Income Tax bharti 2024 : आयकर विभागामार्फत खुशखबर नवीन पदासाठी होत आहे भरती प्रक्रिया रिक्त पदे भरण्यास होत आहे लवकर भरती प्रक्रिया

 
Income Tax bharti 2024 :

Income Tax bharti 2024 : आयकर विभागामार्फत आणि खुशखबर नवीन पदासाठी होत आहे भरती प्रक्रिया रिक्त पदे भरण्यास होत आहे लवकर भरती प्रक्रिया!! 


 या भरती प्रक्रियेमध्ये आयकर विभाग मार्फत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांसातर देण्यात आलेले आहे या भरतीसाठी बारावी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकत आहेत त्यामुळे जे कोणी बारावी पास आणि पदवीधर उमेदवार आहेत. त्यांनी आयकर विभागामार्फत होणारे इन्कम टॅक्स भरतीसाठी नवीन पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या दिवाळीच्या सणामध्ये ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे हे एक उमेदवारांना खुशखबरच आहे जे उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण आहेत आणि पदवीधर उमेदवार आहेत कोणत्याही शक्यतो पदवीधर उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी ही एक दिवाळी निमित्त खुशखबर आहे त्या उमेदवारांनी आप्पा आपली प्रार्थना खालील प्रमाणे पाहून या इन्कम टॅक्स भरतीसाठी अर्ज दाखल करावे या उमेदवाराला या क्षेत्रामध्ये आवड आहे ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधीचा आहे तरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा शेवटच्या अंतिम तारखेला उमेदवारांनी या दर्जासाठी अर्ज दाखल करून ठेवावे.या भरती प्रक्रियेमध्ये आयकर विभाग मार्फत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांसातर देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी बारावी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकत आहेत त्यामुळे जे कोणी बारावी पास आणि पदवीधर उमेदवार आहेत त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज करून घ्यावे . उमेदवारांना या भरतीसाठी 2 डिसेंबर ही शेवटची अंतिम तारीख देण्यात आले आहे त्यामुळे उमेदवारी या तारखेला अर्ज करून घ्यावे.

HTML Table Generator
पदांची नावे
(Post Name) 
दरमहा पगार
(Salary)
 शैक्षणिक पात्रता
(Education Qualifications) 
 १) वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी ४७, ६०० रुपये ते १,५१,१०० रुपये Notification   मध्ये पहा
२) पर्सनल सेक्रेटरी  ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये  Notification   मध्ये पहा
३) कोर्ट मास्टर २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये  Notification   मध्ये पहा
     


पपदांची नावे आणि सॅलरी डिटेल्स

Income Tax bharti 2024 : आयकर विभागामध्ये या होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

या दिवाळीच्या सणांमध्ये होणाऱ्या भरतीसाठी आयकर विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी पदाचे नाव वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पर्सनल सेक्रेटरी असिस्टंट कोर्ट मास्तर स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. तर या पदांमध्ये कोणी इच्छुक असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पाहूया या पदांसाठी शैक्षणिक पात्रता  या भरतीसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सविस्तरपणे शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण पाहून उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे. शैक्षणिक पात्रता आहे दिलेले आहे.  या शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणी बसत असेल तर त्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही क्षेत्रातून उमेदवार हा पदवीधर असणे यासाठी खूप आवश्यक आहे व या भरतीसाठी आपण अर्ज करण्यासाठी खालील सुद्धा अधिक माहिती जाणून घेऊया. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे या भरतीसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल त्यानुसार उमेदवारांची पुढील प्रशासनुसार निवड करण्यात येईल.


Official Notification download :  

cleck here 📌

अधिकृत वेबसाईट : cleck here 📌

Telegram group join 👇

Cleck here

Income Tax bharti 2024 :  त्या भरतीसाठी खालील प्रमाणे अधिक माहिती जाणून घेऊया

दिवाळीच्या सणामध्ये आयकर विभागामध्ये इन्कम टॅक्स भरती विविध पदांसाठी होत आहे या पदांसाठी या भरतीसाठी उमेदवारांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयटी या क्षेत्रामध्ये आहे तर आयकर विभागामार्फत काम करण्याची संधी मिळत आहे . ज्या उमेदवारांचे या भरतीसाठी सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना देशातील विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यास माहिती देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे उमेदवारांना चिंता करण्याची गरज नाही अर्ज फी काहीच नाही. या भरतीसाठी सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना पगार पहा वरिष्ठ पर्सनल सिक्युरिटी या पदासाठी वेतन श्रेणी म्हणजेच पगार 47600 रुपये ते 151100 रुपये एवढे दरमहा उमेदवारांना वेतन मिळणार आहे  पर्सनल सेक्रेटरी या पदासाठी उमेदवारांना पगार म्हणजेच सेलरी 44900 रुपये ते 142400 रुपये एवढा पगार दरमहा उमेदवारांना मिळणार आहे कोर्ट मास्तर या पदासाठी उमेदवारांना पगार म्हणजेच सॅलरी  25500 रुपये ते 81400 रुपये एवढा पगार दरमहा उमेदवारांना मिळणार आहे. या तिन्ही पदांसाठी विविध प्रकारची सॅलरी डिटेल्स देण्यात आलेले आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी डिटेल्स आहे सर्व उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याबद्दलची सॅलरी डिटेल्स माहीत असणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इन्कम टॅक्स मार्फत या भरतीसाठी आयकर विभागामार्फत ही भरती होणार आहे ज्या उमेदवारांची या भरतीसाठी सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना आयटी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल व या आयटी क्षेत्रातील अनुभवानुसार उमेदवारांना पुढील वाटचालीस खूप फायदा होईल या क्षेत्रातील अनुभवानुसार उमेदवारांना याचा खूप फायदा होईल इन्कम टॅक्स या क्षेत्रामध्ये नोकरीचे खूप चांगल्या संधी उपलब्ध असतात व या भरतीसाठी विविध प्रकारचे तीन पदे ते भरण्यात येत आहेत. व तीन पदांसाठी पगार हा वेगवेगळ्या ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नये या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 2 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. आधार कार्ड पॅन कार्ड दहावी बारावी मार्कशीट पदवी मार्कशीट पदवी उत्तीर्ण सर्टिफिकेट पासपोर्ट साईज फोटो कॉपी दहा ते वीस आपल्याजवळ असणे गरजेचे आहे व आणखी सर्व आपल्याला लागणारी कागदपत्रे आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. या भरतीसाठी दिलेली सर्व कागदपत्रे आणि अधिकृत वेबसाईट द्वारे अधिकृत नोटिफिकेशन या भरतीचे आहे त्यामध्ये आपण सर्व आणखी माहिती पाहून पुढील प्रोसेस करावे धन्यवाद.

Previous Post Next Post