Good News Police Bharti Update : पोलीस दलामध्ये 33 हजाराहून अधिक पदे आहेत रिक्त लवकरच या पदांसाठी होणार भरती!!

 

Good News Police Bharti Update : पोलीस दलामध्ये 33 हजाराहून अधिक पदे आहेत रिक्त लवकरच या पदांसाठी होणार भरती!! 


पोलीस दला मार्फत नवीन भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे असे वृत्तानुसार समजले आहे कारण पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी 33 हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत आणि त्यामध्ये महिला पोलिसांचे 16 टक्के रिक्त पदे आहेत त्यामुळे पोलीस दलामध्ये लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत  पोलीस दलामध्ये महिला पोलिसांची संख्या 33% असावी यासाठी गृह मंत्रालय प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 2 लाख 21 हजार पर्यंत मंजूर होती त्यापैकी सुमारे  33 हजार रिक्त पदे आहेत त्यामुळे ही 33 हजार रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे जाहिरात लवकरच प्रकाशित होईल असे वृत्तानुसार कळवण्यात आलेले आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेची जे उमेदवार तयारी करत आहे त्या उमेदवारांना या भरतीसाठी तयारीला जोमात लागणे आवश्यक आहे कारण की भरतीची जाहिरात लवकरच येण्याचे दिसत आहे पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते त्यामध्ये कॉन्स्टेबल सीआरपीएफ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असते. त्यामुळे उमेदवार आणि आत्तापासूनच तयारी जोमात करणे आवश्यक आहे कारण भरतीच्या जाहिराती कधीही येऊ शकता व उमेदवार तयार असणे गरजेचे आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Good News Police Bharti Update : भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल त्यासाठी उमेदवारांनी तयारीला लागणे आवश्यक आहे, 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना आनंदाची बातमी लवकरच येत आहे त्यामुळे मित्रांनो पोलीस दलामध्ये भरतीची जाहिरात कधीही प्रकाशित होऊ शकते त्यामुळे भरती करणाऱ्या उमेदवारांनी तयारी ठेवणे आवश्यक आहे ग्राउंड ची तयारी आणि लेखी परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. कारण पोलीस दलामध्ये 33 हजाराहून अधिक पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे त्यामध्ये 16 टक्के महिला पोलिसांची पदे असणार आहेत त्यामुळे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांनी भरतीसाठी तयारीला लागणे हे आवश्यक आहे मागील भरती प्रमाणेच या भरतीची भरपूर उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रियेची वाट न बघता तयारी जोमात करणे आवश्यक आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आत्तापासूनच व्यवस्थित ठेवावे आणि दररोज पोलीस भरतीची तयारी कराल कारण लवकरात लवकर पोलीस भरतीची जाहिरात ही येऊ शकते आता उमेदवारांचे वाट पाहण्याची गरज नाही भरती प्रक्रिया ही लवकरात लवकरच जाहीर होणार आहे असे माहिती वृत्तानुसार आलेल्या आहे.



Good News Police Bharti Update : भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल त्यासाठी उमेदवारांनी तयारीला लागणे आवश्यक आहे, 


मित्रांनो सरासरी लोकसंख्येमागे म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असणे आवश्यक असते मात्र भारत देशामध्ये हे याचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे एकशे बावन्न पोलीस कर्मचारी आहे म्हणजेच सरासरी नुसार 70 पोलीस कर्मचारी कमी आहेत . त्यामुळे भरतीच्या जाहिराती लवकरात लवकर निघणार आहेत असे वृत्तानुसार समजले आहे पोलीस कर्मचाऱ्यांची कपात पाहता भरती प्रक्रिया लवकर राबवण्याचे प्रक्रिया होणार आहे त्यामुळे पोलीस भरतीचे जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांना कळविण्यात येते की उमेदवारांनी भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आत्ताच व्यवस्थित ठेवावे यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजेच ओळखीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला व इतर सर्व लागणारे कागदपत्रे जपून ठेवावे कारण भरती प्रक्रिया ही कधी होईल सांगता येत नाही त्यामुळे उमेदवारांनी अगोदरच तयारी ला लागणे आवश्यक आहे हे बातमी कळताच उमेदवारांना आनंद झाला असेल अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे व सर्व अपडेट वेळेवर जाणून घ्यावे सरकारी नोकऱ्यांची माहिती खाजगी नोकऱ्यांची माहिती पोलीस भरती बद्दल माहिती इंडियन आर्मीच्या विविध विभागातील भरत्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हावे व ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post