![]() |
Van vibhag bharti 2025 |
Van Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वन विभागामार्फत नवीन पदासाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित झालेले आहेत पहा कोण कोणते रिक्त पदे आहेत!!
मित्रांनो महाराष्ट्र वन विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे वन विभागामार्फत भरतीच्या अनेक जाहिराती प्रकाशित होत असतात त्याचप्रमाणे या महिन्यात सुद्धा एक भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या भरतीसाठी एकूण रिक्त जागा दोन आहे वनरक्षक बुलढाणा या विभागामार्फत 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने या भरतीसाठी दोन रिक्त जागा भरण्यासाठी यावरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे व ऑफलाइन पद्धतीने खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे खालील प्रमाणे सविस्तर आपल्याला पत्ता देण्यात आलेला आहे ही भरती प्रक्रिया वनविभागामार्फत होत आहे या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांनुसार आपले अर्ज सविस्तरपणे लिहून न चुकता लिहून दिलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह या भरती प्रक्रियेसाठी अर्ज खालील प्रमाणे पत्त्यावर पाठवायचा आहे.
महाराष्ट्र वन विभागामार्फत ही भरतीची जाहिरात ही आलेले आहे या भरतीसाठी एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येत आहेत हे भरती कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी या भरतीसाठी पदे भरण्यात येत आहेत या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घेऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा या भरती प्रक्रियेला लागणारे सर्व आवश्यक माहिती आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे पदांसाठी पात्रता व इतर माहितींचा आढावा खालील प्रमाणे घेऊया.
Van Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्रातील वन विभाग नोकरीसाठी लागणाऱ्या आवश्यक माहिती खालील प्रमाणे पहा.
ही भरती महाराष्ट्र वन विभागामार्फत होत आहे त्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे या भरतीसाठी विभाग हा वनरक्षक बुलढाणा हा देण्यात आलेला आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे पात्र उमेदवार आणि या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावे. या भरतीसाठी दोन पदे देण्यात आलेले आहे एका पदाचे नाव आहे पशुवैद्यकीय अधिकारी दुसऱ्या पदाचे नाव आहे पशुवैद्यकीय सहाय्यक अशी या भरतीसाठी दोन पदे देण्यात आलेले आहेत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या क्रमाने सविस्तर नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे हे डाउनलोड करून घ्यावे आणि सर्व माहिती यामध्ये पदांची पहावी.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा |
Van Vibhag Bharti Salary details And other details 2025 : महाराष्ट्रातील वन विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी पगार व इतर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील वन विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी एकूण दोन पदे भरण्यात येणार आहेत व या पदांसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या प्रमाणे होणार आहे या भरतीसाठी भरती होणाऱ्या उमेदवारांना पगार हा 20 हजार रुपये ते 50 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. या भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना बुलढाणा येथे पदावर काम करायला लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पत्ता खालील प्रमाणे पाहूया बुलढाणा वन विभाग चिखली रोड राणीबाग बुलढाणा पिन कोड 443001 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज हा भरून पाठवायचा आहे.
जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहे त्या भरतीसाठी त्यांना एक चांगली नोकरीची संधी मिळत आहे त्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सविस्तरपणे न चुकता भरून सबमिट करून घ्यावे आणि पाठवावे पाठवल्यानंतर या भरतीसाठी मुलाखत होईल व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड ही या भरतीमध्ये करण्यात येणार आहे या भरतीसाठी पगार देखील वीस हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करावा या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही. या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी शेवटचे अंतिम तारीख 18 डिसेंबर 2024 या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या कागदपत्रांसह अर्ज करून घ्यावे आणि ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.