Aanandi Shikshan Prasarak Mandal Bharti 24-25 : थेट मुलाखती द्वारे उमेदवारांचे होणार निवड आनंद शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये 63 जागांसाठी होत आहे भरती!!

 
Anandi Shikshan Prasarak mandal bharti

Aanandi Shikshan Prasarak Mandal Bharti 24-25 : थेट मुलाखती द्वारे उमेदवारांचे होणार निवड आनंद शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये 63 जागांसाठी होत आहे भरती!! 

आनंदी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे नवीन नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे नवीन उमेदवार संधी देण्यात येत आहे थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड ही या मंडळामध्ये होत आहे. एकूण 63 जागांसाठी विविध पदे भरली जाणार आहेत जे पात्र गरजू आणि इच्छुक उमेदवार आहेत. भरतीसाठी भरतीसाठी त्यांनी आवश्यक या ठिकाणी अर्ज करावे अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहितीचा आढावा घ्या व अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचा विविध पदांसाठी भरती होत आहे.पदे पहा पुढील प्रमाणे प्राचार्य आणि उपप्राचार्य शिपाई व्याख्याता चिकित्सकीय प्रशिक्षक शिक्षक लिपिक ड्रायव्हर गार्डनर सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल व्याख्याता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ एवढी विविध प्रकारचे पदे या भरतीसाठी देण्यात आलेले आहेत. या पदांची खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घ्या आणि अधिकृत नोटिफिकेशन लिंक खालील प्रमाणे दिलेले आहे ते अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ डाऊनलोड  करा.


Aanandi Shikshan Prasarak Mandal Bharti 24-25 : पदांबद्दल सविस्तर माहिती आणि निवड प्रक्रिया

आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळात मार्फत नवीन पद भरती सुरू करण्यात आलेले आहे या भरतीसाठी इच्छुक पात्र आणि गरजू उमेदवार अर्ज करू शकता या भरतीस अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती पहा. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे जे उमेदवार मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होतील या उमेदवारांची निवड केली जाईल या भरतीस अर्ज करण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन सविस्तरपणे पहा खालील प्रमाणे पीडीएफ लिंक दिलेली आहे त्याप्रमाणे डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यामधील अधिकृत नोटिफिकेशन सर्व माहिती पहावी या भरती बद्दल माहिती पहावी भरती प्रक्रियेसाठी शेवटचे  मुलाखत घेण्यासाठी तारीख 11 नोव्हेंबर 2024 हे देण्यात आलेले आहे या तारखेला उमेदवारांनी दिलेली सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजर राहावे त्या दिवशी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामुळे जे पात्र गरजू आणि इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी देण्यात आलेली आहे त्या संधीचा उमेदवार आणि लाभ घ्यावा यामध्ये सहभागी व्हावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aanandi Shikshan Prasarak Mandal Bharti Post Name 24-25 :  भरती मधील पदांची नावे एकूण रिक्त जागा पहा

आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ मार्फत पदभरती होत आहे त्यासाठी एकूण दहा वेगवेगळ्या प्रकारची पदे उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहेत व त्यासाठी विविध रिक्त जागा देण्यात आलेले आहेत पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा पाहूया १) पहिल्या पदाचे नाव प्राचार्य आणि राहील उपप्राचार्य हे आहे. या पदासाठी एकूण रिक्त जागा- २० आहेत. २) दुसऱ्या क्रमांकाचे पद व्याख्याता हे पदाचे नाव आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा- ०२ देण्यात आलेल्या आहेत.३) तिसऱ्या क्रमांकाचे पद शिक्षक चिकित्सकीय प्रशिक्षक या पदासाठी एकूण रिक्त जागा-०६ देण्यात आलेल्या आहेत. ४) चौथ्या क्रमांकाचे पद पदाचे नाव  लिपिक या पदासाठी एकूण रिक्त जागा- १०  दिलेले आहेत. ५) पाचव्या क्रमांकाच्या पदाचे नाव आहे शिपाई शिपाई या पदासाठी एकूण रिक्त जागा -१० दिलेले आहेत.  ६) सहाव्या क्रमांकाच्या पदाचे नाव गार्डनर हे आहे या पदासाठी कोण रिक्त जागा चार देण्यात आलेले आहेत. ७) सातव्या क्रमांकाचे पद सहाय्यक प्राध्यापक हे नाव आहे या पदासाठी एकूण 10 जागा देण्यात आलेल्या आहेत.  ८) आठव्या क्रमांकाचे पद आहे ग्रंथपाल या पदासाठी ०१रिक्त जागा देण्यात आलेले आहे. ९) नव्या पदाचे नाव आहे व्याख्याता या पदासाठी ०८ रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. १०) दहाव्या क्रमांकाचे पद प्रयोगशाळा सहाय्यक आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा १० देण्यात आलेले आहेत. या सर्व दहा रिक्त पदे भरले जाणार आहेत या पदांसाठी एकूण रिक्त जागा 63 एवढ्या आहेत त्यामुळे यातील कोणत्याही पदासाठी आपण अर्ज करू शकता. 


Aanandi Shikshan Prasarak Mandal Bharti Education qualifications 24-25 : पदानुसार शैक्षणिक पात्रता पहा

पद क्रमांक एक प्राचार्य आणि उप प्राचार्य या पदासाठी बीएससी नर्सिंग असणे गरजेचे आहे आणि व्याख्याता या पदासाठी सुद्धा बीएससी नर्सिंग असणे आवश्यक आहे या दोन पदांसाठी सारखीच शैक्षणिक पात्रता आहे. 

तीन नंबरच्या पद म्हणजे शिक्षक चिकित्सक प्रशिक्षक  या पदासाठी बीएससी नर्सिंग किंवा पी बी बी एस सी असणे आवश्यक आहे या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे. 

 लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे म्हणजेच बीए बीकॉम किंवा बीएससी या तिन्हींमधील एक उमेदवारांची पदवी असणे आवश्यक आहे हे उमेदवार या लिपिक पदासाठी पात्र ठरत आहे. 

शिपाई या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गार्डनर आणि ड्रायव्हर या पदासाठी उमेदवाराची इयत्ता नववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी नववी उत्तीर्ण असणे देण्यात आलेला आहे. 

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा या पदासाठी एल एल बी किंवा एल एल एम बी किंवा एम ए बी नेट सेट पीएचडी असणे हे देण्यात आलेले आहे. ग्रंथपाल या पदासाठी शैक्षणिक पात्रता एम एल आय बी पॉझिटिव्ह बी ही शैक्षणिक पात्रता आहे. 

व्याख्याता या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा या पदासाठी  उमेदवारांचे बी फार्म किंवा एम फार्म असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या व्याख्याता पदासाठी अर्ज करू शकतात हे आपण लक्षात घ्यावे. प्रयोगशाळा असिस्टंट या पदासाठी उमेदवाराचे डी फार्म किंवा एच एस सी असणे आवश्यक आहे ही शैक्षणिक पात्रात देण्यात आलेली आहे. 

उमेदवार आणि अधिकृत पीडीएफ डाउनलोड करून त्यामध्ये सविस्तर माहिती पहावी शैक्षणिक पात्रता उत्पादन बद्दल माहिती पहावी. 


Aanandi Shikshan Prasarak Mandal Selection process 24-25 : उमेदवारांची निवड कशा प्रकारे होते पहा.

उमेदवारांना ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या पदांबद्दल सविस्तर माहिती पहिल्यांदा जाणून घ्यावी या पदांसाठी रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा यांचे संपूर्णपणे माहिती घ्या. आनंदी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होत आहे यासाठी उमेदवारांची निवड मुलाखती प्रमाणे होत आहे. उमेदवार आणि या भरतीसाठी महत्त्वाची कागदपत्रे आणि दिलेल्या तारखेला ओरिजनल कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यायचे आहे. मुलाखत घेण्यासाठी अकरा नोव्हेंबर 2024 हे तारीख आनंदी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे या तारखेला आपण सर्व कागदपत्रांसह उपस्थित या ठिकाणी राहावे. उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन आणि त्यांच्या वर्तवणुकीवर किंवा कामावर ठरवण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी उपस्थित राहण्यासाठी साधारण डी ए डी ए हा देण्यात येणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्या. या भरती प्रक्रियेचे सर्व माहिती नोटिफिकेशन पीडीएफ च्या स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक देण्यात आलेले आहे त्या लिंक वर जाऊन सविस्तर नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे व संपूर्णपणे वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करावे धन्यवाद.

Download Notification PDF : Cleck here📌

भरती बद्दल अधिकृत वेबसाईट पहा :Cleck here📌

नवीन भरती बद्दल व सरकारी अपडेट्स नवनवीन भरती प्रक्रिया त्यांच्या अभ्यासक्रम व सर्व प्रकारची माहिती महत्त्वाची यांची जर माहिती हवी असेल तर डेली फार्म या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती घ्यावी आणि सर्व उमेदवार व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप या दोन्ही ठिकाणी जॉईन व्हावे म्हणजे आपल्याला महत्त्वाची माहिती वेळेवर मिळेल आणि यावरील माहिती शेअर करावे आपल्या कुटुंबातील कोणी पात्र असेल त्यासाठी किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये कोणीही या ठिकाणी पात्र असेल त्यांना भरती होण्यासाठी ही माहिती पाठवा म्हणजे त्यांना थोडीफार मदत होईल धन्यवाद. नवीन भरतीच्या जाहिराती सविस्तरपणे पाहण्यासाठी आणि त्यांची नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post