OSSF Recruit Bharti 2024 : ओडिशा स्पेशल स्टेकिंग फोर्स या मार्फत 2976 एवढी रिक्त पदे मुलाखती द्वारे भरली जाणार थेट होणार !!


 OSSF Recruit Bharti 2024 : ओडिशा स्पेशल स्टेकिंग फोर्स या मार्फत 2976 एवढी रिक्त पदे मुलाखती द्वारे भरली जाणार थेट होणार !! 

OSSSF Recruit Bharti 2024 : ओडिशा स्पेशल स्टेकिंग फोर्स यांच्यामार्फत नवीन पदभरती जाहिराती जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे ही माहिती व्यवस्थितपणे वाचा  यांच्यामार्फत देण्यात आली पदांची नावे पहा कनिष्ठ आयुक्त अधिकारी, शिपाई, एनसीओ, मंत्रीपद हे पदे प्रामुख्याने देण्यात आलेले आहेत . सर्व मिळून एकूण रिक्त जागा 2976 भरण्यास सुरुवात झालेली आहे पदांप्रमाणे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखतीच्या स्वरूपात उमेदवारांची निवड होणार आहे. मुलाखत घेण्यासाठी तारीख पहा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर च्या दरम्यान  मुलाखत होणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे नवीन भरती प्रक्रिया आहे हे माहिती ओडिशा स्पेशल स्टेकिंग फोर्स यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया होत आहे उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखे दरम्यान मुलाखत द्यायचे आहे आणि हो मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला पोहोचवा सर्वांना शेअर करा कारण मुलाखतीचे संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते उमेदवारांची परीक्षा आहे नाही फक्त मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहे ही माहिती आवश्यक सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि दिलेल्या तारखेला मुलाखत उपस्थित रहा पता बद्दल खालील सविस्तर माहिती पाहूया . 


OSSSF Recruit Bharti 2024 Oll Important Information : पदाबद्दल सविस्तर माहिती पाहूया

पदांची नावे (Post name) - 1) शिपाई (Peon), 2) कनिष्ठ अधिकारी ( junior officer), 3) NCO, 4) मंत्री (Undersecretary) 

एकूण रिक्त जागा(Total Posts) - 2976.

भरती शैक्षणिक पात्रता (Education qualifications) - शैक्षणिक पात्रता पदा नुसार देण्यात आलेले आहे ती अधिकृत पीडीएफ मध्ये सविस्तरपणे पहावे विविध पदासाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे.

✅ या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी होणार?  - मुलाखती द्वारे निवड होत आहे. ( Candidate Interview) 

मुलाखत द्यायचा पत्ता (Interview Location📍) - Address - स्पेशल ऑपरेशन ग्रुप, ओडिसा पोलीस चांगडा भुवनेश्वर  पिनकोड -751024  या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती द्वारे निवड केले जाणार आहे. 

✅ मुलाखत कोणत्या तारखेला दरम्यान होत आहे पहा (Interview Dates)  - 24 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या तारखेला दरम्यान उमेदवारांची मुलाखत होत आहे.

✅ या भरतीचे अधिकृत वेबसाईट (Official Website) :  odishapolice.gov.in


Post name- पद नाव Total posts- एकुण पदे
१) शिपाई (Peon) 2025.
२) एनसीओ (NCO) 777.
3) कनिष्ठ अधिकारी (junior officer) 153.
4) मंत्री (Undersecretary) 21

या भरतीसाठी उमेदवारांना पगार काय असणार आहे याची माहिती घेऊया : Salary  Details 
Post name -पद नाव Post Salary - पगार
१) शिपाई (peon) 32,000/- RS
२) कनिष्ठ अधिकारी (junior officer) 40,000/- RS
३) एन सी ओ (NCO) 30,000/-Rs
४) मंत्री(Undersecretary) 40,000/-RS

उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होत आहे. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे व यासाठी त्याचप्रमाणे अर्ज करावे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया म्हणजेच मुलाखती लवकर सुरू होतील त्यामुळे मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड या भरतीसाठी करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची माहिती आपल्या मित्रांना आवश्यक शेअर करा आणि या भरती झालेल्या उमेदवारांना पगार काय असणार आहे. हे आपण जाणून घेऊया खालील प्रमाणे सविस्तर माहिती वाचा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पगार दर महिन्याला आहे तो आपण पाहूया ज्या मित्रांना पगार चांगला पाहिजे त्यांच्यासाठी एक हे चांगले संधी आहे त्यामुळे ही संधी न घालवता उमेदवारांनी यासाठी मुलाखत द्यावी व या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे या भरतीसाठी कोणत्या ठिकाणी मुलाखत द्यायचे आहे ती माहिती वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे. व या भरती बद्दल इतर माहिती पदांची नावे पदसंख्या यांचे सविस्तरपणे माहिती देण्यात आलेले आहे भैया भरती प्रक्रियेसाठी लागणारे शैक्षणिक पात्रताही अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे ते संपूर्णपणे वाचा.

ओडिशा स्पेशल स्टेकिंग फोर्स यांच्यामार्फत हे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे हे दिलेल्या तारखेला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत व त्यानुसार उमेदवारांची निवड भरतीमध्ये केले जाणार आहे. व यासाठी पगार हा 32 हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंत दर महिना मिळणार आहे या भरतीसाठी चार प्रकारची विविध पदे देण्यात आलेले आहेत व त्यानुसार विविध प्रकारचे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. आणि पगार देखील प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या देण्यात आलेला आहे यासाठी अधिकृत वेबसाईट पण देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही माहिती पहा आणि प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जास्तीत जास्त रिक्त जागा देण्यात आलेले आहेत एकूण रिक्त जागा या भरतीसाठी 2976 आहेत.


Notification PDF 🧾 Download येथे क्लिक करा
Teligram channel join येथे क्लिक करा

OSSF Recruit Bharti Selection Process 2024: उमेदवारांची निवड यावर त्यासाठी कशाप्रकारे होत आहे.

🥏 वरील प्रमाणे चार पदांसाठी उमेदवारांची मुलाखती द्वारे सिलेक्शन होणार आहे.

🥏 वरील प्रमाणे दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

🥏 उमेदवार या भरतीसाठी दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे आवश्यक आहे त्यानुसार पुढील उमेदवारांचे मुलाखत प्रक्रिया केले जाणार आहे.

 🥏 तारीख 20 नोव्हेंबर ते दहा डिसेंबर 2024 या तारखे दरम्यान उमेदवारांची मुलाखत घेतले जाणार आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ओडिसा मध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे आपल्याला वरील प्रमाणे पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर मुलाखती उमेदवारांच्या होणार आहेत त्यानुसार मुलाखतीनुसार उमेदवारांची निवड ही होणार आहे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे . एकूण चार पदे देण्यात आलेले आहेत वरील प्रमाणे त्यांची नावे आणि त्यांच्या रिक्त जागा आपणापर्यंत देण्यात आलेला आहे व त्यासाठी लागणारे पगार हा देखील देण्यात आलेला आहे हा पगार उमेदवारांना दर महिना मिळणार आहे. व ज्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेले आहे तब्बल बत्तीस हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपये पर्यंत उमेदवारांना भरती होणाऱ्या पगार हा दर महिना एवढा मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अवश्य या भरतीसाठी अर्ज करावे. आत्ताच मागील दोनही बँकांच्या भरत्या सुटले आहेत त्यामुळे खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन माहिती विविध प्रकारचे आवश्यक माहिती मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल व भरती होण्यास मदत होईल.

नवनवीन सरकारने खाजगी भरतीची माहिती आणि त्यांचे सिलेक्शन प्रोसेस आणि त्यांना दर महिना पगार नवनवीन नोटिफिकेशन्स अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप व ही माहिती इतर सर्व ग्रुप मध्ये पाठवा आणि इच्छुक उमेदवारांपर्यंत हे अवश्य माहिती पोहोचेल व डेली फार्म या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व नवीन व जुन्या जाहिराती पहावे. 


या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना वरील प्रमाणे सविस्तर माहिती तर दिलेलीच आहे त्याचप्रमाणे या भरतीसाठी लागणारा पदा नुसार पगार वरील प्रमाणे दिलेला आहे. त्याचप्रमाणे पगार हा मिळणार आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पगार देण्यात आलेला आहे. ही भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित झालेले आहे नंतर दरवर्षीपेक्षा यावर्षी अनेक जाहिराती प्रकाशित होत आहे. अनेक मोठमोठे नोकरीच्या संधी उमेदवारांपर्यंत पोहोचत आहेत उमेदवारांनी या संधीचे सोने करावे भरती प्रक्रियेत सहभागी होऊन सिलेक्शन मिळवावे आत्ताच नवीन बँकांमध्ये भरत्या सुटत आहेत त्या बँकांसाठी अर्ज करावे व इतर भारतीय सरकारच्या नवनवीन भरत्या सुटत आहेत. त्यामुळे विविध पदांसाठी अर्ज करावा पात्र उमेदवारांनी  या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे विविध महाराष्ट्र शासनाचा व इतर भारत सरकारच्या नवनवीन भरती प्रक्रियेसाठी सुरुवात होत आहे. सर्व भारतीयांची माहिती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हावे.


Previous Post Next Post