![]() |
Naval Shipyard bharti |
Naval Shipyard Bharti 2024 : 210 जागांसाठी नेवल शिप यार्ड मध्ये भरती प्रक्रिया अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर!!
मित्रांनो नेवल शिप यार्ड मध्ये भरती प्रक्रिया सुरू होत आहे 210 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत एकूण 210 जागांसाठी ही भरती होत आहे अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे ज्या उमेदवारांना अप्रेंटिस साठी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे नेवल शिप यार्ड यामध्ये अप्रेंटिस पदासाठी ज्या उमेदवारांना काम करण्याची इच्छा आहे ते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
पद क्रमांक(no of post) | पदाचे नाव (Post Name) |
एकूण पदसंख्या(no of post) | शैक्षणिक पात्रता(Edu Qualification) |
---|---|---|---|
१) | अप्रेंटिस नेव्हल सीपीआर कारवार | १८० | १) 50% गुणांनी १० वी उत्तीर्ण २) ITI उत्तीर्ण 65℅ |
२) | अप्रेंटिस नेवल एअरक्राफ्ट शिफ्ट रिपेअर गोवा | ३० | १) 50% गुणांनी १० वी उत्तीर्ण २) ITI उत्तीर्ण 65℅ |
Naval Shipyard Bharti 2024 : पदांची नावे आणि पदाबद्दल ट्रेड आणि पदसंख्या याची माहिती
पहिल्या पदासाठी म्हणजेच पहिला पदाचे नाव आहे या प्रॅक्टिस नेव्हलशिप रिपेरियार्ड कारवार या पदासाठी पदसंख्या 180 रिक्त जागा देण्यात आलेला आहे या पदासाठी उमेदवारांचे कार्पेंटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल पेंटर प्लंबिंग टेलर वेल्डर डिझेल मेकॅनिक मोटर वेहिकल मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इत्यादी ट्रेड देण्यात आलेल्या आहेत तर दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी म्हणजेच पदाचे नाव आहे अप्रेंटिस नेवल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा हे पदाचे नाव आहे आणि या पदासाठी एकूण 30 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत या पदासाठी ट्रेडर्स कारपेंटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल मेकॅनिकल रेडिओ एअरक्राफ्ट वेल्डर नंबर मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट पाईप फिटर प्रिंटर इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट कॉपा इत्यादी संबंधित ट्रेड देण्यात आलेले आहेत त्यामुळे या पदभरतीसाठी आपले अर्ज येणे आवश्यक आहे हे जाम विद्यार्थ्यांची ट्रेड असतील त्यांनी अर्ज करून घ्यावे संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण पहिल्या आणि दुसऱ्या पदासाठी पद क्रमांक एक आणि पद क्रमांक दोन दिलेले ट्रेड उत्तीर्ण असणे.
Naval Shipyard Bharti 2024 : पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व इतर माहिती पहा
मित्रांनो एक सुवर्णसंधीची जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे नेवल शिप यार्ड यांच्यामार्फत 210 एकूण रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू यावर ती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवाराचे 50% गुणांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि 65 गुणांसह संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक या दोन पात्रता या भरतीसाठी देण्यात आलेल्या आहेत. नेवल से प्यार भरतीसाठी एकूण दोन शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत उमेदवारांचे दहावीत 50 टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय 65 गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदांसाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे उमेदवाराचे वय 14 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असणे एससी एसटी उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे ही वयोमर्यादा या पदांसाठी देण्यात आलेले आहेत या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे राहील कारवार किंवा गोवा या दोन्हीपैकी एक या पदासाठी नोकरीच्या ठिकाण राहील या पदभरतीसाठी कोणती फी आकारण्यात आलेले नाही अर्ज हे निशुल्क आहेत अर्ज प्रक्रियेसाठी एक रुपया सुद्धा फी देण्यात आलेला नाही त्या भरतीसाठी अर्ज हे पोस्टाने पाठवायचे आहेत. पत्ता आपणास खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी पोस्टाच्या माध्यमातून आपले अर्ज पाठवावे अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटच्या अंतिम तारीख हे सुद्धा 3 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे. अर्ज आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो ऑनलाइन पद्धतीने सुद्धा आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा या भरतीसाठी आपण अर्ज करू शकतो त्यामुळे या भरतीसाठी आपल्याला जे पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण अर्ज करून घ्यावे.
•• PDF Notification🔔 : cleck here
•• Official Vebsite : cleck here
•• Watsapp Group join : cleck here
•• Teligram group join : cleck here
Naval Shipyard Bharti 2024 : आयटीआय पासून उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदासाठी संधी
आमचे उमेदवार आयटीआय पास असतील गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमधून जे उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी अप्रेंटिस पदासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. त्यामध्ये आयटीआय ट्रेड मध्ये कार्पेंटर डिझेल मेकॅनिकल इलेक्ट्रिक मेकॅनिकल वेल्डर फिटर टर्नर नंबर सीट वर्कर टेलर वेल्डर कारपेंटर पेंटर एसी मेकॅनिकल मेकॅनिकल रडार कम्प्युटर मेकॅनिकल कम्प्युटर मध्ये इतर सर्व ट्रेडर्स आणि आयटीआय मधील सर्व ट्रेड यांच्यासाठी अप्रेंटिस पदासाठी विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा परिपूर्ण आपण वेळेच्या वेळी फायदा घेतला पाहिजे अप्रेंटिस पदासाठी नोकरीच्या जाहिराती प्रकाशित असतात त्यामुळे या संधींचा पुरेपूर उमेदवार आणि लाभ घ्यावा आयटीआय मध्ये विविध टक्केवारीनुसार विविध कंपन्यांमध्ये जॉब अवेलेबल असतात अप्रेंटिस पदासाठी यासाठी दहावी उत्तीर्ण व आयटीआय उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी उपलब्ध केल्या जातात त्याचप्रमाणे आज या आर्टिकल मध्ये आपणास नेव्हर शिप यार्ड या ठिकाणी अप्रेंटिस पदासाठी संधी उपलब्ध आहे. रिक्त जागांसाठी संधी उपलब्ध करण्यात आलेले आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ घेऊन पुढील वाटचालीस सुरुवात करावी पुढील नोकरी करण्यासाठी उमेदवारांना यानुसार सोयीस्कर होईल व गव्हर्मेंट सेक्टर मध्ये सुद्धा विविध पदांसाठी जागा निघत असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि यासाठी वेळोवेळी माहिती घेणे गरजेचे असते त्यामुळे व्हाट्सअप वर पण टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होऊन वेळोवेळी माहिती पहावे.