![]() |
Time Table Maharashtra ssc hsc Board |
Maharashtra SSC HSC Board Time Table : खुशखबर दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर लगेच पहा कधीपासून सुरुवात ??
Maharashtra SSC HSC Board Time Table : दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक (Time Table) हे जाहीर करण्यात आलेले आहे. या परीक्षा होण्यासाठी अवघे काही दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी यांच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तर तीन महिन्यांचे दिवस बाकी आहेत. या तीन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी चिकाटीने जिद्दीने तयारीला लागा. महाराष्ट्र बोर्ड मार्फत यंदाच्या वर्षी बोर्ड परीक्षा ही दरवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्यात येणार आहे बारावी बोर्ड परीक्षा (HSC Exam ) -दिनांक 19 फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा (SSC Exam)- दिनांक 21 फेब्रुवारी या तारखेला दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ची सुरुवात होणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना काहीच दिवस परीक्षण साठी बाकी आहे या दिवसांसाठी विद्यार्थ्यांनी सातत्य आणि चिकाटीने अभ्यासाला लागा.
इयत्ता दहावीसाठी बोर्डाची परीक्षा जवळच आलेली आहे विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा कालावधी अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यामुळे पालकांनी आवश्यक लक्ष आपल्या मुलांवर देणे आवश्यक आहे. दहावी बोर्ड परिक्षा म्हणटले कि विद्यार्थ्यांना वेगळीच भिती वाटते परिक्षा दरम्यान येणाऱ्या अडचणींवर विद्यार्थी निर्भीडपने मात केले पाहिजे नियोजनबद्ध सर्व अभ्यासक्रम करण्यासाठी शिक्षकांचे सल्ले घेण्याची गरज आहे विविध अडचणींना कसे सामोरे जावे हे आपल्या शिक्षकांना विचारण्याची गरज पडते त्यामुळे विद्यार्थी सहजपणे या परीक्षा अव्वल गुण प्राप्त करतात शिक्षकांच्या सल्ल्याने सर्व काही आपणास सोपे जाते सर्व विविध विषयांचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे करणे आपल्याला आवश्यक आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रामुख्याने पहिले मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा विषयांचे परीक्षा राहतील आणि मग मग त्यानंतर इतर सर्व विषयांचे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विषयांच्या दिलेल्या परीक्षा या होतील यानुसार परीक्षा दहावीची राहणार आहे व याच प्रमाणे बारावीचे देखील परीक्षा राहणार आहेत बारावीची परीक्षा ही दहावीच्या परीक्षेच्या अगोदरच सुरू होते त्यानुसार पुढील माहिती वेळोवेळी माहिती मिळत राहते.
Board Exam Centers : दहावी आणि बारावी परीक्षा बोर्ड केंद्राबद्दल माहिती.
बोर्ड परीक्षांच्या केंद्रांवर कॉपी होऊ नये म्हणून प्रत्येक बोर्ड केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी या युक्तीचे अवलंबन केले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर झाल्यानंतर 40 हरकती आल्या होत्या आणि त्या किरकोळ हरकती होत्या त्या कारणाने महाराष्ट्र बोर्डाने जे आहे तेच वेळापत्रक ठेवले आहे त्यामुळे दिलेल्या तारखांनाच दहावी आणि बारावी बोर्डाचे परीक्षाही होणार आहे या परीक्षा दिलेल्या तारखांनाच होणार आहेत इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू तर इयत्ता बारावीची परीक्षा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे त्यानुसार या परीक्षांचा अभ्यास चालू ठेवावा विद्यार्थ्यांना काळजी करण्याचे काम नाही कारण लवकरच या परीक्षा होणार आहेत,
महाराष्ट्र बोर्डाच्या या दोन परीक्षा दहा दिवस अगोदरच का होणार पहा.
या परीक्षा लवकर घेतल्यास विद्यार्थी मित्रांना जेई नीट सीईटी या परीक्षा ंचा अभ्यास वेळेवर व्हावा विद्यार्थी मित्रांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी वर्षभर प्रयत्न करत असतात विविध प्रकारचे क्लासेस लावत असतात व स्वतः सुद्धा भरपूर तयारी करत असतात त्यामुळे अजून विद्यार्थ्यांना या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना वेळ हा देण्यात येतो. आणि या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा आहेत दहावी आणि बारावीच्या या परीक्षांचा निकाल सुद्धा लवकर लागण्याची शक्यता आहे दर वेळेपेक्षा यावेळी 15 ते 20 दिवस आधी या परीक्षांचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण यावेळी दरवर्षीपेक्षा आधी दहा दिवस परीक्षा होत आहेत पूर्व परीक्षा लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी वेळ भेटला पाहिजे या उद्देशाने या परीक्षेला लवकरच होत आहेत. विद्यार्थ्यांनाही वेळेचे खूप महत्त्व असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सरकारने हे नियम केले आहेत विद्यार्थ्यांना जर वेळेपेक्षा आधी दहा दिवस परीक्षा झाली की पुढील तयारीला लागण्यासाठी वेळ मिळेल विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध परीक्षा विविध क्षेत्रातील द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे सीईटी नीट जेई यांसारख्या परीक्षांचे अभ्यास करावा लागतो आणखी विविध क्षेत्रातील परीक्षा असतात त्यांचादेखील विद्यार्थ्यांना पुढील प्रयोजनासाठी अभ्यास करावा लागतो या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ भेटणे आवश्यक आहे त्यासाठी सरकारचा प्रयत्न असतो.
या परीक्षांचे कशाप्रकारे वेळापत्रक असणार आहे पहा
इयत्ता दहावीसाठी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक हे दिलेल्या तारखेनुसार होणार आहे व त्याच प्रकारे बोर्डाचे प्रॅक्टिकल परीक्षा आणि लेखी परीक्षा या परीक्षा दिलेल्या तारखांना सर्वांना राहील खालील प्रमाणे पहा इयत्ता दहावीसाठी प्रॅक्टिकल परीक्षा ही 3 फेब्रुवारी पासून ते 20 फेब्रुवारी पर्यंत दहावी बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत आणि इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून ते 17 मार्च या कालावधीपर्यंत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा राहणार आहेत या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा वेळेत घेतल्या जाणार आहेत पहिल्यांदा भाषा विषयांचे पेपर होतील आणि त्यानंतर इतर विषयांचे पेपर होतील या पेपरांना ठराविक वेळ देण्यात येईल प्रत्येक विषयासाठी प्रत्येक वेळ देण्यात येईल त्यानुसार मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत या भाषा विषयांचे पेपर होतील आणि इतर विज्ञान गणित समाजशास्त्र आयसीटी अशा प्रकारे पेपर होतील दिलेले अधिकृत टाईम टेबल हे लवकरच येईल ते विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ ठेवावे ते लिहून आपण अभ्यास करतो तिथे ठेवावे कारण हे लक्षात येईल आपल्या की केव्हा कोणता पेपर आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी अभ्यासाला देखील करतील.
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक हे पाहूया इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना लवकर परीक्षा का द्यावी लागते कारण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा सीईटी चे यांसारख्या परीक्षा द्याव्या लागतात व इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा द्याव्या लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावी साठी लवकरात लवकर पेपर होतात विद्यार्थ्यांचे बारावी साठी प्रॅक्टिकल परीक्षा ही 24 जानेवारीपासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे तर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च पर्यंत राहणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांचा अभ्यास हा सुरूच ठेवावा पहिल्यांदा भाषा विषयाचे पेपर होतील मराठी इंग्रजी आणि इतर त्यानंतर इतर विषयांचे पेपर होते अधिकृत नोटिफिकेशन बोर्डाचे लवकरच येईल बोर्डामार्फत जी माहिती कळविण्यात आलेली आहे.
वेळापत्रक पाहण्यासाठी खालील संपूर्ण माहितीचे पालन करा सर्व माहिती सविस्तर पहा.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक जाहीर होण्यासाठी वाट पहावी लागत आहे आताही वाट पाहण्याचे मर्यादा संपले कारण खालील प्रमाणे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी देण्यात आलेले आहे खालील प्रमाणे अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक डाऊनलोड करा. महाराष्ट्र एसएससी बोर्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण दहावी आणि बारावीचे अधिकृत वेळापत्रक डाउनलोड करून घ्यावे. याच प्रकारे सर्व परीक्षांची वेळापत्रक सर्व परीक्षांचे विविध महत्त्वाचे अपडेट हॉल तिकीट अर्ज करण्यासाठी पत्ता सरकारी आणि खाजगी नोकरी ची माहिती तसेच इतर सर्व गव्हर्मेंटचे अपडेट विविध शासकीय विभागामधील नोकऱ्या यांची सविस्तरपणे माहिती घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप या दोन्ही ग्रुप मध्ये जॉईन व्हावे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गव्हर्मेंट आणि खाजगी नोकऱ्यांचे सर्व अपडेट वेळेवर मिळतील. व हे अपडेट आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील पात्र उमेदवारांना अवश्य पाठवा व इतर सर्व ग्रुपमध्ये देखील पाठवा जेणेकरून सर्वांना यांसारख्या अपडेट मिळतील वेळेवर त्यांना अपडेट मिळतील याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे. या ग्रुपमध्ये आपणास भारतातील सर्व नोकऱ्यांची माहिती वेळेवर पुरवली जाईल नोकऱ्यांबद्दल अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून ते सिलेक्शन होईपर्यंतचे सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचवली जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना भरतीसाठी वेळेवर अपडेट मिळतील जसे की हॉल तिकीट ऑपरेशनचे केव्हा येणार ; या परीक्षांची पुढील प्रोसेस काय राहणार सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आणि फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागणार व या भरती प्रक्रियांसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे यांसारखे सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला या ग्रुप द्वारे पुरवण्यात येते त्यामुळे या ग्रुपमध्ये आवश्यक जॉईन व्हावे आणि ही इतर माहिती इतर ग्रुपमध्ये पाठवा धन्यवाद.