IPPB bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत 344 रिक्त जागांसाठी भरत अर्ज करण्यास पहा पात्रता.
Ippb bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत उमेदवारांसाठी खुशखबर देण्यात येत आहे नवीन पदांसाठी पदभरती होत आहे ज्या उमेदवारांचे पात्रतेमध्ये पात्र असतील. त्यांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे भारतीय पोस्ट पेमेंट बँके मार्फत भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. नवीन वर्षाचे एक भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर देण्यात आलेले आहे. पोस्टमध्ये ज्या उमेदवारांना काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक संधी देण्याचे काम भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे करण्यात येत आहे एकूण 344 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.
Ippb bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँक भरती पदांबद्दल माहिती आणि इतर माहिती
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे होणाऱ्या भरतीसाठी पदाचे नाव एक्झिक्युटिव्ह या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण 344 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावे अर्ज येण्यास सुरुवात झालेले आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख हे 31 ऑक्टोबर 2024 दिलेले आहे तरी याबद्दल उमेदवारांनी अधिक माहिती घेऊन पदांची यासाठी अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2024 ही देण्यात आलेले आहे. काही दिवसांनी या अर्जाची शेवटची अंतिम तारीख समाप्त होईल त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे.
Ippb bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँक भरती शैक्षणिक पात्रता व इतर माहिती
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे होत असलेल्या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही पद भरती होत आहे या पदासाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. एक्झिक्युटिव्ह या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतून उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार हा पदवीधर असणे. आवश्यक आहे जीडीएस मधून उमेदवारांचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे जीडीएस म्हणून दोन वर्षांचा अनुभव उमेदवारांचा असणे आवश्यक आहे. या पदासाठी एकूण रिक्त जागा 344 देण्यात आलेले आहे एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत त्यामुळे यासाठी आपली शैक्षणिक पात्रता पाहून यासाठी त्याप्रमाणे अर्ज करून घ्यावे अर्ज भरण्याची शेवटची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेले आहे. मेदवारांना हे कळवण्यात येत आहे की या तारखे अगोदरच उमेदवारांनी यासाठी अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे. या तारखेनंतर आपले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे आपले अर्ज वेळेवर करावे?
Ippb bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँक भरती पात्रता व इतर माहिती
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असते. यावर्षी उमेदवारांसाठी खुशखबर घेऊन आलेले आहेत भारतीय इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेद्वारे लवकरात लवकर पदभरती होत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत त्यामुळे यासाठी उमेदवारांनी आपली पात्रता पाहून शैक्षणिक पात्रता पाहून यासाठी अर्ज करून घ्यावे या पदासाठी वयोमर्यादा आहे वीस वर्षे ते 35 वर्षे एवढी दिलेले आहे एससी एसटी साठी पाच वर्षांची सूट दिलेली आहे. आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे. तर पीडब्ल्यूडी साठी दहा वर्षांची सूट देण्यात येत आहे म्हणजेच दिलेले आहे त्यामुळे पीडब्ल्यूडी ज्यांची दहा वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही एक मोठी सूट देण्यात आलेले आहे त्यामुळे या पदासाठी हे देखील उमेदवार अर्ज करू शकतील. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न घालवता हे या तारखे अगोदर आपले अर्ज सगळे सबमिट करून घ्यावे.
Ippb bharti : भारतीय पोस्ट पेमेंट बँक भरती रिक्त जागे बद्दल आणखी माहिती पाहूया
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेद्वारे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी होत असलेल्या भरतीसाठी अर्ज शुल्क हे 1000 रुपये एवढे देण्यात आलेले आहे. जनरल ओबीसी आणि ए डब्ल्यू एस साठी 1000 रुपये एवढे अर्ज शुल्क देण्यात आलेले आहे. तर एससी एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे एक्झिक्युटीव्ह पदासाठी ह्या भरतीसाठी 30 हजार रुपये पगार एवढा पगार दरमहा मिळतो. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतात कोठेही राहील. भारतीय पोस्ट पेमेंट मार्फत ही भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे खुशखबर खुशखबर यातील एक्झिक्युटिव्ह या पदासाठी हे जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे त्यामुळे या भरतीची संधी उमेदवारांनी सोडू नये वेळेवर या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे कर्जाची शेवटची अंतिम तारीख वरील प्रमाणे दिलेले आहे तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा भरतीचे दिलेले आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती वाचन त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण सविस्तरपणे सर्व माहिती घेतले पाहिजे आणि नोटिफिकेशन सुद्धा डाऊनलोड केले पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सर्व माहितीच्या आधारे विविध कामांसाठी भरतीची माहिती देत असतो सरकारे तसेच खाजगी भर त्यांचे वेळेवर माहिती देत असतो त्यामुळे आपल्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये जरूर सामील व्हावे.