Aadivasi Vikas Vibhaag Bharti 2024 : एकूण 611 रिक्त जागांसाठी या विभागांमध्ये भरतीची संधी पहा अर्ज प्रक्रिया.
आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 611 रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येत आहेत तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन भरती व्हावे विविध रिक्त पदे भरले जाणार आहेत.आणि त्या विविध रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारे रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 17 प्रकारची रिक्त पदे भरण्यात येत आहेत त्या रिक्त पदांसाठी एकूण 611 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. तरी या 611 रिक्त जागा आणि 17 पदे लवकरात लवकर भरण्यात येत आहेत ही भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. तरी जे उमेदवार इच्छुक पात्र आहेत त्या उमेदवारांनी त्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करावी या भरती प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावे आणि वेगवेगळ्या 17 पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे.आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या भरतीसाठी आपण अर्ज करून घ्यावे व पुढील माहिती सविस्तर पहा.
Aadivasi Vikas Vibhaag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग भरती पदांची नावे आणि त्यांच्या रिक्त जागा एकूण
आदिवासी विकास विभाग या महाराष्ट्राचा विभाग आहे या विभागामार्फत भरतीच्या जाहिराती लवकरच प्रकाशित झालेले आहे त्यामुळे लवकरात लवकर हे पदे भरण्यात येत आहे ही पदे भरली जाणार आहेत यासाठी 17 प्रकारची रिक्त पदे आहेत. व त्यानुसार त्यांच्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत पहिल्या पदाचे नाव आहे वरिष्ठ अधिकारी विकास निरीक्षक या पदासाठी 18 रिक्त जागा आहेत संशोधन सहाय्यक हे आहे. त्यासाठी रिक्त जागा 19 देण्यात आलेला आहे तिसरे पद मुख्य लिपिक या पदासाठी एकूण रिक्त जागा 41 देण्यात आलेले आहेत चौथे पद आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी एकूण रिक्त जागा एकच रिक्त जागा आहे. पाचवे पद वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण रिक्त जागा 205 देण्यात आलेले आहेत. सहावे पद लघु टंकलेखक या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. सातवे पद अधीक्षक पुरुष या पदासाठी एकूण रिक्त जागा 29 देण्यात आलेले आहेत आठवे पद अधीक्षक स्त्री या पदासाठी पदाचे नाव आहे प्रोजेक्ट ऑपरेटर एकूण जागा 55 देण्यात आलेले आहेत नवे पद गृहपाल पुरुष या पदासाठी एकूण जागा 62 देण्यात आलेले आहेत. दहावे पद गृहपाल स्त्री या पदासाठी एकूण रिक्त जागा 29 देण्यात आलेले आहे. अकरावी पद ग्रंथपाल या पदासाठी एकूण रिक्त जागा 48 देण्यात आलेले आहेत बारावे पद सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी एकूण रिक्त जागा एक रिक्त जागा आहे 13 वे पद प्रयोगशाळा सहाय्यक हे पदाचे नाव आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 30 देण्यात आलेला आहेत. 14 वे पद प्रोजेक्ट ऑपरेटर हे पदाचे नाव आहे या पदासाठी एक जागा रिक्त आहे. पंधरावे पद कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी एकूण रिक्त जागा 45 आहेत. 16 वे पद पदाचे नाव आहे उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत 17 वे पद या पदाचे नाव आहे निम्न श्रेणी लघुलेखक या शेवटच्या पदासाठी एकूण 14 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत या सर्व 17 पदांसाठी एकूण रिक्त जागा 611 देण्यात आलेला आहे 611 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे शैक्षणिक पात्रता खालील दिलेले आहे.
Aadivasi Vikas Vibhaag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग यासाठी शैक्षणिक पात्रता पहा
आदिवासी विकास विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी पहिल्या पाच पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे ही पहिल्या पाच पदांसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे.
सहाव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आणि इंग्रजी मराठी टायपिंग असणे आवश्यक देण्यात आलेले आहे सहाव्या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे.
सातव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. आठव्या पदासाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. नव्या पदासाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी उत्तर असणे आवश्यक आहे. सातव्या आठव्या नव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे.
अकराव्या आणि बाराव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराची दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र उमेदवाराच्या असणे आवश्यक आहे हे अकराव्या आणि बाराव्या पदासाठी प्रामुख्याने शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे.
तेराव्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
चौदाव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आणि फोटोग्राफी डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि तीन वर्षांचा उमेदवारांना क्षेत्रातील अनुभवणे आवश्यक आहे.
15 पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक देण्यात आलेले आहे.
सोळाव्या आणि सतराव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इंग्रजांनी मराठी उमेदवाराच्या टायपिंग असणे आवश्यक पात्रता देण्यात आलेले आहे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहा उमेदवाराचे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे देण्यात आलेले आहे.
🧾 भरतीचे जाहिरात PDF नोटिफिकेशन डाऊनलोड : cleck here📌
🌏 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा : cleck here📌
🔊 सर्व भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी : cleck here📌
✅ Join Teligram group : cleck here📌
Aadivasi Vikas Vibhaag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा व इतर माहिती पहा
या भरतीसाठी संपूर्ण भारतामध्ये कुठेही काम करण्याचे ठिकाण असेल या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्षे देण्यात आलेले आहे वयोमरजीत सूट दिलेली आहे ती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहावे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी एक हजार रुपये प्रति अर्ज एवढे अर्ज शुल्क देण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करण्यासाठी १२ नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख देण्यात आलेले आहेत. या तारखेच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे कारण या तारखेनंतर अर्ज केल्यास अर्ज अपात्र केले जातील. अर्ज केल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस कळवण्यात येईल. उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज या भरतीसाठी करून घ्यावे शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सर्व आपण अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहावी व त्याप्रमाणे या भरतीसाठी आपण अर्ज करून घ्याव्यात अधिकृत नोटिफिकेशनचे लिंक वरील प्रमाणे देण्यात येत आहे.
Aadivasi Vikas Vibhaag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग भरती आणखी माहिती पाहूया
आदिवासी विकास विभागामध्ये नवीन पदभरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे असेच बरेच विभाग आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व नवनवीन विभागांमध्ये यंदाच्या वर्षी जाहिराती प्रकाशित हळूहळू होत आहे. ही भरतीची जाहिरात एकूण सहाशे अकरा रिक्त पदांसाठी जागांसाठी करण्यात आलेले आहे. याचप्रमाणे विविध विभागामार्फत जाहिराती हा सोडण्यात येत आहेत कारण कोरोना महामार्ग नंतर बऱ्याच विभागांमध्ये भरती प्रक्रिया रखडलेली होत भरती प्रक्रिया रखडल्यामुळे बऱ्याच विभागाचे कामकाज हळूहळू चाललेले होते व कर्मचाऱ्यांवर लोड येत होता काम वेळेवर होत नव्हते त्यामुळे हळूहळू या भरती प्रक्रियेला चालना मिळत आहे भरती प्रक्रिया होत आहे तो नवनवीन विभागांमधील नोटिफिकेशन जारी होत आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत सुद्धा या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत तसेच आणखी पदे जर कमी असतील तर आणखी भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत राहतील. त्यामुळे आपले टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हावे आपण आपल्याला सर्व प्रकारची माहिती ग्रुप वर सर्व प्रकारचे महत्त्वाचे नोटिफिकेशन्स आपल्याला वेळेवर या ग्रुपवर मिळून जातील.
Dailyform.in या वेबसाईट द्वारे आपल्यापर्यंत सर्व नवीन पदभरत्या सरकारी खाजगी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असते नवीन अपडेट सुद्धा या अधिकृत वेबसाईटवर असतात नवीन भर्तींच्या जाहिराती नवीन परीक्षांचे एडमिट कार्ड परीक्षांच्या तारखा सर्व माहिती आपल्याला या अधिकृत वेबसाईट द्वारे कळविण्यात येते त्यामुळे अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी.