SPPU Breaking news : सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नेट परीक्षेमुळे एक्झामिनेशन मिळवलेल्या विद्यार्थ्यांना साठी प्रवेश सुरू
SPPU Breaking news : सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत नवीन एक ब्रेकिंग न्यूज देण्यात आलेले आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या 21 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधी कालावधीत यूजीसी नेट परीक्षा आकारण्यात आलेली होती या परीक्षेतून जे उमेदवार उत्तीर्ण झालेल्या पण Pet परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या PHD साठी प्रवेश घेण्यासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत अर्ज हे आपले दाखल करता येत येणार आहेत ही परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेत मधील सर्वसारांश आणि माहिती सर्व दिलेला आहे त्यामुळे यासाठी प्रवेश पाच नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना करता येणार आहे असे या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे.
SPPU Breaking news : सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ब्रेकिंग न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून एचडी साठी त्याच्या प्रवेशासाठी नेट परीक्षा या उमेदवारांनी दिलेल्या प्रवेश फार्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या पदासाठी उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे केवळ या विद्यापीठात मार्फत घेण्यात आलेल्या पीएचडी साठी प्रवेश साठी पूर्वपरीक्षा या उमेदवारांनी दिलेल्या त्या उमेदवारांना पीएचडी साठी प्रवेश घेण्यासाठी पुढील पाच नोव्हेंबर 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे उमेदवार आणि पाच नोव्हेंबर च्या आतच यासाठी अर्ज करून घ्यावी ही विद्यापीठाचे सूचना सर्व उमेदवारांनी या सूचनेचे पालन करावे व दिलेल्या तारखे अगोदरच प्रवेश अर्ज भरून घ्यावी एचडी साठी त्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे या ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून आपण माहिती घेतली पाहिजे घेऊन यासाठी वेळेत अर्ज करून घ्यावे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून विविध परीक्षा होत असतात एक मोठी युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे यासाठी सुद्धा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे एचडीसाठी सुटलेल्या अर्जाचे 5 नोव्हेंबर च्या आतच उमेदवारांनी यासाठी कर्ज करून घ्यावे,
सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांच्या विविध ठिकाणी विविध संशोधन केंद्र मार्फत असलेल्या रिक्त जागा यासाठी पीएचडी प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 या दिवशी पूर्व परीक्षा घेण्यात आलेली त्या परीक्षेमध्ये आपण ते परीक्षेत दिलेली या परीक्षेचा निकालच जाहीर झाला होता, त्यानंतर ज्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या विद्यापीठांमध्ये ज्या काही रिक्त जागा होत्या या भरण्यासाठी प्रयत्न चालू होते हे या विद्यापीठातील विविध क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी जागा या रिक्त होत्या एचडी पदासाठी यासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती ; त्यामुळे मुदत पाच नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे यासाठी पीएचडी जागा साठी वाढ होण्याचे शक्यता दिलेली आहे त्यामुळे यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे यावर्षी नेट परीक्षेमध्ये उमेदवारांनी जास्त गुण मिळवलेल्या.उमेदवारांना प्रवेश देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता युजीसी तर्फे घेण्यात यासाठी आलेला होता त्यामुळे बीएचडी पदासाठी प्रवेश अर्ज भरण्यास संधी देण्यात येत आहे.
या युनिव्हर्सिटी मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या वतीने 21 ऑगस्ट 2024 रोजी ते पाच सप्टेंबर 2024 रोजी या कालावधी मध्ये UGC NET परीक्षा ही पार बर्थडे दिवस या परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झालेले होते त्यांना पुढील पेठ परीक्षेसाठी पात्र ठरवा ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास पात्र होते पाच नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यात येत आहे. त्यामुळे पाच नोव्हेंबरच्या आधीच उमेदवारांनी यासाठी अर्ज करून घ्यावे यावे विद्यापीठाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या भेट आणि नेट परीक्षेचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र ठरलेले आहे . या विद्यार्थ्यांना या पीएचडी पदासाठी अर्ज भरू शकत आहे त्यासाठी उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले पाहिजेत त्यामुळे हे एक उमेदवार अण्णा संधीच सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे तरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून या पदांसाठी कर्ज मागविण्यात येत आहे त्यामुळे पाच नोव्हेंबर 2024 रोजी या तारखे अगोदरच उमेदवारांनी यासाठी अर्ज करून घ्यावेत.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून विविध पदांसाठी विविध रिक्त पदांसाठी म्हणजेच शिपाई पासून ते विविध मोठ्या प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते व यामध्ये बऱ्याच पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असते त्यामुळे यावर आपण लक्ष दिले पाहिजे शिपाई पदासाठी तसेच शिक्षक पदासाठी व इतर विविध प्राध्यापक या पदांसाठी विविध मोठ्या पदांसाठी या युनिव्हर्सिटी मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असते त्यामुळे या वर्षी देखील या युनिव्हर्सिटी मध्ये विविध पदांसाठी नवीन जाहिराती निघत आहेत त्यातच ही एक जाहिराती आहे ही जाहिराती एचडी पदासाठी दिलेली आहे यासाठी दोन परीक्षा असतात त्यामुळे या परीक्षा पार पडलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करण्यात येत आहेत त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी माहिती पाहून घ्यावी व इतर विद्यार्थ्यांनाही माहिती आवश्यक शेअर करावे अधिक माहितीसाठी आपण डेली डेली फार्म या वेबसाईट द्वारे माहिती घेऊ शकतात त्यावर विविध भारतीयांचे तसेच विविध अपडेट्स तसेच यासारखी विशेष माहिती वेळेवर देण्यात येते.
विविध माध्यमातून विविध युनिव्हर्सिटी तसेच महाराष्ट्र मधील बहुतांशी युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी पदासाठी नवनवीन जागा सुटत असतात यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या जागांचे विभागणी असते त्या विभागामार्फत दिलेल्या प्रत्येक जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकतात विविध जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये पीएचडी पदांसाठी युनिव्हर्सिटी मध्ये जागा सुटत असते यावर आपल्याला लक्ष दिले पाहिजे त्या ठिकाणी विविध जास्तीत जास्त पदांसाठी पीएचडी पदासाठी जागा सुटत असतात त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या जाहिरातीवर आपण लक्ष दिले पाहिजे तसेच विविध प्रकारच्या वर्तमानपत्रांमधून तसेच व्हाट्सअप ग्रुप मधून ही माहिती आपण वेळेवर घेतली पाहिजे.