उत्तर पूर्व रेल्वे मार्फत रिक्त 5647 जागांसाठी विविध पदे भरण्यात येत आहेत एवढे जास्त जागांसाठी पहिल्यांदाच भरती अर्ज करा आणि सिलेक्शन मिळवा : North East New Railway Bharti

 
NER Bharti 2024-25

उत्तर पूर्व रेल्वे मार्फत रिक्त 5647 जागांसाठी विविध पदे भरण्यात येत आहेत एवढे जास्त जागांसाठी पहिल्यांदाच भरती अर्ज करा आणि सिलेक्शन मिळवा : North East New Railway Bharti

उत्तर पूर्व रेल्वे विभागामार्फत 5647 रिक्त जागा भरण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांची या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असेल त्यांच्यासाठी सुवर्णसंधी पात्र विद्यार्थी अर्ज करत आहेत अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख हे 03 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख अधिकृत वेबसाईट मार्फत देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे या विभागांमध्ये गरजू पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि या रेल्वे विभागामध्ये भरती होण्यासाठी सुवर्णसंधी भेटत आहे अर्ज करण्यास शेवटचे अंतिम तारीख ही 3 डिसेंबर 2024 आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर करून घ्यावे.


उत्तर पूर्व रेल्वे विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यात येत आहेत हे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे 3 डिसेंबर 2024 ही तारीख अर्ज करण्यास शेवटचे अंतिम तारीख आहे. या विभागामार्फत 5647 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे अर्ज हे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत खालील प्रमाणे पदाची नावे व इतर माहिती देण्यात आलेले आहे ते सविस्तरपणे पहा.


North East New Railway Bharti Post name and imp Bharti Information : पदांची नावे आणि इतर माहिती पहा

उत्तर पूर्व रेल्वे विभागामार्फत हे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.

🥏 पदाचे नाव(post name) : अप्रेंटिस (Apprentice). 

🥏 एकूण पदसंख्या ( Total number of post) : 5647 एकूण रिक्त जागा, 

🥏 शैक्षणिक पात्रता(Education qualifications) : या रेल्वे विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार देण्यात आलेले आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळी देण्यात आलेले आहे त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता देण्यात आहे ते आपण सविस्तरपणे पहा.

🥏 वयोमर्यादा (Age limit) : या भरतीसाठी उमेदवाराशिवाय 15 वर्षे ते 24 वर्षे या दरम्यान असले पाहिजे.

🥏 अर्ज करण्यासाठी पद्धत कोणती ( form feel Type) : ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावी.(online) 

🥏 प्रति अर्ज शुल्क( form fee) : 100 रुपये प्रति अर्ज.

🥏 अर्ज करण्यास शेवटचे अंतिम तारीख(last date)- 3 डिसेंबर 2024 आहे.

🌏 या भरतीचे अधिकृत वेबसाईट  पहा : https://nfr.indianrailways.gov.in


मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबातील कोणी उमेदवार असतील त्यांना शेअर करा उत्तर पूर्व रेल्वे विभागात मार्फत ही एक भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे या प्रॅक्टिस पदासाठी भरती होणार आहे. जे कोणी आयटीआय पास बारावी पास उमेदवार असतील त्यांच्यासाठी अप्रेंटिस या पदासाठी भरती या विभागामार्फत होत आहे. तरीही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा अर्ज शुल्क हे शंभर रुपये या पदासाठी देण्यात आलेले आहे  वयोमर्यादा देखील पंधरा वर्षे ते 24 वर्षे देण्यात आलेले आहे व शेवटच्या अंतिम तारीख ही 3 डिसेंबर 2024 हे देण्यात आलेले आहे. या तारखे अगोदरच उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करावे अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे त्यानुसार अर्ज प्रक्रिया करावी या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर पहा खालील प्रमाणे अधिकृत पीडीएफ लिंक देण्यात आलेली आहे. नोटिफिकेशन ची पीडीएफ आहे ती डाऊनलोड करा व त्यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा.

🧾 PDF Notification download : येथे क्लिक करा.

🧾 अर्ज ऑनलाइन करण्यासाठी:  येथे क्लिक करा

🪀 Join Teligram channel : येथे क्लिक करा

 🔊सर्व जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

North East New Railway Bharti Post Name And Total number of Post : उत्तर पूर्व रेल्वे विभाग पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर पूर्व रेल्वे विभागात एकूण आठ प्रकारचे पदे देण्यात आलेले आहेत या प्रकारच्या पदे प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत त्यानुसार जागा ह्या भरण्यात येणार आहेत खालील प्रमाणे पाहूया पदाचे नाव आणि त्याच्या रिक्त जागा.

🪀 कधीहर दिंडार्या वर्कशॉप ( katihar tindaria work shop post) : एकूण 812 रिक्त जागा.

🪀 आलीपरद्वार (Aliprduar) : एकूण 413 रिक्त जागा.

🪀 रानगिया (Rangiya) : एकूण 435 रिक्त जागा.

🪀 लंम़डींग (lumding) : एकूण 950 रिक्त जागा.

🪀 टिंसुकिआ (Tinsukia) : एकूण 580 रिक्त जागा.

🪀 इंजीनियरिंग वर्कशॉप ( Engineering Workshop ) : एकुण 982 रिक्त जागा.

🪀 डिब्रुगर वर्कशॉप ( Dibrugarh work shop) : एकूण 814 रिक्त जागा.

🪀 नॉर्थ ईस्ट रेल्वे हेडकॉटर  माळीगाव(North East New Railway Headquarters Maligoan) : एकूण 661 रिक्त जागा.

हे उत्तर पूर्व रेल्वे विभागात एकूण आठ प्रकारची रिक्त पदे आहेत त्यानुसार वेगवेगळ्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत यासाठी ही भरती होत आहे व या जागा लवकरात लवकर भरण्यात येत आहेत यासाठी एकूण रिक्त जागा आठ पदांच्या मिळून 5647 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहे या विभागामार्फत अर्ज हे ऑनलाईन उमेदवार करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जे पात्र इच्छुक उमेदवार असतील त्यांनी या विभागात आवश्यक अर्ज करावा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हे उमेदवार लक्षात घ्यावे व या भरती बद्दल सविस्तर Notification PDF खालील प्रमाणे डाऊनलोड करून घ्यावी आणि पुढील अपडेट मिळवण्यासाठी Teligram Channel देण्यात आलेला आहे त्यामध्ये सामील व्हावे.


उत्तर पूर्व रेल्वे विभाग भरती शैक्षणिक पात्रता : North East New Railway Bharti Education qualifications

उत्तर पूर्व रेल्वे विभाग या ठिकाणी भरती होत आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवारा आयटीआय उत्तीर्ण असला पाहिजे , कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण मान्यता प्राप्त विद्यापीठातून असावा. ही शैक्षणिक पात्रता प्रामुख्याने देण्यात आलेले आहे व सविस्तर शैक्षणिक पात्रता ही अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. नोटिफिकेशन वरील प्रमाणे आहे हे आपल्या फोनमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा आणि सविस्तर पहा व पदाबद्दल इतर सर्व माहिती या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. पदांसाठी लागणारा दर महिना पगार व आणखी इतर सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये पहा उत्तर पूर्व रेल्वे विभाग या विभागामार्फत हे पहिल्यांदाच मोठी भरतीच्या जाहिरात प्रकाशित झालेले आहे त्यामुळे ही संधी उमेदवारांनी सोडू नका जे उमेदवार आयटीआय पास बारावी पास असतील त्यांच्यासाठी ही एक संधी आहे अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात होत आहे. जे उमेदवारांचे आयटीआय आणि बारावी झाले असेल. त्यांनी या ठिकाणी अर्ज अवश्य करावे अॅप्रेंतीस या पदासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे त्यामुळे अर्ज हे लवकरात लवकर करून घ्यावे शेवटच्या अंतिम तारखे अगोदरच उमेदवारांना पदांसाठी अर्ज करून घ्यावे अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे उमेदवारांचे अर्ज हे येण्यास सुरुवात झालेली आहे.


उत्तर पूर्व रेल्वे विभागात अर्ज कशा प्रकारे करावा पहा : 

उत्तर पूर्व रेल्वे विभागामार्फत भरतीचे जाहिरात प्रकाशित झालेले आहे यासाठी विविध रिक्त पदे भरली जात आहेत आठ प्रकारचे विविध पदे आहेत व त्यानुसार रिक्त जागा आहेत यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती पहा.

🪀 विभागामार्फत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत देण्यात आलेली आहे.

🪀 शैक्षणिक पात्रतेनुसार पदानुसार अर्ज पाहून त्या पदा नुसार अर्ज हे या ठिकाणी देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावे.

🪀 दिलेल्या अंतिम तारखेनंतर अर्ज झाल्यास अर्ज हे अपात्र घेते जातील त्यामुळे दिलेल्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे.

🪀 भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यास शेवटचे अंतिम तारीख 3 डिसेंबर 2024 हे प्रामुख्याने देण्यात आलेला आहे.

🪀 लागणारे कागदपत्रे अर्ज सोबत जोडावी त्यानुसार अर्ज करावा अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा.


रेल्वे विभागात नोकरी करण्याची या उमेदवारांची इच्छा आहे त्यांच्यासाठी संधी उपलब्ध झालेले आहे उत्तरासुरवा रेल्वे विभागामार्फत विविध रिक्त पदांसाठी 5647 रिक्त पदे भरली जाणार आहेत यासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे? त्यामुळे यासाठी अर्ज करावे दिलेले कागदपत्रे अर्जासोबत व्यवस्थित जोडावे व अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी करावे कारण ही भरती लवकरात लवकर करण्यात येत आहे यासाठी पुढील नोटिफिकेशन ची वाट पहावी लागणार नाही लवकरात लवकर भरतीची अंमलबजावणी होत आहे या रेल्वे विभागात अनेक प्रकारचे पदे भरले जात असतात. त्यामुळे बारावी पास आणि आयटीआय पासून उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदेही यावेळी भरले जाणार आहेत त्यासाठी पगार पदानुसार देण्यात आलेला आहे दर महिन्याला पगार देण्यात आलेला आहे. त्यानुसार ही माहिती आहे रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. व यावर्षी दरवर्षीपेक्षा अधिक रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेला आहेत रेल्वे एनटीपीसी सारख्या विविध भरत्या या होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा व गरजू उमेदवारांना आयटीआय पासून उमेदवारांना बारावी पास उमेदवारांना पात्र उमेदवारांना अशी ही सर्व माहिती शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल नवीन नवीन आयटीआय पास झालेले उमेदवार शोधात असतात त्यांच्यासाठी एक संधी आहे कारण हे रेल्वे विभागात अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रकाशित झालेले आहे यासाठी या उमेदवारांना आवश्यक संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती मिळवण्यासाठी विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी जसे की रेल्वे विभाग स्टाफ सिलेक्शन विभाग यांत्रिकी विभाग अप्रेंटिस पदाच्या भरती सरकारी भरती नवनवीन रिक्त जागांसाठी भरती ऑइल इंडिया मध्ये भरती प्रक्रिया तसेच विविध सरकारी विभागामार्फत होणाऱ्या भरत्या सर्व नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट म्हणजेच Dailyform.in या वेबसाईटला भेट द्या व यावर संबंधित सर्व भारती प्रक्रिया देण्यात येतात आपल्याला नोकरी मिळण्यास मदत होईल व वेळेवर भरती प्रक्रिया यांची माहिती मिळेल व यावरील व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक करून जॉईन व्हा जेणेकरून आपणापर्यंत सर्व नोटिफिकेशन सर्व आपल्यासाठी महत्त्वाची माहिती अर्ज केल्यानंतर हॉल तिकीट भरती चा निकाल यांसारख्या बाबींची माहिती आपणापर्यंत वेळेवर पोहोचेल त्यामुळे टेलिग्राम चैनल जॉईन करा व ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. आपल्या विविध ग्रुप वरती शेअर करा जेणेकरून जे कोणी गरज आणि पात्र उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती वेळेवर पोहोचेल व त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल धन्यवाद.

Previous Post Next Post