![]() |
10th board Exam New Update |
दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणं झाल आणखी सोप : 10th Board Exam Easy Passing : SSC Board Easy Passing on This Year
मित्रांनो आता अलीकडे बोर्ड परीक्षा ही सोपी होत चाललेली आहे पूर्वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणे जास्त कठीण असायचे एक विषयात जरी फेल झाले तरी इयत्ता दहावी मधील सर्व विषयांची पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती पुन्हा परत तेच विषय सोडवावे लागत होते. त्यामुळे सरकारने नवीन परीक्षांमध्ये बदल करून परीक्षा पास होण्यासाठी 35 मार्क पेक्षा कमी गुण उमेदवारांना असले तर अकरावे इयत्ता मध्ये ऍडमिशन देण्यात येत नव्हते परंतु यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना जर 35% पेक्षा कमी मार्क असले तरीसुद्धा पुढल्या येतेत ऍडमिशन घेणार आहे म्हणजेच अकरावी मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे. या नियमामुळे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. शाळा कॉलेजेस हे नेत्यांचे आहेत त्यामुळे जर इयत्तेमधील पटसंख्या कमी असेल तर शाळेला अनुदान मिळत नाही त्या नियमामुळे शाळेची पटसंख्या ही कायम जास्त राहील. त्यामुळे शाळांचा देखील फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचा देखील पुढील इयत्तेत शिकण्यासाठी फायदा होईल विद्यार्थ्यांचे जर गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांचा पाया पळकट असेल भक्कम असेल तर विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊ शकते क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतील.
दहावी मधील गणितांनी सामान्य विज्ञान ंमध्ये जर उमेदवारांना 35 टक्के पेक्षा कमी मार्क्स असतील तरीसुद्धा अकरावीत ऍडमिशन मिळणार
दहावी बोर्ड परीक्षा म्हणजेच एसएससी बोर्ड परीक्षा या परीक्षेचे शैक्षणिक धोरण तयार करण्यास राज्य अभ्यासक्रम नियमांमध्ये म्हणजेच आराखड्यामध्ये एसएससी च्या बोर्ड परीक्षेच्या विषयी मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या विषयांचा समावेश आहे. इयत्ता दहावीच्या गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना जर 35 टक्के पेक्षा कमी मार्क्स असतील तर आणि 20 टक्के मार्क्स पेक्षा जास्त गुण असतील तर विद्यार्थ्यांना अकरावीला ऍडमिशन घेता येत आहे त्यामुळे ही एक विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे गणित आणि सामान्य विज्ञान हे विषय अवघड जातात त्यांच्यासाठी पुढील इयत्तेमध्ये म्हणजेच अकरावी मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी शिक्षणासाठी मदत होणार आहे ही माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एस सीईआरटी यांनी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या अभ्यासक्रम अभ्यासक्रमाचा आराखडा असतो राज्य शासनाच्या सुकाणू समिती मार्फत याला मान्यता देण्यात आलेले आहे. या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास अडचण येऊ नये अडताळे होऊ नये यासाठी हा नियम आहे वर्तवण्यात येत आहे पुढील अभ्यासक्रमातील बरेच नियम हे हळूहळू बदलत चाललेले आहेत काळानुसार बदलत चाललेले आहेत.
![]() |
10th Board Exam Easy Passing |
10th Board Exam Easy Passing | 35 टक्के पेक्षा कमी गुण असल्यास मिळणार अकरावीला ऍडमिशन पहा कसे
या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संपूर्ण माहिती आराखड्याच्या स्वरूपात शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वर देण्यात आलेले आहे. यावर जाऊन आपण संपूर्ण या शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता या संकेतस्थळावर सर्व माहिती देण्यात आलेले आहे. दहावीचे एसएससी बोर्ड परीक्षा हे परीक्षा महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत एसएससी बोर्ड परीक्षा होत असते. नवीन पद्धतीनुसार इयत्ता दहावी मध्ये पास होण्यासाठी इयत्ता दहावीतील सर्व विषयातील कमीत कमी 35 टक्के मार्क्स घ्यावे लागतात परंतु बरेच विद्यार्थी गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांमध्ये मागे पडतात. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना या विषयांची उत्तीर्ण होण्यासाठी भीती वाटत असते त्या विषयांमध्ये अनेक विद्यार्थी फेल होत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्या विषयाचे परीक्षा द्यावी लागते त्यामुळे या नवीन नियमाची अंमलबजावणी होत आहे. त्यांना पुढील शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये म्हणजेच 11 वी मध्ये ऍडमिशन घेण्यास अडथळा येऊ नये प्रवेश मिळावा यासाठी हा नियम लागू केला या राष्ट्रीय शैक्षणिक नवीन पद्धतीनुसार इयत्ता दहावीच्या म्हणजेच एसएससी बोर्ड परीक्षेच्या गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स यापेक्षा कमी तेव्हा 20 टक्के मार्क्स या अपेक्षा जास्त मार्क्स असतील. तर विद्यार्थी पुढील अकरावी मध्ये ऍडमिशन त्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे हा नियम तसा फायदेशीरच ठरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
जुन्या शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती घेऊया पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 टक्के मार्क्स प्रत्येक विषयामध्ये लागत असायचे आणि सर्व मिळून 35 टक्के असले तरच विद्यार्थी पुढील शिक्षणास पात्र ठरत होता आणि सर्व विद्यार्थी एका विषयामध्ये पण उत्तीर्ण झाला तर त्या विद्यार्थ्याला सर्व विषयांची परत परीक्षा द्यावी लागत होते. आता तसा काळ राहिलेला नाही व पूर्वी परीक्षा पद्धती खूप अवघड असायच्या विद्यार्थी निराश होत होते. त्यांना पुढील शिक्षणामध्ये शिकण्यासाठी खूप अडथळा येत होता परत परत परीक्षा देऊन विद्यार्थी वैतागून जात होते प्रत्येक विषयांचे परत पेपर देणे म्हणजे परत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत असे. त्यावेळी अभ्यासक्रमात देखील खूप बदल होता जुना अभ्यासक्रम धोरण हे खूप अवघड असत होते आता त्यामानाने नवीन अभ्यासक्रमानुसार उत्तीर्ण होणे सोपे करून देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना या माहितीचा खूप फायदा होत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करावा लागत असतो त्यामुळे विद्यार्थी सुरुवातीपासूनच अभ्यास करत असतात. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सकारात्मक बदल मंडळामार्फत करण्यात आला आहे या बदलाचा सर्व आराखडा सर्व माहिती अधिकृत मंडळाच्या वेबसाईट द्वारे देण्यात आलेले आहे.
ददहावीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती | 10th SSC Board Important Knolage
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही माहिती पाहूया. दहावीचे विद्यार्थी हे पहिल्यापासून अभ्यासाला सुरुवात असते त्यामुळे विद्यार्थी सर्व विषयांसाठी सकारात्मक असतात सर्व माहितीचा चांगल्या प्रकारे उपयोग करतात प्रत्येक विषयामध्ये चांगल्या अभ्यासाला सुरुवात विद्यार्थी करत असतात विद्यार्थी हे रोज स्वतःचा अभ्यास काळजीपूर्वक करत असतात. पुढील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी मध्ये संपूर्ण कष्ट करावे लागते. विद्यार्थी सर्व विषयांचे म्हणजेच इंग्रजी मराठी हिंदी गणित सामान्य विज्ञान गणित भाग एक गणित भाग 2 समाजशास्त्र यामधील इतिहास भूगोल या सर्व विषयांचा सखोल पणे अभ्यास करावा लागतो या विषयांसाठी काही विद्यार्थी क्लासेस सुद्धा लावतात या सर्व विषयांचे परिपूर्णपणे तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण असते. दहावी म्हटले की बोर्ड परीक्षा ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी उत्सुकलेले असतात आणि या परीक्षांचे निकाल सुद्धा खूप चांगले लागतात. विद्यार्थ्यांना भरघोस पद्धतीचे यश या परीक्षांमध्ये लाभो आणि विद्यार्थी खूप चांगल्या टक्केवारीने इयत्ता दहावी मध्ये पास व्हावे हे सर्वांसाठी खूप उत्तम असते विद्यार्थ्यांसाठी खूप नवनवीन दहावी मध्ये उपक्रम सुद्धा असतात याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना खूप चालना मिळते. अभ्यास करताना बोर वाटत नाही विद्यार्थी आनंदाने सर्व दररोजचा अभ्यास करत असतात विद्यार्थी आनंदी झाल्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी विविध उपक्रमांचा खूप फायदा होत असतो लिखाण कामांमधील उपक्रम असो. संभाषणामधील उपक्रमासह यांचा विद्यार्थ्यांना फायदाच होत असतो. विद्यार्थ्यांना लिखाण काम दहावी मध्ये जास्त असते याची कारण असे आहे की विद्यार्थ्यांना बोर्डाचे पेपर सोडवताना वेळ हा पुरला पाहिजे ; काही विद्यार्थ्यांना पेपरला वेळ पुरत नसतं त्यामुळे लिखाणकाम जेवढे जास्त असेल तेवढे विद्यार्थ्यांचे सराव होऊन विद्यार्थ्यांना परीक्षाही सोपे जाऊ शकते त्यामुळे लिखाण काम हे गरजेचे आहे.
संभाषण कौशल्यामध्ये सुद्धा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने तयारी असते दहावी मध्ये परिपाठाच्या वेळेस असो किंवा वर्गामध्ये असो विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य हे वाढत असते. विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यापैकी एक म्हणजे कन्वर्सेशन दोन विद्यार्थ्यांमधील किंवा तीन विद्यार्थ्यांमधील संभाषण विविध विषयांमध्ये सुद्धा असतात. यामध्ये शैक्षणिक विषय असतो वैद्यकीय विषय असतो शेती विषय असतो दोन मित्रांमधील संवाद व शेतकऱ्यांनी दुकानदारांमधील संवाद विद्यार्थी आणि शेतकऱ्यांमधील संवाद असे बरेच संवाद विषय असतात विद्यार्थ्यांना पुढील खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधता यावा संभाषण कौशल्य वाढावे यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत असते शासनामार्फत उपक्रम राबवण्यात येत असतत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी मध्ये खूप चांगले शिक्षण मिळत असते व शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांवर खूप लक्ष देत असतात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत असतात त्यामधूनच विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता मिळते गुणवंत विद्यार्थी होतात विद्यार्थ्यांना खूप चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न होत असतो. विविध विषयांमधील उदाहरणासह स्पष्टीकरण आणि गणितामधील उदाहरणे सविस्तरपणे सोडवून देणे आणि त्या उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेणे हे शिक्षक करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणितामधील सरावाने चांगले गुण विद्यार्थ्यांना मिळत असतात.
गणिताचे विज्ञानाचे उपक्रम असतात त्यामध्ये विज्ञान भाग एक आणि विज्ञान भाग दोन चे प्रॅक्टिकल्स असतात अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश असतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान खूप चांगल्या पद्धतीने मिळत असते यामध्ये विविध सुधारणा करण्यात येत असतात दरवर्षी बोर्ड मार्फत नवनवीन प्रकारच्या सुधारणा यात होत असतात यांची माहिती आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे तसेच अधिकृत वेबसाईटवर आणखी माहिती पहावी.