![]() |
WCL Bharti Apprentice Bharti |
WCL Bharti Apprentice Bharti : वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत 1218 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित अर्ज भरण्यास झाली सुरुवात !!
WCL Bharti Apprentice Bharti : खुशखबर वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत 1218 एकूण रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे आमचे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी जाहिरातीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक ब्रेकिंग न्यूज आहे तरी यासाठी उमेदवारांनी अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावे व आणखी सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेलेच आहे एकूण बारा पदे भरली जाणार आहेत व त्यासाठी विविध रिक्त जागा दिलेल्या आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 28 ऑक्टोंबर 2024 दिलेली आहे या दिवशी पाच वाजेपर्यंत अर्ज करण्यास मदत राहील तरी या मुदतीच्या अगोदरच सर्व उमेदवारांसाठी दिलेल्या पदासाठी अर्ज करा.
WCL Bharti Apprentice Bharti : वेस्टर्न कॉल फिल्ड लिमिटेड अप्रेंटिस पदासाठी पदाचे नाव ट्रेड चे नाव आणि एकूण रिक्त संख्या!!
खुखुशखबर वेस्टर्न कॉल फील्ड मार्फत अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली यासाठी विविध ट्रेड नुसार जागा भरल्या जाणार आहेत अप्रेंटिस पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. तरी जे कोणी उमेदवार असतील त्यांनी त्यासाठी अर्ज करावे एकूण बारा प्रकारचे ट्रेड आहेत. व त्यानुसार पदसंख्या दिलेले आहेत कोपा ट्रेड एकूण संख्या 171 आहेत. फिटर ट्रेड एकूण पदसंख्या 229 आहे. इलेक्ट्रिशन ट्रेड साठी पदसंख्या 251 आहेत. वेल्डर ट्रेड पदसंख्या 62 आहेत वायरमन ट्रेड साठी पदसंख्या 19 दिलेले आहेत सर्वेअर ट्रेड साठी पदसंख्या 18 दिलेले आहेत. डिझेल मेकॅनिक ट्रेड पदसंख्या 39 दिलेले आहेत. ड्राफ्ट्समन सिविल या ट्रेड साठी एकूण 07 रिक्त जागा दिलेले आहेत. तर मशीनिष्ठ ट्रेड साठी एकूण 09 पदे दिलेले आहेत. टर्नर या ट्रेड साठी एकूण 17 रिक्त जागा दिले आहेत पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या पदासाठी ट्रेड साठी 19 जागा दिलेल्या आहेत. आणि वेस्टर्न कॉल फील्ड मार्फत अप्रेंटिस पदासाठी फ्रेशर्स ट्रेड सिक्युरिटी गार्ड या पदासाठी 61 रिक्त जागा आहेत आणि सर्व मिळून एकूण रिक्त जागा 902 आहेत ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी आयटीआय ट्रेड अप्रेंटिस 316 एकूण रिक्त जागा आहे. व या दोन्ही मिळून 1218 रिक्त जागा दिलेले आहेत. त्यामुळे ही उमेदवारांनी संधी सोडू नये या ठिकाणी अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावे उमेदवारांना त्यातील ट्रेड नुसार अप्रेंटिस पदासाठी जागा दिलेल्या आहेत. व उमेदवारांचे त्या त्या पदांनुसार काम करण्याचे देखील सोपे पडेल त्यामुळे उमेदवारांचे ट्रेड नुसार आयटीआय झाला असेल त्यांनी त्या पदासाठी अर्ज करावा व ही माहिती आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
WCL Bharti Apprentice Bharti : अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे वेस्टर्न कॉल फील्ड लिमिटेड यांच्यामार्फत अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा एक आयटीआय ट्रेड अप्रेंटिस यासाठी संबंधित ट्रेड जो काही आपला असेल त्यामध्ये आयटीआय फिटर वेल्डर कोपा इलेक्ट्रिशन मेकॅनिकल डिझेल सिविल मेकॅनिकल टर्नर मेकॅनिक ऑपरेटर मंदिर ट्रेड असणे आवश्यक आहे दोन फ्रेश ट्रेडर्स या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामधून उमेदवारांचे निवड होत असते ही शैक्षणिक पात्रता प्रामुख्याने दिलेली आहे. संबंधित ट्रेड नुसार उमेदवारांचे आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसरा ट्रेड साठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अप्रेंटिस या पदासाठी विविध शैक्षणिक पात्रता दिलेले असतात यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही एक संधी सोडू नये या संधीचे उमेदवारांनी फायदा करून घ्यावा व यासाठी अर्ज करून घ्यावे अंतिम तारखे अगोदरच उमेदवारसाठी अर्ज करून घ्यावे.
WCL Bharti Apprentice Bharti : वेस्टर्न कॉल फील्ड यांच्यामार्फत अप्रेंटिस पदासाठी वयोमर्यादा व आणखी माहिती पहा
वेस्टर्न कॉल फील्ड लिमिटेड यांच्यामार्फत होत असलेल्या भरतीसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षे एवढी दिलेली आहे.एस सी एस टी साठी पाच वर्षांची सूट दिलेली आहे. तर ओबीसी साठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे. त्यामुळे जे कोणी उमेदवार त्यासाठी पात्र असतील वयोमर्यादा ज्यांची यासाठी बसत असेल त्यांनी आवश्य यासाठी अर्ज करावे वेस्टर्न कॉल फील्ड लिमिटेड यामध्ये नोकरी करण्यास स आपल्याला संधी मिळत आहे. अप्रेंटिस या पदासाठी आपण नोकरी करण्यास पात्र असाल त्यामुळे ही संधी सोडू नका आणि त्यासाठी प्रामुख्याने अर्ज करा वयोमर्यादा देखील लक्षात घ्या. यासाठी नोकरी करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यामधील राहील हे उमेदवारांना कळविण्यात येत आहे या नोकरीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही हे एक उमेदवारांना कळविण्यात येत आहे. गरजू आणि गरीब उमेदवारांना यासाठी मदत होईल अर्ज शुल्क हे आकारण्यातच आलेले नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा आणि आपल्या मित्रांना यासाठी अर्ज करण्यासाठी माहिती द्यावी. वेस्टर्न कॉल फ्री लिमिटेड यांच्या मार्फत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 28 ऑक्टोंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.
WCL Bharti Apprentice Bharti : वेस्टर्न कॉल फील्ड यांच्यामार्फत अप्रेंटिस पदासाठी वयोमर्यादा व आणखी माहिती पहा !!
अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात, आता वाट पाहण्याची गरज नाही कारण वेस्टर्न कॉल फील्ड यांच्यामार्फत अप्रेंटिस या पदासाठी जाहिरात प्रकाशित झालेले आहे उमेदवार आयटीआय पास होते दहावी उत्तीर्ण होते. त्यांच्यासाठी अप्रेंटिस पदासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत तरी या जाहिरातीचा पुरेपूर नवीन उमेदवारांना लाभ घेऊन यासाठी अर्ज करावा या कंपनीने अर्ज शुल्क हे काहीच आकारले नाही ही एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे. कारण आपण अर्ज शुल्क पाहून अर्ज करत असतो दिले नाही तर आपल्याला अर्ज करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे आपले पैशांची बचत त्यामुळे होते आणि आपल्याला या पैशांमध्ये दुसरे काही करण्यासाठी उपयोग होईल अर्ज करण्यास शुल्क आकारण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडता कामा नये हे आपल्या फायद्याचे आहे. अप्रेंटिस पदासाठी जाहिरातीची वाट पाहत असलेल्या सर्व आपल्या मित्रांना सांगा की वाट पाहण्याची आता गरज नाही कारण जाहिरात प्रकाशित झालेली आहे वेस्टर्न पोलफिल्ड यांच्यामार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तर या जाहिरातीचे सर्व महत्त्वाचे मुद्दे वरील प्रमाणे दिलेले आहेत. त्यासाठी लागणारे कागदपत्रे त्यासाठी पदे रिक्त जागा या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा भरतीच्या महत्त्वाच्या तारखा आणि इतर सर्व माहिती यांचा आढावा आपण संपूर्णपणे घेतलेला आहे.अशी महत्त्वाची माहिती आपल्याला पोहोचलेले आहे तर या माहितीचा आपण फायदा करून घ्यावा ही विनंती धन्यवाद.