BDL bharti 2024 : भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्यामार्फत 117 रिक्त पदे भरली जाणार अर्ज करण्यास खालील माहिती पहा.

 
BDL bharti 2024 

BDL bharti 2024 : भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्यामार्फत 117 रिक्त पदे भरली जाणार अर्ज करण्यास खालील माहिती पहा.

BDL bharti 2024 : नवीन पदभरती सुरू 2024 या दिवाळीच्या मोक्यावर नवीन पदभरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्यामार्फत 117 रिक्त पदे लवकरच जाणार भरली अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार आहे हैदराबाद तेलंगणा इंडिया या ठिकाणी ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये ही भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित झालेले आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार आणि आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात जे उमेदवार या दोन गोष्टीतून उत्तीर्ण आहेत त्या उमेदवारांना या भरतीसाठी संधी 117 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे आकारलेले नाही. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 भरती विभागामार्फत देण्यात आलेले आहे.

BDL bharti 2024 :  भारतीय डायनामिक्स लिमिटेड होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती

भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये होणाऱ्या भरतीसाठी 117 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आणि आयटीआय उत्तीर्ण असणे संबंधित ट्रेड पहा फिटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिस्ट वेल्डर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक कोपा टर्नर प्लंबर कार्पेंटर इत्यादी कोणत्याही एका ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण असणे.

भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादा पहा भरती करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोंबर 2024 या दिवशी उमेदवाराचे वय 14 वर्षे ते 30 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक देण्यात आले आहे. एस सी एस टी साठी पाच वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. ओबीसी साठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. ही वयोमर्यादा प्रामुख्याने देण्यात आलेले आहे तरी जे कोणी उमेदवार या वयोमर्यादेमध्ये बसत असतील त्यांनी या अप्रेंटिस पदासाठी आवश्यक अर्ज करावे.

या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण हे भानूर हैद्राबाद हे ठिकाण प्रामुख्याने भारत डायनामिक्स लिमिटेड या भरतीसाठी नोकरी करण्यासाठी ठिकाण देण्यात आलेले आहे. 

या भरतीसाठी म्हणजेच भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये होणार आहे प्रॅक्टिस पदाच्या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही अर्ज प्रक्रिया फ्री आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी फ्री मध्ये अर्ज करून घ्यावा. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही  11 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख देण्यात आलेले आहे. या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी या तारखेच्या अगोदरच आपले अर्ज सबमिट करावे या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. 

BDL bharti 2024 : Important Bharti

अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड( Notification download PDF) : 

Cleck here📌

• भरतीसाठी अर्ज (bharti form) : cleck here📌

• भरतीचे अधिकृत वेबसाईट : cleck here📌

अशाच लागणाऱ्या महत्त्वाच्या माहितीसाठी व प्रत्येक भरती अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होऊया.

⚔️टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 4 नोव्हेंबर पासून भरती सुरू झालेले आहे तरी उमेदवारांनी या भरतीबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.👆

BDL bharti 2024 : भारत डायनामिक्स लिमिटेड भरती इतर माहिती पाहूया

मित्रांनो अप्रेंटिस पदभरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांचे आयटीआय पास झालेले आहेत विविध ट्रेड मधून त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे अप्रेंटिस पदासाठी हे भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. एकूण 117 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे विविध ट्रेड मधून ही भरती होत आहे या भरतीसाठी वयोमर्यादा 14 वर्षे ते तीस वर्षे देण्यात आलेले आहे. या वयोमर्यादेमधील जे कोणी उमेदवार असतील ते या अर्ज करण्यासाठी पात्र असतील हे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. वरील प्रमाणे आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन लिंक देण्यात आलेले आहे आणखी सर्व लागणारी इतर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिकृत वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे. आणि आपल्याला अर्ज देखील देण्यात आलेला आहे वरील प्रमाणे या तिन्ही गोष्टी आपणापर्यंत देण्यात आलेला आहे. या सर्व माहितीचा आढावा घेऊन आपण अर्ज करू शकतो अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून मग उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावी. अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 हे प्रामुख्याने विभागामार्फत देण्यात आलेले आहे त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवार आपले अर्ज सबमिट करून घ्यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


BDL bharti 2024 : भारत डायनामिक्स लिमिटेड भरती प्रक्रिया मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज तुम्हाला वरील प्रमाणे देण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक करून अर्ज हा पहावा आणि वरील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करावे व संपूर्णपणे वाचून त्यामधील शैक्षणिक पात्रता त्यामधील वयोमर्यादा व इतर सर्व माहिती आपण संपूर्णपणे वाचून या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आपली वरील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे. त्या माध्यमातून आपण अर्ज करावा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावा अप्रेंटिस या पदासाठी उमेदवारांना सुवर्णसंधीचा देण्यात आलेले आहे. आयटीआय पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विविध ट्रेड वरील प्रमाणे देण्यात आलेले आहेत त्या त्या ट्रेड नुसार आपल्याला भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संधी मिळत आहे एकूण 117 रिक्त पदे या भरतीसाठी करण्यात येत आहे. लवकरच ही पदे भरण्यात येत आहेत 11 नोव्हेंबर 2024 या भरतीसाठी अंतिम तारीख ही देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर आपण अर्ज केल्यास अर्ज अपात्र केला जाईल अर्जा लवकरात लवकर करावा आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे व ही वही माहिती आपल्या मित्रांना आपल्या परिवारातील कोणी या शैक्षणिक पात्रतेत पात्र असेल त्यांना व आयटीआय पास उत्तीर्ण उमेदवारांना ही माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद.

अशाच पद्धतीच्या अप्रेंटिस पदांच्या माहितीसाठी सरकारी नोकऱ्यांच्या माहितीसाठी प्रायव्हेट जॉब्स व इतर शैक्षणिक माहितीसाठी व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे वही सर्व माहिती आपण वेळेवर पहावी वेळेवर महत्त्वाच्या डेट्स वेगवेगळ्या परीक्षांचे हॉल तिकेट्स यांचे सर्व माहिती आपल्या टेलिग्राम अन व्हाट्सअप चैनल द्वारे देण्यात आलेले आहे त्यामध्ये सामील होऊन ही माहिती पहावी म्हणजे कोणी पात्र या भरतीसाठी उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा Dailyform.in या वेबसाईटवर आपल्याला सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळतील या वेबसाईटवर जाऊन आपण सर्व भारतीयांचे अपडेट्स वेळेवर पाहू शकता व या भरती प्रक्रियांसाठी अर्ज करू शकता धन्यवाद.

Previous Post Next Post