![]() |
Air force Bharti 2025 |
Indian Air Force AFCAT Vacancy 2025 And NCC Special Entry 2025 : भारतीय वायुसेने मार्फत ऑफिसर पदाच्या नवीन 336 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात आलेले आहे पात्र उमेदवारांसाठी उत्तम संधी!!
भारतीय वायुसेने मार्फत नवीन रिक्त पदांसाठी भरतीचे जाहिरात ही प्रकाशित झालेले आहे ऑफिसर पदासाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे ज्या उमेदवारांचे स्वप्न आहे भारतीय सेनेमध्ये ऑफिसर होण्याचे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी जाहिरात प्रकाशित झालेले आहे एकूण 336 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिराती प्रकाशित झालेले आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तरपणे शैक्षणिक पात्रता पाहून आपले या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे माननीय भरतीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री मार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही माहिती सविस्तरपणे पहावी आणि तुम्हाला या माहितीचा खरोखरच फायदा होईल ही भरतीची माहिती सर्व मित्रांना अवश्य शेअर करा या भरतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे या भरतीसाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे या भरतीसाठी मध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलेले आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे उमेदवारांनी या भरतीसाठी या तारखे अगोदर आपले अर्ज सबमिट करून घ्यावे AFCAT
Education Qualifications : भारतीय वायुसेनेच्या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पाहूया.
भारतीय वायुसेने मार्फत नवीन ऑफिसर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण चार प्रकारची रिक्त पदे देण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ही परमनंट भरती आहे त्यामुळे उमेदवारांचा या भरतीसाठी प्रतिसाद चांगला दिसत आहे या भरतीसाठी एकूण चार प्रकारचे रिक्त पदे देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे वायुसेनेमार्फत या भरतीसाठी पहिल्या पदाचे नाव आहे पहिल्या पदाचे नाव आहे 1) AFCAT एन्ट्री फ्लाईंग या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार हा 60% मार्क्स सह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स बारावी मध्ये असणे आणि 60 टक्के गुणांनी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे किंवा बी बी टेक 60 टक्के गुणांनी उमेदवार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ते उमेदवार पहिल्या पदासाठी अर्ज करू शकता. दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा दुसऱ्या पदाचे नाव आहे. 2) AFCAT ग्राउंड ड्युटी टेक्निकल हे पदाचे नाव आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आणि 60 टक्के गुणांसह बीए बी टेक उत्तीर्ण असणे हे दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. 3) AFCAT एन्ट्री नॉन टेक्निकल या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमधील उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बीकॉम 60 टक्के गुणांसह किंवा हे या पदासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. 4) NCC स्पेशल एन्ट्री फ्लाय हे चौथ्या पदाचे ना एअर विंग सीनियर व आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार एनसीसी उमेदवाराचे सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हे उमेदवार चौथ्या पदासाठी अर्ज करू शकतात या उमेदवारांना सविस्तरपणे शैक्षणिक पात्रता पाहायचे आहे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सर्व शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पहावे आणि मगच या भरतीसाठी अर्ज कराल नोटिफिकेशन लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्याप्रमाणे डाऊनलोड करून सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा आणि मग या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.
पद क्रमांक | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1) | AFCAT एन्ट्री फ्लाईंग | 30 |
2) | AFCAT ग्राउंड ड्युटी टेक्निकल | 189 |
3) | AFCAT ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल | 117 |
4) | NCC स्पेशल एन्ट्री फ्लाईंग | 10% रिक्त जागा |
एकूण रिक्त जागा-- | 336 |
Age limit And Other Details : भारतीय वायुसेने मार्फत होणाऱ्या या भरतीसाठी वयोमर्यादा व इतर अर्जाचे महत्त्वाची माहिती पाहूया.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे म्हणजेच भारतीय वायुसेने मार्फत या उमेदवारांना ऑफिसर होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नवीन भरतीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा आहे फ्लाईंग ब्रांचसाठी या ब्रांचसाठी 20 वर्षे ते 24 वर्षे उमेदवारांना वयोमर्यादा आहे. यामधील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि ग्राउंड नॉन टेक्निकल आणि टेक्निकल साठी वयोमर्यादा ही 20 वर्षे ते 26 वर्षे एवढी देण्यात आलेले आहे. वयोमर्यादा ही याप्रमाणे देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ही वयोमर्यादा समजून घ्यावी आणि या भरती प्रक्रियेमध्ये अवश्य सहभागी व्हायचे आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क हे आकारलेले आहे. ते आपण पाहूया AFCAT इंट्री साठी 550 रुपये आणि जीएसटी सह उमेदवार करण्यात आलेले आहे, एनसीसी स्पेशलिटी मधून अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे उमेदवार आणि पदा नुसार आपले अर्ज भरून सबमिट करून घ्यावे.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा |
Apply Before Information : भारतीय वायुसेनेमार्फत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे वाचावी
वायुसेनेच्या नवनवीन भारतीयांच्या जाहिराती प्रकाशित होत असतात त्याचप्रमाणे ही एक ऑफिसर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे व या भरतीसाठी अर्ज हे संपूर्ण देशभरातून येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आवश्यक अर्ज करून घ्यावे व अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख ची 31 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या महत्त्वाचा कागदपत्रासह भरून घ्यावे व ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आत्ताच जमा करून ठेवा सर्व पदवीचे कागदपत्रे बारावीचे मार्क सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड व या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. यामध्ये पाहून सर्व महत्त्वाची कागदपत्रे काढून ठेवावे आणि अर्ज करताना ती अर्जासोबत जोडून सबमिट करून घ्यावे अशाच भरतीच्या महत्त्वाच्या माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हावे यामध्ये आपल्याला सर्व नवीन प्रकारच्या अपडेट वेळेवर मिळत असतात.