Bank of Baroda Bharti 2024 : एकूण 592 रिक्त जागा भरण्यासाठी बँक ऑफ इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू पहा अर्ज प्रक्रिया.

 

Bank of Baroda Bharti 2024 in Diwali season : एकूण 592 रिक्त जागा भरण्यासाठी बँक ऑफ इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू पहा अर्ज प्रक्रिया.

नवीन बँकांमार्फत नवीन भरती प्रक्रिया चालू असते त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदा या बँकेमार्फत भरती प्रक्रिया होण्यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. एकूण 592 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या पदासाठी उमेदवारांनी अर्ज करावे या पदाच्या जागेसाठी कॉन्ट्रॅक्टर पोस्ट मॅनेजर आणि इतर रिक्त पदे भरली जाणार आहेत ही भरती 592 एकूण रिक्त जागांसाठी होत आहे. या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे बडोदा बँकेमार्फत ही भरतीची संधी उमेदवारांना देण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावे अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पुढील परीक्षा केव्हा आहे याची माहिती देण्यात येईल खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन साठी लिंक दिलेली आहे. आणि या भरतीचे अधिकृत वेबसाईट याचीही खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे खालील आणखी माहिती पहा. Bank of baroda Bharti official Notification download 🪀

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मार्फत या भरतीसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता व इतर माहिती

मित्रांनो बँक ऑफ बडोदा मार्फत ही भरती करण्यात येत आहे यासाठी 592 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत या जागा भरण्यासाठी जी पदे दिलेले आहेत. त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बी टेक बी एम टेक असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी अनुभव असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 28 वर्ष 30 वर्षे 34 वर्ष 35 वर्ष 38 वर्ष 40 वर्षे 42 वर्षे 45 वर्षे 50 वर्ष वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकत आहेत यासाठी  एस टी एस सी साठी पाच वर्षांची वयामध्ये सूट दिलेली आहे तर ओबीसी साठी तीन वर्षांची सूट व यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासाठी अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख वरील प्रमाणे दिलेले आहेत. त्या तारखे अगोदर अर्ज करून घ्या नोकरी करण्यासाठी ठिकाणे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असेल अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 600 रुपये देण्यात आलेले आहे. आणि एसटीएससी आणि पीडब्ल्यूडी आणि महिला यांच्यासाठी शंभर रुपये एवढे अर्ज शुल्क देण्यात आलेले आहेत.

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा बद्दल आणखी माहिती पहा मॅनेजर आणि इतर पदे

मित्रांनो ही भरती कॉन्ट्रॅक्ट पोस्ट मॅनेजर आणि इतर पदांसाठी होत आहे यासाठी पदसंख्या 592 देण्यात आलेले आहे या जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे गेलेले आहे कोणत्याही शाखेतील उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे यासाठी आवश्यक आहे मग तो आर्ट कॉमर्स सायन्स या शाखेतील कोणत्याही शाखेतील असला तरी हरकत नाही आणि तसेच बीटेक बी एम टेक यांसारख्या पदवी उत्तीर्ण असावा यांपैकी कोणतेही उमेदवाराची पदवी असणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवारांना या क्षेत्रातील बँकेच्या क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे उमेदवारांना कोणत्याही बँकेतील अनुभव असणे हे आवश्यक आहे. उमेदवारांनी पहिले बँकेमध्ये काम केलेले असावे त्यामुळे उमेदवारांसाठी थोडी मदत होईल या दोन पात्रता प्रामुख्याने देण्यात आलेले आहेत बँक ऑफ बडोदा मार्फत या दोन शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत तर कोणीही उमेदवार असतील त्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण माहिती आपण लक्षात घेऊन यासाठी अर्ज करून घ्यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali season Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित

यंदाचा दिवाळीमध्ये आपण नवनवीन भरतीयांच्या जाहिराती पाहत आहोत त्यांपैकी एकही जाहिरात बँक ऑफ बडोदा या बँकेचे आहे याच प्रकार एसबीआय बँकेचे सुद्धा जाहिरात देण्यात आलेली आहे व इंडियन आर्मी मध्ये टेरिटोरियल या आर्मी भरतीच्या सुद्धा परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे दिवाळीमध्ये खूप खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र आयसीआयसी बँक आणखी इतर सर्व बँकांच्या भरत्या आता प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती सुटत असतात मॅनेजर या पदासाठी सुद्धा भरत्या सुटत असतात तसेच शिपाई या पदासाठी सुद्धा भरती सुटत असते तसेच क्लर्क या पदासाठी व कॅशियर या पदासाठी सुद्धा भरती सुटत असते त्यामुळे या भरतींवर आपण लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे व यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे यासाठी प्रामुख्याने शिपाई पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे. आवश्यक असते तर क्लर्क या पदासाठी पदवीधर उमेदवार असणे व मॅनेजर या पदासाठी सुद्धा पदवीधर उमेदवार व बँक क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे असते जर उमेदवारांना मॅनेजर या पदासाठी अर्ज करायचे असतील या कोणत्याही बँकेमध्ये उमेदवारांना बँके क्षेत्रातील दिलेल्या काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार या उमेदवारांना अनुभव आहे. त्या उमेदवारांना मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यास काही हरकत नसते. त्यामुळे आपण या भरत्यांमध्ये सहभागी होऊन विविध परीक्षा दिल्या पाहिजेत या सर्व भरतीची माहिती व सर्व अपडेट्स या भरक्यांबद्दल हॉल तिकीट असतील अभ्यास क्रम असतील. यांसारख्या सर्व अपडेट आपण पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होऊ शकता या ग्रुप मध्ये आपणास वेळोवेळी सर्व माहिती देण्यात येते. बडोदा बँकेबद्दल सुद्धा आपणापर्यंत सर्व माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील हॉल तिकीट व पुढील सिलेक्शन प्रोसेस साठी सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप वर आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद. 

Previous Post Next Post