![]() |
Gail bharti new |
Gail Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नवीन उमेदवारांना नोकरीचे संधी 275 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू!!
Gail Recruitment 2024 : गेल विभागामार्फत नवीन पदभरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे एकूण 275 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे एक मोठी कंपनी आहे त्या कंपनीमार्फत ही नवीन पदभरतीचे जाहिराती प्रकाशित झालेले आहेत विविध पदांसाठी ही भरती होत आहे हे एक नैसर्गिक वायू आणि प्रक्रिया वितरण कंपनी आहे. कोण कोणत्या पदासाठी ही भरती आहे पहा सीनियर इंजिनिअर सीनियर ऑफिसर ऑफिसर पोस्ट चीप मॅनेजर पोस्ट हे पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांनी या पदांसाठी अर्ज करावे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पदाबद्दल इतर माहिती व या पदांसाठी पगार किती मिळणार आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे ते सविस्तरपणे वाचा आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा.
Gail Recruitment post name and total posts 2024 : गेल भरतीसाठी पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा पहा
गेल भरती प्रक्रियेमध्ये एकूण सात प्रकारचे रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यासाठी एकूण रिक्त जागा 275 एवढे देण्यात आलेले आहेत. गेल भरती प्रक्रियेमध्ये सात प्रकारचे पदे आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे सविस्तर पहा.1) पहिल्या पदाचे नाव आहे. सीनियर इंजिनिअर या पदासाठी एकूण रिक्त जागा 98 देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या पदाचे नाव सीनियर ऑफिसर हे आहे या पदासाठी 129 एकूण रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या पदाचे नाव सीनियर ऑफिसर मेडिकल सर्विस या पदासाठी रिक्त जागा एक देण्यात आलेले आहे. चौथ्या पदाचे नाव ऑफिसर लॅबोरेटरी हे आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 16 देण्यात आलेले आहेत. पाचव्या पदाचे नाव आहे ऑफिसर सिक्युरिटी या पदासाठी एकूण रिक्त जागा चार देण्यात आलेले आहेत सहाव्या पदाचे नाव आहे ऑफिसर ऑफिशियल लांग्वेज या पदासाठी एकूण रिक्त जागा तेरा देण्यात आलेले आहे. आणि सातवे पद चीफ मॅनेजर आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 14 देण्यात आलेला आहे ही भरती लवकरात लवकर सुरू होत आहे या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 275 एवढे देण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी पात्र आणि गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे व खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता सविस्तर पहा.
जाहिरात डाऊनलोड करा [PDF ] | येथे क्लिक करा PDF 📥 1 to 6 post pdf |
---|---|
📥जाहिरात डाऊनलोड करा [PDF ] | येथे क्लिक करा PDF 📥 post 7 PDF |
🌏 ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
,🧾सर्व जाहिराती पहा | येथे क्लिक करा |
📥टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा | येथे क्लिक करा |
![]() |
👆Gail bharti Apply New👆 |
Gail Recruitment Education and Qualifications 2024 : गेल भरतीसाठी सविस्तरपणे शैक्षणिक पात्रता पहा
गेल भरती प्रक्रियेमध्ये एकूण सात प्रकारची रिक्त पदे देण्यात आलेले आहेत व यामध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे . पहिल्या पदापासून ते सातव्या पदापर्यंत वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे हे उमेदवार लक्षात घ्यावे *पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा इस डेरिंगची पदवी 60% गुणांसह पास असणे गरजेचे आहे किंवा 65 टक्के गुणांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पास असणे आवश्यक आहे आणि एका वर्षाचा अनुभव उमेदवारांचा असणे गरजेचे आहे. * दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 60% गुणांसह इंजिनिअरिंगची पदवी पास असावा किंवा उमेदवार पदवीधर व एमबीए केव्हा एल एल बी असला पाहिजे आणि उमेदवारांना या पदासाठी एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.* तिसरा पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार एमबीबीएस असावा आणि उमेदवारांना एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे या पदासाठी. * चौथ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार हा साठ टक्के गुणांनी एम एस सी केमिस्ट्री उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराला तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. * पाचव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार हा ६० टक्के गुणांनी शाखेतील पदवीधर असावा आणि उमेदवार तीन वर्षाचा अनुभव असावा.* सहाव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार हा हिंदी साहित्यातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा आणि दोन वर्षांचा उमेदवारास अनुभव असावा.* सातव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 65 टक्के गुणांनी उमेदवार इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण असावा किंवा 60 टक्के गुणांसह पदवी उत्तर पदवी उत्तीर्ण असावा आणि उमेदवारास नऊ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ही सर्व शैक्षणिक पात्रता एकूण सात पदांसाठी सविस्तरपणे देण्यात आलेले आहे त्यामुळे जाऊ उमेदवारांची या शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र असतील त्यांनी या सात मधील कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकता पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहून त्या पदासाठी अर्ज करून घ्यावे.
Gail Recruitment Age limit : गेल भरतीसाठी वयोमर्यादा पदा नुसार पहा
गेल भरती भरतीसाठी वयोमर्यादा भरपूर देण्यात आलेले आहे हे उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे पहिल्या आणि दुसऱ्या पदासाठी वयोमर्यादा ही 28 वर्ष देण्यात आलेले आहे तर तिसऱ्या आणि चौथ्या पदासाठी वयोमर्यादा हे वय वर्ष 32 वर्ष पर्यंत देण्यात आलेले आहे. पाचव्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 45 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे व सहाव्या पदासाठी वयोमर्यादा 35 वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे. आणि शेवटच्या सातव्या पदासाठी वयोमर्यादा चाळीस वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या सात तीन पैकी एक का पदासाठी अर्ज करायचा आहे ते शैक्षणिक पात्रता वयोमर्यतीनुसार या पदासाठी आवश्यक अर्ज करू शकतात. वयोमर्यादा भरपूर देण्यात आलेले आहे यामुळे जेव्हा उमेदवारांचे या भरतीमध्ये लागण्याची स्वप्न आहे त्यांच्यासाठी एक संधी आहे हे उमेदवारांनी समजून घ्यावे आणि त्या प्रकारे या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे. अर्ज प्रक्रिया सुरू होतच आहे त्यासाठी अधिकृत संपूर्ण नोटिफिकेशन वाचावे आणि त्यानुसार दिलेल्या पदांसाठी अर्ज करून घ्यावा अर्ज करण्याचा तारखा परीक्षांच्या तारखा ह्या देण्यात आलेल्या आहेत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आपणास अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. आणि नोटिफिकेशन लिंक खालील प्रमाणे दिलेले आहे त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन आपल्या ला डाऊनलोड करून घ्यावे. आणि ते संपूर्ण वाचावे पदानुसार संपूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पदांसाठी वेतन किती राहणार आहे याचे सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांना प्रत्येक पदासाठी वेगवेगळे दर महिन्याला वेतन मिळणार आहे या पदांसाठी वेतन हे चांगले देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांनी यासाठी अर्ज करावे.
Gail Recruitment post Oll Information Read : गेल भरतीचे सविस्तर माहिती जाणून घेऊया
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
गेल भरती साठी विविध ठिकाणाहून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भरतीमध्ये जे उमेदवार भरती होतील त्यांना नोकरी करण्यासाठी कोठे जावे लागेल तर मित्रांनो पहा. या भरतीमध्ये जाऊ उमेदवारांचे सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कोठेही नोकरी करायची आहे. नोकरी करण्याचे ठिकाणे संपूर्ण भारतात कोठेही असणार आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास हेही शंभर रुपये प्रति अर्ज उमेदवारांना राहील आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी नाही याप्रमाणे अर्ज शुल्क हे प्रति अर्ज देण्यात आलेले आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटच्या अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 ही असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर आपले सर्व डॉक्युमेंट्स जमा करून अर्ज करून घ्यावे आणि ही माहिती प्रत्येक पात्र उमेदवारांपर्यंत पोहोचवा विविध डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल या भरती प्रक्रिया सारख्या आणखी माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सुद्धा सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळून जातील. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल विविध इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण त्यांना या माहितीच्या द्वारे नोकरी मिळण्याची संधी मिळेल.
मित्रांनो डिप्लोमा इंजिनिअरिंग डिग्री इंटरिंग मधील विविध क्षेत्रातील डिग्री उत्तीर्ण उमेदवार जसे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक सेन्टेन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग यांसारख्या सर्व उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी शोधण्याचे ठिकाण हे टेलिग्राम ग्रुप वर मिळेल टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हावे आणि सर्व प्रकारचे जॉब अपडेट्स आपण पहावे आपल्याला या ग्रुप द्वारे वेळेवर सर्व प्रकारचे अपडेट देण्यात येत आहेत. विविध क्षेत्रातील नवनवीन नोकरीच्या संधी यांची माहिती आपणापर्यंत पोहोचत आहे यंदाच्या वर्षी नवनवीन संधी उपलब्ध होत आहे विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे या नोकरीच्या संधी वेळेवर पाहण्यासाठी ग्रुपमध्ये जॉईन व्हावे गेल रिक्रुटमेंट 2024 यांसारख्या भारतीयांच्या संधी विविध क्षेत्रात नवनवीन असतातच.