![]() |
AAI bharti |
AAI Bharti 2024 : पदवीधर उमेदवार आणि बारावी पास उमेदवार यांना भारतीय विमानतळ प्राधिकीकरणांमध्ये भरतीची संधी!!
बारावी पास आणि पदवीधर उमेदवारांना कळविण्यात येते की भारतीय विमानतळ प्राधिकीकरणांमध्ये नवीन उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे याची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे विविध बारावी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजेच पदवीधर अनुभवास उमेदवारांना विमानतळा वर काम करण्याचे आवड आहे त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उमेदवारांना आवड आहे त्यांच्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे तरी विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे पदेही लवकरात लवकर भरली जाणार आहेत विविध प्रकारच्या रिक्त जागा आहे यामध्ये देण्यात आलेले आहेत व या भरतीमध्ये उमेदवारांना पगार म्हणजेच महिन्याला सॅलरी ते चांगली देण्यात आलेली आहे त्यामुळे यासाठी आपण अर्ज केला पाहिजे ज्या उमेदवारांना महिन्याला सॅलरी ही चांगले पाहिजे त्यांच्यासाठी संधी आहे खालील सविस्तर माहिती पहा या भरतीबद्दल.
AAI bharti 2024 : या भरती करिता महत्त्वाची माहिती पहा अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे.
उमेदवारांसाठी विमानतळावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या भरती प्रक्रिया सुरुवात लवकरात लवकर होत आहे तरी इच्छुक पात्र आणि गरजू उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात जेव्हा उमेदवारांना महिन्याला चांगला पगार मिळत आहे 20 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख देण्यात आलेले आहे या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी आपली अर्ज करून घ्यावे. अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना करण्याचे जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे तरी जे कोणी उमेदवार असतील त्यांनी ऑनलाईनच पद्धतीने आपले अर्ज या भरतीसाठी करावे भारतीय विमानतळ प्राधिकरण यामध्ये ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले यामध्ये विविध पदे आणि जागा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत ही भरती प्रक्रिया आयटीआय अप्रेंटिस पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येत आहेत तरी उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज सबमिट करून घ्यावे.
AAI bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकीकरणांसाठी शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पदाबद्दल माहिती पहा?
भरती होत असलेल्या विभागाचे नाव- भारतीय विमानतळ प्राधिकीकरणांमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे यामध्ये रिक्त जागा भरण्यात येत आहे.
या भरतीसाठी एकूण रिक्त जागा ९० एवढ्या देण्यात आलेला आहे या 90 जागा लवकरात लवकर भरण्यात येत आहेत
पदांची नावे : भारतीय विमानतळ प्राधिकरण यामध्ये असलेल्या भरतीमध्ये पदांची नावे आयटीआय अप्रेंटिस पदवीधर आठवण येते आयटीआय अप्रेंटिस डिप्लोमा करण्याचे या तीन पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरात लवकर होत आहे.
या नोकरीसाठी भरती प्रक्रिया होत आहे त्यामध्ये लवकरात लवकर रिक्त जागा भरण्यात येत आहेत व या विभागामध्ये विविध भरतीच्या संधी दरवर्षी उपलब्ध होत असतात बरेच उमेदवार आमचे या भरतीसाठी भरती होण्याचे आवड असते.
✅ भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन PDF डाऊनलोड करा
✅ नवीन भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी : cleck here📌
🔊 असेच भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा : cleck here📌
AAI bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती शैक्षणिक पात्रता सविस्तर पहा
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये भरती प्रक्रिया लवकरात लवकर होत आहे 20 नोव्हेंबर 2024 या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे . या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे उमेदवार आहे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेमधून उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात ही या भरतीसाठी की त्यांनी पाठवलेले आहे तर विमानतळा वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा देण्यात येते; तसेच मॅनेजर या पदासाठी सुद्धा भरती प्रक्रिया सुटते व शिपाई या पदासाठी सुद्धा हेमंतराव भरती आहे चालू असते व केबिन करू विविध भागांमध्ये सुद्धा विविध रिक्त जागा सोडत असतात यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच भरत्या या विभागांमध्ये होत असतात. त्याकरता उमेदवार आपले एकदम दरमहा सुरू केले पाहिजे उमेदवारी इच्छित असतात त्यांनी आवश्य या भरतीसाठी अर्ज करून घ्यावी आत्ताच माहिती भेटलेली आहे. की विविध रिक्त जागांसाठी अजून मोठ्या विमानतळावरच्या सुतक असणार आहे व बऱ्याच रिक्त जागांसाठी विमानतळ हे एक रोजगाराचे साधन आहे. त्यामध्ये बऱ्याच नोकरीच्या संधी दरवर्षी असतात. व बरेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज देखील करतात व या भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणचे उमेदवार हे काम करत आहेत.
AAI bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण यामध्ये भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती पहा,
भारतीय विमानतळ प्राधिकरण यामध्ये प्राधिकरण यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. या जर विभागामध्ये आपल्याला भरती प्रक्रियेत सामील व्हायचे असेल तर महत्त्वाच्या कागदपत्रे आपल्याजवळच नाहीत खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे खालील आवश्यक कागदपत्रांची माहिती आपण घेतली पाहिजे. या भरतीसाठी उमेदवारांजवळ आपले पासपोर्ट साईज फोटो कॉपी असणे गरजेचे आहे. पासपोर्ट साईज फोटोच्या 20 कॉपी आणि उमेदवारांच्या ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदान कार्ड उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहे. व उमेदवारांचा राहत असलेल्या ठिकाणचा रहिवासी दाखला आहे उमेदवारांचा शाळा सोडलेल्या चा दाखल या भरतीसाठी उमेदवारांची सही उमेदवारांचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला उमेदवारांचे डोमासाईल सर्टिफिकेट उमेदवारांचा नॉन क्रिमीलेअर चा दाखला उमेदवारांचे एम एस सी आय टी आवश्यक असल्यास सर्टिफिकेट असणे आवश्यक उमेदवारांना विमानतळ प्राधिकरणामध्ये पहिले काम केल्यास काम केलेले अनुभव असेल तर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इत्यादी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. व सर्व शैक्षणिक कागदपत्रे महत्त्वाचे आपल्याजवळ हे आवश्यक आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याजवळ ठेवावे.
AAI bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास खालील माहिती पहा.
उमेदवारांनी अर्ज करण्याआधी या भरतीबद्दल सविस्तर नोटिफिकेशन वाचून घ्यावे मग या भरतीसाठी अर्ज करावे उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत हे लक्षात घ्यावे सविस्तर नोटिफिकेशन वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी पगार दर महिना मिळणार आहे व पदानुसार पगार देण्यात येत आहे पदानुसार अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पगार देण्यात आलेला आहे. भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना निवड ही मुलाखतीद्वारे किंवा परीक्षाद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचे शेवटचे अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 हे देण्यात आलेले आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून सबमिट करून घ्यावे ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना आणि परिवारातील पात्र उमेदवारांना अवश्य पाठवा व यांसारख्या भरतीचे अपडेट घेण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे . व सर्व सरकारी नोकऱ्यांचे खाजगी नोकऱ्यांचे विविध परीक्षांची माहिती. विविध सरकारी परीक्षांचे सिलेबस यांची माहिती सरकारची महत्त्वाची नोटिफिकेशन यांची माहिती सरकारचे नवीन अपडेट याची माहिती सरकारी योजनांची माहिती विविध सरकारच्या चालू घडामोडींची माहिती चालू नवीन भरत्यांची माहिती सविस्तरपणे पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता या ग्रुप वरील माहिती आपल्या मित्रांना व कुटुंबातील पात्र उमेदवारांना तसेच कामाच्या शोधात असलेल्या तरुणांना ही माहिती पाठवू शकता धन्यवाद.