DTP Maharashtra Bharti 2024-25 : खुशखबर रिक्त पदासाठी ते भरतीची जाहिरात प्रकाशित अंतिम तारखेअगोदर करा आपला अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

DTP Maharashtra Bharti 2024-25 : खुशखबर रिक्त पदासाठी ते भरतीची जाहिरात प्रकाशित अंतिम तारखेअगोदर करा आपला अर्ज.

नवीन भरतीची जाहिरात पहा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग आयोगातर्फे नवीन पदभरतीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे ही भरती लवकरात लवकर होत आहे. याचे जाहिरात खालील प्रमाणे नोटिफिकेशन पीडीएफ आपण डाऊनलोड करून सर्व माहिती पहावे तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व इतर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. या भरतीची जाहिरात खालील प्रमाणे सविस्तर वाचा या भरतीसाठी गरजू पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. ही एक योग्य सरकारी नोकरीची संधी उमेदवारांसाठी चालून आलेले आहे तरी या संधीचे उमेदवारांनी सोने करावे या भरतीच्या पदांसाठी एकूण 126 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत तरी या जागा लवकरच भरण्यात त्यामुळे आपले अर्ज उमेदवारांनी लवकरात लवकर करून घ्यावे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर अर्ज आपले करून घ्यावे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 18 ऑक्टोंबर 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे व ही अर्ज प्रक्रिया साठी अर्ज करावे आणि या अर्ज प्रक्रियेसाठी शेवटचे अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज सबमिट करून घ्यावे खालील माहिती सविस्तर पहा.

🧾 या भरती बद्दल संपूर्ण PDF डाउनलोड करा व सर्व सविस्तर माहिती नोटिफिकेशन द्वारे पहा : cleck here📌

🌏 या भरती बद्दल अधिकृत वेबसाईट पहा :cleck here📌

✅ सर्व भरती प्रक्रियेच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी डेली फार्म या वेबसाईटवर पहा Dailyform.in

DTP Maharashtra Bharti : भरतीसाठी पदाचे नाव एकूण रिक्त जागा व इतर माहिती पहा

या विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासना अंतर्गत ही प्रक्रिया होत आहे यासाठी शासनामार्फतच पद भरले जाणार आहेत व या पदांची नावे पहा पुढील प्रमाणे अनुरेखक हे पदाचे नाव आहे व या पदासाठी एकूण 126 व या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून ही या रिक्त जागा भरण्यात येत आहे. एक पर्मनंट सरकारी नोकरीची संधी आहे या भरतीमध्ये उमेदवार परमनंट होणार आहेत व या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. यासाठी उमेदवारांची निवड अर्ज केल्यानंतर हॉल तिकीट येईल व त्यानंतर उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल सीबीटी या परीक्षेमार्फत उमेदवारांचे चयन केले जाईल ते उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत त्यांनाही परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर उमेदवारांचे या पदांसाठी निवड होईल. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे स्वागत आहे भरती प्रक्रिया सहभागी होऊन या भरतीसाठी आपण अर्ज करून घ्यावे खालील वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता पहा.

या भरतीसाठी उमेदवारांची निवड या पद्धतीने होत आहे की उमेदवारांची सीबीटी टेस्ट म्हणजेच कम्प्युटर बेस्ट एक्झाम होईल या परीक्षेद्वारे ज्या उमेदवारांचे चांगले मार्क्स येतील त्या उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी देण्यात येत आहे. आणि ही एक चांगली नोकरीची संधी आहे या भरतीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करून घ्यावे उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील माहिती कळविण्यात येईल. पुढील उमेदवारांचे सीबीटी टेस्ट म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल व एक्झाम द्वारे उमेदवारांचे पुढील प्रमाणे निवड होईल व या निवड प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन लिंक आपणास देण्यात आलेले आहे. या लिंक वर जाऊन आपण संपूर्ण सविस्तरपणे माहितीचा आढावा घ्यावा निवड प्रक्रिया सुद्धा पहावे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्जाबद्दल माहिती व सर्व प्रकारे फायदेशीर माहिती या भरतीबद्दल नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन अवश्य डाऊनलोड करून संपूर्ण आपण एकदा वाचून काढले पाहिजे.

DTP Maharashtra Bharti : भरतीसाठी वयोमर्यादा व पदाबद्दल अधिक माहिती पहा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी सविस्तर माहिती पहा वयोमर्यादा पहा भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 45 वर्ष असणे आवश्यक आहे. ओबीसी साठी तीन वर्षे सूट आणि एससी एसटी साठी पाच वर्षांच्या शेवटी देण्यात आलेले आहे  उमेदवारांना या नवीन भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे सर्व माहिती पहावी या वयोमर्यादेतील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात ही वयोमर्यादा प्रामुख्याने जास्त देण्यात आलेले आहे. तरी या भरतीसाठी बरेच उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ इच्छितात त्यांनी या भरतीमध्ये सामील व्हावे आणि या भरतीमध्ये अर्ज करावे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून शैक्षणिक पात्रता पहावे जर या शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण पात्र असाल तर अवश्य या भरती प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊन अर्ज करावा. सविस्तरपणे शैक्षणिक पात्रता अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहे तरी खालील प्रमाणे पीडीएफ डाउनलोड ची लिंक दिलेली आहे. लिंक वर जाऊन संपूर्ण पीडीएफ पदाबद्दल माहिती शैक्षणिक पात्रता व पदाबद्दल सर्व इतर माहिती घ्यावी आणि या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे.

या भरतीसाठी दरमहा वेतन हे खालील प्रमाणे पहा जो उमेदवार चांगले पद व चांगला पगार पाहिजे त्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे या भरतीसाठी महिन्याला पगार हा पंचवीस हजार रुपयांपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे सुरुवाती २५ हजारांपासून यावर साठी निवड होणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे. तर रिटायरमेंट पर्यंत उमेदवारांचा पगार हा 81 हजारापर्यंत जाणार आहे त्यामुळे दरमहा चांगला पगार मिळत आहे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही फायदेशीर बातमी आहे. या भरतीसाठी पदे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहेत या पदांसाठी चांगला पगार हा देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांसाठी हे सुवर्णसंधीच आहे.


या नवीन भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी खालील अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती पहावी

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास अर्ज शुल्क हे जनरल ओबीसी आणि डब्ल्यू साठी एक हजार रुपये एवढे अर्ज शुल्क उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे प्रति अर्ज हे शुल्क राहणार आहे एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी 900 रुपये एवढे अर्ज शुल्क राहणार आहे तरी या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे अर्ज शुल्क वेगवेगळे देण्यात आलेले आहे. हे भरती होत आहे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार अर्ज करण्यास सुरुवात झालेले आहे उमेदवारांचे या भरतीसाठी भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे उमेदवार अर्ज करत आहेत अर्ज शुल्क हे दिलेलेच आहे. त्यामुळे उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करून पुढील प्रोसेस मध्ये सहभागी व्हावे या भरती प्रक्रियेसाठी सुरुवाती झालेलीच आहे. त्यामुळे ही जाहिरात सर्व मित्र परिवारामध्ये पोहोचवा आणि आपल्या कुटुंबातील उमेदवार या भरतीसाठी गरजू पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात सर्व भरती प्रक्रिया सुरू आहेत सर्व शासनामार्फत भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत. या जाहिराती शासनाच्या विविध विभागातील प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अर्ज करून घ्यावे.

डी टी पी महाराष्ट्र भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज प्रक्रिया भरतीसाठी सुरूच आहे तरी उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखेला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे त्यामुळे उमेदवारांचे लवकरात लवकर पुढील प्रोसेस कळविण्यात येईल पुढील ऑनलाईन सीबीटी टेस्ट होणार आहे त्याचावर उमेदवारांच्या चेंज केले जाणार आहे. या भरतीसाठी 1000 अर्ज शुल्क देण्यात आलेले आहे आणि निवड प्रक्रिया सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल या भरतीसाठी अर्ज हे येत आहेत भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि पुढील सर्व माहिती घ्या. अशी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व माहिती घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप नेमका आपणास देण्यात आलेले आहे तसेच सर्व भरतींचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा सामील व्हावे व सर्व माहिती सविस्तरपणे पहावी व ही माहिती आपल्या मित्रांना परिवारातील सर्व सदस्यांना आवश्यक शेअर करावे धन्यवाद.

Previous Post Next Post