NSC Vacancy 2024-25 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ या विभागामार्फत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरतीची जाहिरात आलेले आहे!!

 
Nsc bharti 2024
Nsc bharti 2024-25

NSC Vacancy 2024-25 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ या विभागामार्फत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरतीची जाहिरात आलेले आहे!! 


 एन एस सी भरती म्हणजेच राष्ट्रीय बियाणे महामंडळ मंडळामार्फत नवीन रिक्त पदे लवकरच करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. नवीन उमेदवारांना या भरतीचे संदीप मिळत आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या मार्फत एकूण रिक्त जागा 188 देण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवाराने सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत पंधरा प्रकारची रिक्त पदे भरण्यात येत आहेत आणि त्या पदांसाठी वेगवेगळ्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत एकूण रक्त जागा या सर्व पदांच्या 188 एवढ्या देण्यात आलेल्या आहेत आणि या 15 वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी पदाप्रमाणे आणि त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करावे अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख ही आठ डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे.


राष्ट्रीय महामंडळ मार्फत एकूण 15 प्रकारचे रिक्त पदे भरण्यासाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आली या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे संपूर्ण भारतामधून येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या भरतीसाठी जास्त प्रतिसाद महाराष्ट्रामधील उमेदवारांचा दिसून येत आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत व यासाठी शेवटचे अंतिम तारीख की आठ डिसेंबर 2024 ही देण्यात आलेल्या आहेत या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रे नुसार आपले अर्ज भरून सबमिट करून वेळेवर घ्यावे या भरतीसाठी खालील प्रमाणे सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेले आहेत पदांची नावे पदांसाठी रिक्त जागा पदांच्या एकूण रिक्त जागा पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांसाठी वयोमर्यादा तसेच भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा.


पद क्रमांक पदाचे नाव(post name) एकूण पदे(Total post)
1) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
2) असिस्टंट मॅनेजर 01
3) मॅनेजमेंट ट्रेनिं 02
4) मॅनेजमेंट ट्रेनिं 02
5) मॅनेजमेंट ट्रेनिं 01
6) सीनियर ट्रेनिं 02
7) ट्रेनिं एग्रीकल्चर 49
8) ट्रेनिं कॉलिटी कंट्रोल 11
9) ट्रेनिं मार्केटिंग 33
10) ट्रेनिं ह्यूमन रिसोर्सेस 16
11) ट्रेनिं स्टेनोग्राफर 15
12) ट्रेनिंअकाउंट्स 08
13) ट्रेनिं एग्रीकल्चर स्टोअर्स 19
14) ट्रेनिं इंजीनियरिंग स्टोअर्स 07
15) ट्रेनिं टेक्निशियन 21
Like 👍 एकूण जागा-- 188


NSC Vacancy Age limit And Other Details 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत भरतीसाठी वयोमर्यादा व इतर माहिती सविस्तरपणे पाहूया.

मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा आहे जास्त देण्यात आलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना या भरतीचा लाभ घेण्यासाठी सुवर्णसंधी मिळत आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळ मार्फत होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादा आहे पदानुसार देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आपण ते पाहूया ज्या उमेदवारांना पहिल्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांसाठी 50 वर्षांपर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांना दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांसाठी 30 वर्षांपर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेले आहे आणि तिसऱ्या पदापासून ते पंधराव्या पदापर्यंत उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी 27 वर्षांपर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेले आहे या वयोमर्यादेतील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांचे सूट देण्यात आलेले आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट या भरतीसाठी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या उमेदवारांचे या भरतीसाठी वय बसत असेल त्यांच्यासाठी राष्ट्रीय महामंड बियाणे महामंडळामार्फत या भरतीसाठी सुवर्णसंधी देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवाराने पदानुसार वयोमर्यादा पाहून या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NSC Vacancy Education qualifications And Other Details 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सविस्तरपणे पाहु? 

मित्रांनो ही भरती एकूण 15 पदांसाठी होत आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत ही भरती प्रक्रिया होत आहे या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून नव्हे तर संपूर्ण भारतामधून या भरतीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातून या भरतीसाठी जास्त प्रतिसाद मिळत आहे या भरतीसाठी वयोमर्यादा आहे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे देण्यात आलेले आहे या भरतीसाठी प्रत्येक पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता राहणार आहे त्यामुळे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी पाहण्यासाठी वरील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन लिंक देण्यात आलेले आहे या नोटिफिकेशन लिंक वर जाऊन या नोटिफिकेशन मधील सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर प्रमाणे देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी या अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यामध्ये सर्व महत्त्वाची सविस्तर शैक्षणिक पात्रतेचा आढावा घ्यावा आणि ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता मध्ये पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे त्या लिंक वर जाऊन अधिकृतपणे डाऊनलोड करावे आणि सविस्तरपणे पाहून या भरती प्रक्रियेसाठी म्हणजेच राष्ट्रीय बियाणे महामंडळ मार्फत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे.

📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा येथे क्लिक करा

NSC Vacancy 2024 : अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा

राष्ट्रीय महामंडळ म्हणजेच राष्ट्रीय बियाणे महामंडळ या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना करायचे आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क आहे पाचशे रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे आणि एस टी एस सी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावी म्हणजेच अर्ज करताना ओळखीचा पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड आणि लागणारे सर्व शैक्षणिक कागदपत्रे काढून घ्यावे आणि मग सविस्तर प्रमाणे या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत या भरतीसाठी अर्ज देण्यात आलेले आहेत त्यामुळे सविस्तर अचूक अर्ज भरावे आणि अर्ज नंतर पेमेंट करावे आणि मग अर्ज सबमिट करावा लागणारे सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर देण्यात येईल या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही आठ डिसेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे त्यामुळे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या कागदपत्रांसह या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे आणि ही माहिती सर्व गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ज्या मित्रांना ही माहिती आवडली असेल त्यांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये आवश्य जॉईन व्हावे.

Previous Post Next Post