![]() |
NIC Limited bharti |
NIC Limited bharti : एकूण 500 रिक्त जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये भरती जाहिरात प्रकाशित अर्ज करण्यासाठी खालील मुद्दे ??
NIC Limited bharti : नॅशनल इन्शुरन्स कंपनीद्वारे एकूण पाचशे रिक्त जागांसाठी पद भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीचे सर्वांनी कष्ट आणि जागांबद्दल माहिती खालील प्रमाणे वाचा अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही अकरा नोव्हेंबर 2024 दिलेली आहे. या शेवटच्या अंतिम तारखे अगोदरच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावे एकूण पाचशे रिक्त पदे यासाठी दिलेली आहे. त्या भरतीसाठी पात्रता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे यासाठी आवश्यक आहे जे उमेदवार पदवी उत्तीर्ण असतील त्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची येणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती सविस्तर दिलेली आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेल्या आहेत नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड मध्ये अर्ज कसा करावा याची सुद्धा माहिती खालील दिलेल्या आहेत ती पाहून आपला अर्ज सादर करावा.
NIC Limited bharti : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सविस्तर माहिती.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड द्वारे नवीन रिक्त जागांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे या भरतीसाठी पात्रता निकष शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात. याची माहिती सर्व आपल्याला खालील प्रमाणे देण्यात येत आहे तरी याची उमेदवारांनी पडताळणी कराव या भरतीसाठी एकूण पाचशे रिक्त जागा लवकरात लवकर करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता उद्देशातील पदवी उत्तीर्ण असणे यासाठी आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. कुणाल इन्शुरन्स कंपनी द्वारे वयोमर्यादा म्हणजेच वयाची अट 21 वर्षे 30 वर्षे एवढी वयाची अट दिलेली आहे. यासाठी नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठे असेल याची उमेदवारांना नोंद असेल. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 850 रुपये दिलेले आहे आणि अर्जामध्ये सुटते की दिलेली आहे. त्याची सर्व माहिती नोटिफिकेशन मध्ये वाचावी खालील नोटिफिकेशन दिले आहे ते संपूर्णपणे वाचावे आणि लक्षात घेऊन यासाठी अर्ज करावे. या भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा दिलेले आहेत त्या पहाव्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 ही दिलेली आहे आणि यासाठी दोन फेज मध्ये परीक्षा होणार आहे फेस वन 30 नोव्हेंबर 2024 आणि फेस टू 28 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी मध्ये नोकरी करण्यासाठी एक संधी आहे.
NIC Limited bharti : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज करण्यासाठी खालील माहिती पाहिजे
नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी मध्ये भरती करण्यासाठी खालील परिपूर्ण माहितीचा आढावा आपण सविस्तरपणे घेऊ या कोणत्याही शाखेतून उमेदवार यांची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही दिलेली आहे ही पण यासाठी दोन फेजमध्ये परीक्षा होणार आहे व दोन वेगवेगळ्या तारखा दिलेले आहे. अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 850 रुपये दिलेले आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा आहे 21 वर्षे ते 30 वर्षे एवढी दिलेली आहे व वयामध्ये सूट देखील दिलेले आहे अर्ज करण्यासाठी माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
Read Notification Pdf : cleck here📌
NIC Limited bharti : नॅशनल इन्शुरन्स कंपनी अर्ज करण्यासाठी अर्ज करताना लागणारी माहिती
उद्या भरतीसाठी आपण आतुरलेलेच होतो व यावर्षी नवीन ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीमध्ये भरती होण्याचे स्वप्न जामीद्वारांच्या हत्या साकार होण्याची दिसत आहे. या भरतीमध्ये 500 रिक्त जागांसाठी जाहिरात ही या जाहिरातीचे सर्वप्रथम प्रकाशित झालेले आहे हे प्रत्येक उमेदवारांपर्यंत पोहोचलेच असेल याचा आढावा आपण घेऊया आणि अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाचे माहिती आपण पहिल्यांदा पाहूया या भरतीसाठी अर्ज करत असताना आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे त्यासाठी दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट आपले आधार कार्ड आपली पदवी उत्तीर्ण सारखे पॅकेट हे प्रामुख्याने असणे आवश्यक आहे. तसेच डोमासाईल सर्टिफिकेट आपला पासपोर्ट साईज फोटो पेपर महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे हे दिलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट कागदपत्रे आपण अर्ज करण्यासाठी वापरणार आहोत. त्यामुळे ही माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे अर्ज करण्याची दिलेली डॉक्युमेंट आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व ही माहिती सर्व महत्त्वाची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सबमिट करून घ्यावा व आपण दिलेल्या तारखांमध्ये परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला मिळून जातील या द्वारे ही भरतीची प्रोसेस होत आहे.
NIC Limited bharti : आणखी माहितीचा आढावा आपण घेऊया
नवनवीन क्षेत्रांमध्ये उमेदवारांना मोठ्या संधी उपलब्ध होत असतात व उमेदवारांना या वेळेवर मिळत नसतात त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे स्वप्न अपूर्ण राहतात व उशिरा काढल्याने उमेदवार नाराज होतात. यामुळे आपण आपल्या वेबसाईट द्वारे आपल्यापर्यंत सर्व सरकारी भरतींचे सर्व खाजगी भर त्यांचे नवीन अपडेट्स तुम्हाला अपडेट मध्ये ठेवण्यासाठी आपण वेळेवर सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जर आपण व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर लगेच जॉईन व्हा कारण ही माहिती आपल्याला गरजेचे असल्याकारणाने आपण जॉईन झाले पाहिजे. सर्व सरकारी अपडेट्स सर्व परीक्षांची माहिती सर्व भारतीयांची माहिती भरण्यासाठी येणारी हॉल तिकीट यांची वेळेवर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असतो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती यांची सुद्धा सविस्तर माहिती आम्ही आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे एकूण पाचशे पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही खुशखबरच आहे जे उमेदवार भारतीयांची तयारी करतात. त्यांच्यासाठी ही एक संधी उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दिलेली पात्रता पाहून उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतात व या भरतीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न संपूर्णपणे करावा.