Samaj kalyan vibhag bharti 2024 : समाज कल्याण विभाग भरती होणाऱ्या उमेदवारांना 25000 ते 81000रुपये एवढा मिळणार पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samaj kalyan vibhag bharti 2024 :

Samaj kalyan vibhag bharti 2024 : समाज कल्याण विभाग भरती होणाऱ्या उमेदवारांना  25000 ते 81000रुपये एवढा मिळणार पगार


समाज कल्याण विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी शेवटच्या अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करून घ्यावे यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि इतर सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे. तरी ती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे ही संधी उमेदवारांनी सोडता कामा नये सुमारे 25 हजार रुपये ते 81 हजार रुपये एवढा पगार ही भरती होणाऱ्या उमेदवारांना दरमहा मिळणार आहे, 

Samaj kalyan vibhag bharti 2024 : खालील प्रमाणे या भरतीसाठी पात्रता वाचा


सर आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्र परिवारामध्ये कोणी दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण पदवीधर कोणत्याही शाखेतून असेल तर त्यांच्यासाठी नवीन भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे तरी या भरतीच्या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर पणे लाभ घेतला पाहिजे हे सरकारी नोकरीची संधी उमेदवारांनी सोडता कामा नये सुमारे पंचवीस हजार रुपये ते 81 हजार रुपये एवढा दरमहा वेतन सरकारने पद भरती होणाऱ्या उमेदवारांच्या खात्यामध्ये दरमहा जमा होणार आहे जर आपण भरतीच्या शोधात असाल तर हे आपणास सुवर्णसंधी समाज कल्याण विभाग मार्फत मिळत आहे. समाज कल्याण विभागामार्फत पदांसाठी सरळ सेवा मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे हे उमेदवार लक्षात घ्यावे आणि त्या पद्धतीने आपला पुढील भरतीचा प्रवास सुरू ठेवावा सरळ सेवा मार्फत होणाऱ्या भरतीसाठी समाज कल्याण विभागामार्फत रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रिया साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. त्यामुळे आजच आपली ऑनलाइन अर्ज करून घ्यावी 30 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख देण्यात आलेले आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करून घ्यावे या तारखेनंतर अर्ज आल्यास अपात्र केले जाईल त्यामुळे दिलेल्या तारखे अगोदरच उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.

• अधिकृत वेबसाईट : cleck here 📌

• अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड : cleck here 📌



Samaj kalyan vibhag bharti 2024 :  समाज कल्याण विभागामार्फत होणारे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता


या भरती प्रक्रियेसाठी सुरुवात ही झालेल्या आहे अर्ज हे मागवण्यात येत आहेत समाज कल्याण विभागामार्फत होणारा भरतीसाठी ही भरती महाराष्ट्र शासनांद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे ही शासनाचे भरतीचा लाभ आपण घ्या घ्यावा महाराष्ट्र कल्याणकारी विभाग आयुक्त यांच्या वतीने हे जाहिरात म्हणजेच ऑफिशियल नोटिफिकेशन हे देण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. रिक्त जागांची नावे आपण पाहूया पदासाठी गृहपाल लघुलेखन टंकलेखन इत्यादी पदे भरण्यात येत आहेत हे आपण लक्षात घेऊन खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पाहूया उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवाराची कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे  क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव उमेदवारांना असणे यासाठी गरजेचे आहे. सर्व प्रकारे 26...प्रमाणे भरतीची नोटिफिकेशन आपणास वाचायचे असेल तर ऑफिशियल नोटिफिकेशन ची लिंक खालील प्रमाणे दिलेला आहे. या लिंक वर जाऊन आपल्याला पीडीएफ आपल्या फोनवर प्राप्त होईल त्यामध्ये आपण संपूर्ण भरती प्रक्रिया पाहून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली तयारी ठेवण्यात आली पाहिजे.


Samaj kalyan vibhag bharti 2024 : वयोमर्यादा आणि सॅलरी डिटेल्स व इतर माहिती पाहूया


या भरतीसाठी उमेदवारांचे पगार आहे 25 हजार रुपये देतो ते 81 100 रुपये एवढा उमेदवारांना या भरतीसाठ
पगार मिळणार आहे या भरती शेवटचे अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 24 ही देण्यात आलेले आहे त्यामुळे तर त्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे एकूण या भरतीसाठी 229 पदे भरण्यात येत आहे. ही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येत आहेत. यावरती सर्व सविस्तरपणे माहिती आपल्याला अधिकृत वेबसाईटवर खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन च्या द्वारे दिलेले आहे. आपल्याला सर्व सविस्तरपणे या भरती बद्दल माहिती देण्यात आले आहे पदांची नावे वयोमर्यादा तसेच या पदांबद्दल पगार या पदांसाठी शैक्षणिक पात्रता या सर्व बाबींचा आढावा आपण या नोटिफिकेशन मध्ये जाऊन घेतला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या भरतीसाठी आपण अर्ज देखील केला पाहिजे अर्ज करण्यासाठी या भरतीची शेवटची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 दिलेले आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करतानाचे घ्यायची काळजी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपले आधार कार्ड आपले दहावी मार्कशीट आपले बारावी मार्कशीट पदवीचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो यांसारख्या सर्व डॉक्युमेंट चे आपल्याला या भरतीसाठी गरज पडेल. त्यामुळे आपण ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरताना ही डॉक्युमेंट आपल्याजवळ ठेवावी व त्यानुसार आपण लागणारे डॉक्युमेंट अपलोड करावे आणि अर्जावर दिलेली अचूक माहिती आपण भरावे या माहितीच्या आजारावर आपला अर्ज सबमिट होईल.
Previous Post Next Post