NSC bharti 2024-25 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ 188 रिक्त जागांसाठी केली घोषणा पहा कसा अर्ज करावा!!

 

NSC bharti 2024-25

NSC bharti 2024-25 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ 188 रिक्त  जागांसाठी केली घोषणा पहा कसा अर्ज करावा!! 

National Seed Corporation Bharti : बियाणे महामंडळामध्ये म्हणजेच राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस डॉक्युमेंट्स शैक्षणिक पात्रता त्या भरती लागणारे सर्व माहिती आपल्याला सविस्तर स्वरूपात देण्यात येत आहे एकूण 188 रिक्त जागांसाठी जाहिराती प्रकाशित करण्यात आलेले आहेत या भरतीबद्दल सर्व महत्त्वाच्या तारखा हे दिलेले आहेत एकूण विविध 15 प्रकारचे पदे भरले जाणार आहेत तर यासाठी 188 रिक्त जागा दिलेले आहेत आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती खालील प्रमाणे वाचून पहा व समजून घ्या आणि यासाठी अर्ज करा. यासाठी पदानुसार वयोमर्यादा देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेली आहे हे आपण लक्षात घेऊया अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Seed Corporation Bharti : राष्ट्रीय बियाणे महामंडळात पदांची नावे आणि रिक्त जागांची माहिती पाहूया

राष्ट्रीय बियाणे महामंडळ आत्ताच नवीन घोषणा केलेली आहे त्यामध्ये विविध पदे आणि त्यांची रिक्त जागा दिलेल्या आहेत पदांची नावे आणि पदांसाठी दिलेल्या रिक्त जागांची माहिती पाहूया. 

* १) पदाचे नाव डेप्युटी जनरल मॅनेजर आणि रिक्त जागा एक आहे, २) असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एक रिक्त जागा आहे. ३) पदाचे नाव मॅनेजमेंट ट्रेनि या पदासाठी  एकूण दोन रिक्त जागा आहे. ४) कॉलिटी कंट्रोल मॅनेजमेंट ट्रेन या पदासाठी देखील दोन रिक्त जागा आहे, ५) मॅनेजमेंट ट्रेनि इलेक्ट्रिकल इंजिनिअर या पदासाठी एकूण एक रिक्त जागा दिलेली आहे. ६) सीनियर ट्रेन या पदासाठी एकूण दोन रिक्त जागा आहेत. ७) ट्रेनि एग्रीकल्चर या पदासाठी 49 रिक्त जागा आहेत. ८) ट्रेनि एग्रीकल्चर या पदासाठी 11 रिक्त जागा आहेत, ९) ट्रेनि मार्केटिंग या पदासाठी या पदासाठी एकूण 33 रिक्त जागा आहे, १०)ट्रेनी ह्यूमन रिसोर्सेस या पदासाठी एकूण 16 रिक्त जागा आहे. ११) ट्रेनिंग ट्रेनोग्राफर या पदासाठी 15 रिक्त जागा आहेत. १२) ट्रेनि अकाउंट्स या पदासाठी 08 जागा आहेत. १३) ट्रेनि एग्रीकल्चर स्टोअर या पदासाठी 19 रिक्त जागा आहेत. १४) ट्रेनिंग इंजिनिअरिंग स्टोअर या पदासाठी एकूण जागा 07 दिलेला आहेत. १५)ट्रेनिंग टेक्निशियन या पदासाठी एकूण रक्त जागा 07 आहेत. सर्व मिळून एकूण 188 रिक्त जागा आहेत तरी यापैकी कोणी इच्छुक असेल तर यासाठी अर्ज करून घ्यावा दिलेली सर्व पदे आणि त्यांच्या एकूण रिक्त जागा सविस्तरपणे दिलेले आहेत तरी आपण ज्या पदासाठी इच्छुक आहात त्यासाठी आपण अर्ज करायला व यामध्ये नोकरी करण्यासाठी संधी आहे. 

PDF Notification Download Now

National Seed Corporation Bharti :   शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार दिलेले आहे. वरील प्रमाणे पदसंख्या दिलेली आहे त्याचप्रमाणे शिक्षण पात्रता आहे.

 १) पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसह एमबीए /पदवी/ डिप्लोमा इंडस्ट्रियल रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट/ एल एलक बी १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

२)  दुसरे शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसह एमबीए /पदवी/ डिप्लोमा इंडस्ट्रियल रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट/ एल एल बी २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

३) तिसरे पद 60% गुणाने पीजी डिप्लोमा पदवी /पर्सनल मॅनेजमेंट /इंडस्ट्रियल रिलेशन्स / HR मॅनेजमेंट आणि MBA HRM.

४) चौथे पद 60% गुणाने M.sc Agri - ऍग्रो नॉमी/ सीड टेक्नॉलॉजी/ प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजी असणे आवश्यक.

५) पाचवी पद 60 टक्के गुणाने बी इ/ बी टेक डिग्री इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असणे आवश्यक. 

६) सहावे पद 55% गुणांसह एमबीए बीजी पदवी /डिप्लोमा इंडस्ट्रियल रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट एल एल बी असणे  आवश्यक आहे. 

७) सातवे पद 60 टक्के गुणांनी बीएससी एग्रीकल्चर उत्तीर्ण असणे आणि संगणकाचे ज्ञान असणे म्हणजेच एम एस ऑफिस ज्ञान असणे आवश्यक आहे. 

८) आठवे पद 60 टक्के गुणांसह बीएससी एग्रीकल्चर उत्तीर्ण असणे आणि संगणकीय ज्ञान एम एस ऑफिस असणे आवश्यक आहे. 

९) नवे पद 60 टक्के गुणांसह बीएससी एग्रीकल्चर उत्तीर्ण असणे आणि संगणकीय ज्ञान एम एस ऑफिस असणे आवश्यक आहे. 

१०) दहावे पद उमेदवार पदवीधर असणे संगणकाचे ज्ञान एम एस ऑफिस असणे इंग्रजी टायपिंग ते शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. 

११) अकरावी पद या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ६० गुणांनी असणे ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा केव्हा 60 टक्के गुण गुणांनी पदवीधर आणि सोनोग्राफी कोर्स असणे आवश्यक इंग्रजी टायपिंग यांची शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आणि सांगा व संगणकावरील इंग्रजी टायपिंग ती शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे या पदासाठी ही आवश्यकता दिलेले आहे. 

१२) बारावी पद या पदासाठी 60% गुणांनी बीकॉम उत्तीर्ण असणे संगणकाचे एम एस ऑफिस असणे आवश्यक हे पात्रता दिलेले आहे. 

१३) तेरावे पद या पदासाठी 60 टक्के गुणांसह बीएससी एग्रीकल्चर उत्तीर्ण असणे व संगणक ज्ञान एम एस ऑफिस असणे आवश्यक आहे. 

१४)  14 वे पद या पदासाठी 55 गुणांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा ट्रेड एग्रीकल्चर इंजिनिअरिंग मेकॅनिकल किंवा 60 टक्के गुणांनी आयटीआय उत्तीर्ण असणे ट्रेड फिटर ट्रॅक्टर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल इत्यादी ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

१५) पंधरावे पद या पदासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय उत्तीर्ण असणे संबंधित ट्रेड फिटर इलेक्ट्रिशियन ट्रॅक्टर मेकॅनिकल मशीन में डिझेल मेकॅनिकल वेल्डर पाठव इलेक्ट्रिशन इत्यादी ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी. 

National Seed Corporation Bharti : Age limit

टीप :१) पहिल्या पदासाठी वयोमर्यादा ही पन्नास वर्षांपर्यंत उमेदवारांना दिलेली आहे त्यामुळे पहिल्या पदासाठी 50 वर्षांपर्यंतचे वय बसत असेल त्यांनी या पदासाठी अर्ज करावे. 

२) दुसऱ्या पदासाठी वयोमर्यादा आहे तीस वर्षांपर्यंत उमेदवारांना दिलेली आहे तरी दुसऱ्या पदासाठी 30 वर्षांपर्यंत ज्यांचे वय असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करावे. 

३) तिसऱ्या पदापासून ते 15 व्या पदापर्यंत उमेदवारांना 27 वयापर्यंत वयोमर्यादा दिलेले आहे तिसरे पद चौथे पद पाचवी पद सहावे पद सातवे पद आठवी पद नवे पद दहावी पद अकरावी पद बारावी पद तेरावे पद 14 वे पद पंधरा पद या सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 27 वर्षांपर्यंत यांनी दिलेले आहे तरी आपण अर्ज करू शकता. 

National Seed Corporation Bharti : 


भरती करणाऱ्या उमेदवारांना नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. त्यामध्येच एक ही संधी उमेदवारांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळात तर मार्फत 188 एकूण रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे हे एक घोषणा गेल्या काही दिवसातच झालेले आहे. तरीही या कंपनीमार्फत करण्यात आलेले आहे यामध्ये विविध प्रकारची 15 पदे आहेत आणि 188 एकूण रिक्त जागा आहेत. यासाठी वयोमर्यादा देखील उमेदवारांना जास्त दिलेले आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही एक खुशखबर आहे वयोमर्यादा जास्त असल्याकारणाने बरेच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि जे मागील भरती मध्ये उमेदवार वंचित राहिले होते त्यासाठी एक सुवर्णसंधी देण्याचे काम सरकारने केलेले आहे. या कंपनीमार्फत या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी वयोमर्यादा देखील फार दिलेले आहे या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात कोठेही असेल अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 ही दिलेले आहे. तरी या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे आणि परीक्षेची तारीख ही उमेदवारांना अर्ज केल्यानंतर कळविण्यात येणार आहे याचे उमेदवारांनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ आपण संपूर्णपणे वाचावे आणि लक्षात घ्यावी धन्यवाद.

Previous Post Next Post