C-DAC Vacancy 2024 : प्रगत संगणक विकास केंद्र c-dac यांच्यामार्फत सरकारी नोकरी ची पदवीधरांना नवीन संधी लगेच करा अर्ज!!


CDAC BHARTI

C-DAC Vacancy 2024 : प्रगत संगणक विकास केंद्र c-dac यांच्यामार्फत सरकारी नोकरी ची  पदवीधरांना नवीन संधी लगेच करा अर्ज!! 

 C-DAC Vacancy 2024 प्रगत संगणक विकास केंद्र यांच्यामार्फत नवीन सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आलेले आहे या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहे. हे एक मोठी सरकारने कर्ज संधी उमेदवारांना आहे त्यामध्ये उमेदवारांना उत्तम दर महिन्याला पगार मिळणार आहे प्रगत संगणक विकास केंद्र हे केंद्र सर्वात मोठी आहे यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात त्यामध्ये यंदाही या विभागांमध्ये नवीन संधी उपलब्ध झालेले आहे त्यामुळे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी या भरतीमध्ये सहभागी होऊन आपले सिलेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही एक सरकारी नोकरीची संधी आहे या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे वाचा यामध्ये अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा यांसारख्या सर्व बाबींची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे ते सर्व व्यवस्थितपणे वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

या विभागामार्फत चांगली उत्तम संधी आहे यासाठी सर्व देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहे व यासाठी अर्ज करण्यासाठी पद्धती उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करण्यास माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर सबमिट करून घ्यावे आणि दिलेली सर्व डॉक्युमेंट्स यासोबत अपलोड करावे अर्ज भरताना काळजी घ्यावी ही माहिती आवश्यक पात्र उमेदवारांपर्यंत पोहोचवा नवीन उमेदवारांना भरती होण्यास संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे नवनवीन भरती प्रक्रियांवर लक्ष देणे आवश्यक आहे प्रत्येक उमेदवारांनी पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती आवश्यक पोहोचवावी  C-DAC नोकरी करण्यासाठी उत्तम नोकरी आहे. या भरतीमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना उत्तम पगार देखील मिळणार आहे या सर्व बाबींची माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहावे.

 C-DAC Vacancy 2024 : पदाचे नाव व पदाबद्दल इतर माहिती सविस्तरपणे पहा.

 नवीन पदांसाठी नवीन भरती जाहिराती प्रकाशित झालेले आहेत या भरतीचे नाव आहे C-DAC भरती यासाठी लवकरच पदे भरले जाणार आहेत व या पदांची नावे खालील रहा पदाचे नाव आहे शास्त्रज्ञ बी या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत हे भरती सरकारी असल्याकारणाने उमेदवारांचा भरभरून या भरतीसाठी प्रतिसाद मिळत आहे कर्ज हे यायला सुरुवात होईल लवकरच झालेल्या आहे जे कोणी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील त्यांनी शेवटचा अंतिम तारखेला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सबमिट करून घ्यावे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंक देण्यात आलेले आहे आणि या भरती बद्दल अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी पीडीएफ ची लिंक देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून सर्व सविस्तर माहिती पाहू शकता. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहेत एक मोठे संगणक विकास केंद्र आहे. त्या भरती मध्ये सिलेक्शन होईल त्यांना उत्तम पगार हा दर महिना मिळणार आहे पगाराबद्दल सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये मिळेल.

 C-DAC Vacancy 2024 : पदाची माहिती एकूण रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता पहा.

एक उमेदवार साठी चांगली नोकरीची संधी प्रगत संगणक विकास केंद्राद्वारे देण्यात आलेले आहे या विभागाचे नाव आहे प्रगत संगणक विकास केंद्र विभाग हे विभागामध्ये उमेदवारांना नवनवीन अनुभवांसह काम करण्याचे संधी मिळत आहे. या विभागांमध्ये काम करण्याचा बराच उमेदवारांचा संकल्प असतो उमेदवार बराच या विभागांमध्ये भरते होण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे चे पात्र गरजू उमेदवार आहेत त्यांनी आवश्यक भरतीमध्ये अर्ज करून घ्यावा. ही भरती केंद्र सरकार मार्फत होत आहे त्यामुळे केंद्र सरकार मध्ये काम करण्याची एक संधी आहे. या संगणक विकास केंद्रामध्ये भरतीसाठी एकूण रिक्त जागा 22 देण्यात आलेले आहे याचा का विविध पदांसाठी आहेत या भरण्यात येणार आहेत. हे भरती एवढे कॉन्टॅक्ट जागांसाठी होत आहे त्यासाठी पदाचे नाव आहे शास्त्रज्ञ बी या पदासाठी सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

🧾 अधिकृत जाहिरात पहा येथे क्लिक करून डाऊनलोड करा
🙋‍♂️ऑनलाइन अर्ज करण्यास येथे क्लिक करा
👮आणखी भरतीच्या जाहिराती पहा येथे क्लिक करून जाहिराती पहा
🤝टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा येथे क्लिक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

C-DAC Vacancy Education Qualifications 2024: शैक्षणिक पात्रता व इतर माहिती पहा

ही भरती शास्त्रज्ञ बी या पदासाठी होत आहे त्यामुळे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहा या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवारांनी पदवी आणि पदवीत्तर पदवी उमेदवारांची उत्तीर्ण असावे जसे की बीई बीटेक एमसीए अशा प्रकारच्या पदवी उमेदवारांजवळ असावे ही शैक्षणिक पात्रता प्रामुख्याने देण्यात आलेले आहे ही संगणक विकास केंद्रामध्ये भरतीचे जाहिरातीसाठी दिलेली शैक्षणिक पात्रता आहे व अशा प्रकारच्या यामध्ये विविध पदांसाठी भरत्या सुटत असतात आणि त्यांनाच वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता असतात विविध प्रकारच्या त्यामध्ये पदे सुटत असतात व त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता देण्यात येते ही माहिती उमेदवारांनी अवश्य संपूर्ण वाचा कारण चांगल्या नोकरीसाठी आपल्याला उत्तम माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्व माहिती वाचणे ही आवश्यक आहे मित्रांनो संगणक विकास केंद्र भरती या विभागामार्फत विविध प्रकारचे भर त्यांच्या संध्या सुटत असतात व ही एक नामांकित कंपनी आहे यामध्ये उमेदवारांना चांगली नोकरी करण्याची संधी प्राप्त होते त्यामुळे उमेदवारांना पगार देखील दर महिन्यात चांगला मिळतो मित्रांनो यामध्ये जर आपण आपले सिलेक्शन झाले तर आपल्याला दुसरीकडे नोकरी बघण्याची गरज भासत नाही कारण या विभागामार्फत विविध आपल्याला फॅसिलिटी मिळतात त्यामुळे या विभागात नोकरी करण्यासाठी उमेदवार हे इच्छुक असतात आणि याला शैक्षणिक पात्रता सुद्धा वेगवेगळ्या असते त्यामुळे इतरही उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतात या कंपनीमध्ये विविध प्रकारचे पदे भरण्यात येतात व या पदांबद्दलच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण गरजू आणि पात्र उमेदवारांना वेळेवर माहिती मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो ही माहिती आपल्या मित्र परिवाराला व परिवार परिवारातील पात्र उमेदवाराला अवश्य पाठवा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुमचे या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर सिलेक्शन झाले तर तुम्हाला कोण कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल ते पहा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी तुम्हाला संधी मिळत आहे पुणे दिल्ली हैदराबाद बेंगलोर यातील कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला काम करण्याचे संधी मिळू शकते जर तुमची आवडती मध्ये सिलेक्शन झाले मित्रांनो तर तुम्हाला या चारही पैकी एका ठिकाणी काम मिळेल हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे  या चार ठिकाणी या पदांचे कामकाज राहील त्यामुळे यातील एका ठिकाणी उमेदवारांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर अर्ज करून घ्यावे प्रत्येक उमेदवारांनी सर्व सविस्तर माहिती पहा व लागणारी कागदपत्रे सुद्धा सविस्तर पहा. 


C-DAC Vacancy  2024 : प्रगत संगणक विकास केंद्र या विभागात भरतीसाठी अर्ज शुल्क व पगार आणि इतर माहिती पहा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शेवटचे अंतिम तारीख हे 1 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तरपणे भरून सर्व माहिती भरून दिलेली सर्व डॉक्युमेंट अपलोड करून भरावे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सांगितलेला आहे प्रत्येक उमेदवारांना प्रती अर्ज 500 रुपये एवढे शुल्क देण्यात आलेले आहे आणि राखीव आणि मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही. या भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या आधारे होणार आहे उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे त्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रगत संगणक विकास केंद्र या विभागांमध्ये ज्या पदासाठी भरती होत आहे त्या पदासाठी 56,100  रुपये एवढे दरमहा पगार मिळणार आहेज हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी वयाची अटी खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे ती उमेदवारांनी पहा 18 वर्षांपासून ते 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत या वयोमर्यादेतील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांचे सोड देण्यात आलेले आहे एससी एसटी उमेदवारांना पाच वर्षांची सूट या भरती प्रक्रियेसाठी देण्यात आलेले आहे. भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्जाची शेवटची अंतिम तारीख ही 1 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर आपले अर्ज भरून घ्यावे. 

C-DAC Vacancy Important Documents : या पदभरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे सविस्तर पहा.

मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी विविध प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला लागणार आहे अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत तसेच या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी सुद्धा या कागदपत्रांची आवश्यकता पडेल त्यामुळे सर्व कागदपत्रे सविस्तरपणे पाहूया- सर्वात पहिल्यांदा उमेदवारांजवळ ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे म्हणजेच आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट यांपैकी एक असणे आवश्यक आहे. उमेदवारांजवळ पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. तलाठ्याचा रहिवासी दाखला असावा तसेच शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अनुभव असल्यास सर्टिफिकेट उमेदवारांची कोणताही कॉम्प्युटर कोर्स झाला असल्यास त्याचे सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहे त्यामुळे उमेदवारांना भरतीसाठी खूप फायदा होणार आहे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारीख आगोदर आपले अर्ज दिलेली सर्व डॉक्युमेंट नुसार अपलोड करून सबमिट करून घ्यावे.

Previous Post Next Post