ITBP New Bharti Update : एकूण 526 रिक्त जागा भरण्यास इंडो तेबेटन बॉर्डर पोलीस या भरती प्रक्रियेस झाली सुरुवात.

 
Itbp bharti

ITBP New Bharti Update : एकूण 526 रिक्त जागा भरण्यास इंडो तेबेटन बॉर्डर पोलीस या भरती प्रक्रियेस झाली सुरुवात.

इंडो ते बटन बॉर्डर पोलीस यांच्यामार्फत नवीन अपडेट भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे आणि भरती करणाऱ्या मित्रांना खूप महत्त्वाचे असणार आहे या भरतीची बरेच उमेदवार वाट बघत होते ती वाट बघण्याची आता गरज नाही कारण 526 रिक्त पदे लवकरच भरण्यात येत आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी तारीख अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख व या भरती बद्दल सर्व माहिती आपल्याला सविस्तरपणे देण्यात येत आहे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस यांच्यामार्फत खूप महत्त्वाचा अपडेट देण्यात येत आहे एकूण 526 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आपले अर्ज शेवटच्या अंतिम तारखे अगोदर सबमिट करून घ्यावे व या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.

ITBP New Bharti Update :  इंडो तिबेटन पोलीस यांच्यामार्फत पदाबद्दल सविस्तर माहिती पाहूया

नवीन भरती प्रक्रियेस लवकरच सुरुवात होत आहे आपण ज्या गोष्टीचे वाट बघत होतो ते वाट बघण्याची आता गरज नाही कारण विंडो तेबेटन बॉर्डर पोलीस मार्फत भरतीची जाहिराती प्रकाशित करण्यात आलेली आहे पदांची नावे पहा एस आय हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल दूरसंचार ही पदे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या भरतीसाठी देण्यात आलेले आहेत व या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 526 देण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी गरजू उमेदवार पात्र उमेदवार आणि या भरतीसाठी भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात हे आपण लक्षात घ्यावे व गरजू विद्यार्थ्यांना भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती आपण पाठवावे या भरतीसाठी प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करावे सर्व सविस्तर माहिती भरून आपले अर्ज सबमिट करून घ्यावे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 15 नोव्हेंबर पासूनच या भरतीसाठी सुरुवात होत आहे अर्ज करण्यासाठी त्यामुळे 15 नोव्हेंबर पासून उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे कारण या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे त्यामुळे शेवटच्या अंतिम तारखे अगोदरच उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे लवकरच अर्ज करण्यासाठी प्रक्रिया चालू होत आहे.

नोटिफिकेशन PDF डाउनलोड Cleck here📌
ऑनलाइन फॉर्म Cleck here📌
ऑफिशियल वेबसाईट Itbpolice.nic.in
सर्व जाहिराती पहा Daily

ITBP New Bharti Update :   अर्ज करण्यासाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे पहा पदाबद्दल सविस्तर माहिती

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलामार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेलीच आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेत सुरुवात ही लवकरच होत आहे 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.



पदांची नावे पाहूया : ( ITBP Post name) : एस आय (SI), हेड कॉन्स्टेबल (Head Constable) आणि कॉन्स्टेबल (Constable) ही पदांची नावे आहेत. ही पदे भरले जाणार आहेत त्या पदांसाठी एकूण रिक्त जागा 526 भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव (post name) एकूण रिक्त जागा (total posts)
1) एस आय (SI) दूरसंचार ९२ जागा
2) हेड कॉन्स्टेबल ३८३ जागा
3)कॉन्स्टेबल ५१ जागा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंदू तिबेटन बॉर्डर पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता : ITBP Bharti Education qualifications. 

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस साठी शैक्षणिक पात्रता हे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण पहावे व या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्या लिंक वर जाऊन आपण अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे आयटीबीपी भरतीचे वाचावे व पात्रता समजून घ्यावी आणि आपले अर्ज या भरतीसाठी करावे.

अधिकृत वेबसाईट ITBP : www.itbpolice.nic.in

अर्ज फी (ITBP form fee) : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क पाहूया जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस साठी दोनशे रुपये प्रमाणे या भरतीसाठी अर्ज शुल्क हे देण्यात आलेले आहे. एससी एसटी आणि माजी सैनिक साठी शंभर रुपये प्रमाणे अर्ज शुल्क देण्यात आलेले आहे. अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत ही दिलेली सर्व माहिती अर्जामध्ये भरून महत्त्वाची कागदपत्रे अर्ज सोबत जोडली पाहिजेत आणि अर्ज सबमिट करून घ्यावा उमेदवार आणि अर्ज करण्यास सुरुवात झालेल्या दिवशीपासूनच अर्ज करून घ्यावे लवकरात लवकर आपले अर्ज या भरतीसाठी करून घ्यावे. कारण या भरतीसाठी सुरुवात 15 नोव्हेंबर 2024 पासून होत आहे हे आपण लक्षात घ्यावे 15 नोव्हेंबर या तारखेपासूनच उमेदवारांनी आपले अर्ज तयार करून ठेवावे व संबंधित कागदपत्रे तयार करून ठेवावे अर्जासाठी लागणारे सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ ठेवावी आणि पंधरा नोव्हेंबर या दिवशी पासून आपले अर्ज भरण्यास सुरुवात करावे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया होत आहे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 14 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे आपले अर्ज पहिल्या दहा दिवसांमध्येच भरून घ्यावे परत आपणास अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल आणि पुढील प्रोसेस जाणून घेण्यासाठी वेळ मिळेल ही माहिती सर्व भरती करणाऱ्या उमेदवारांपर्यंत पोहोचवा.

इंडो ते बटन बॉर्डर पोलीस या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपण खालील प्रमाणे माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे 15 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख दिलेली आहे या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे या  त्यामुळे या तारखेपर्यंत आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या भरतीसाठी लागणारी सर्व आपली शैक्षणिक कागदपत्रे आपण व्यवस्थित करून ठेवावे व पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांची सही यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे भरतीस आवश्यक लागणार आहेत त्यामुळे सीएससी सेंटर द्वारे महा-ई-सेवा केंद्र द्वारे आपले अर्ज दिलेल्या तारखे पासून भरून घ्यावे व महत्त्वाची माहिती सर्व भरून घ्यावी पात्रता अधिकृत नोटिफिकेशन मध्ये वाचावे त्यानुसार अर्ज करावे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर अर्ज करून घ्यावे सर्व अर्ज हा परिपूर्णपणे भरून घ्यावा अर्धवट अर्ज भरू नका सर्व परिपूर्णपणे अर्जात माहिती भरून घ्या व अर्ज सोबत दिलेली महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून घ्या व शेवटी अर्ज सबमिट करून घ्या नंतर तुम्हाला पुढील अपडेट मिळूनच जाईल परीक्षेची तारीख इत्यादी सर्व माहिती आपल्या ईमेल द्वारे आपल्यापर्यंत कळवण्यात येईल आपले हॉल तिकीट परीक्षांचे येईल त्यामुळे वेळ न घालवता आपला अर्ज परिपूर्णपणे भरून सबमिट करून घ्यावा महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना अवश्य शेअर करा धन्यवाद.


Previous Post Next Post