![]() |
Maharashtra board pariksha velapatrak 2026 |
महाराष्ट्र बोर्ड १०वी १२वी वेळापत्रक २०२६ जाहीर : Maharashtra board exam time table 2026 check complate details here
मित्रांनो आपण ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे दहावी आणि बारावी प्रात्यक्षिक आणि लेखी परिक्षा च्या वेळापत्रकाची या दोन्ही इयत्तांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे या बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी (SSC) आणि १२वी (HSC) या दोन्ही परीक्षांचे प्राथमिक स्वरूपात वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. लाखो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालक या परीक्षेची आतुरतेने वाट बरेच दिवस पाहत होते. आता या वेळापत्रकानुसार विद्यार्थी परिक्षा तयारीसाठी विद्यार्थी तयारी करतील. Maharashtra board time table velaparak कसे आहे पहा.
दहावी बारावी परीक्षा तारीख २०२६ ,१२वीच्या परीक्षा कधी आहेत? हा पश्न बर्याच जणांना पडला आहे, याचे उत्तर सविस्तर पहा १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा पुढीलप्रमाणे तारखे नुसार देण्यात आल्या आहेत.
इयत्ता १२वी लेखी परीक्षा वेळापत्रक 2026
इयत्ता १२वी च्या लेखी परीक्षेस सुरूवात ही १० फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत ही परिक्षा आहे. इयत्ता १२वी मद्धे असलेल्या विद्यार्थ्यांना ही एक महत्त्वाची माहिती आहे. या तारखा लक्षात घेऊन आनखी उत्तम सराव आणि तयारी विद्यार्थ्यांनी करावी.
इयत्ता १०वी लेखी परीक्षा वेळापत्रक 2026
इयत्ता १०वी च्या लेखी परीक्षेस सुरुवात २० फेब्रुवारी २०२६ पासून होणार आहे. आणि परिक्षेस शेवट १८ मार्च २०२६ या तारखेला होणार आहे. इयत्ता १०वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या तारखा लक्षात घ्याव्या. त्या नुसार आनखी सराव आणि अभ्यास सुरू ठेवावे.
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रक 2026
मित्रांनो लेखी परिक्षेचे वेळापत्रक तुम्हाला कळाले आहे आता प्रात्यक्षिक आणि तोंडी परिक्षेचे वेळापत्रक पाहुया. पुन्हा एकदा अनेकांना प्रश्न असतो – "बोर्ड तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा कधी आहे?" याचे उत्तर खालील सविस्तर दिले आहे.
इयत्ता १२वी प्रात्यक्षिक परीक्षेस
सुरुवात ही २३ जानेवारी २०२६ पासून होत आहे. तर परीक्षेस शेवट हा ९ फेब्रुवारी २०२६ या तारखेला होणार आहे. या सुद्धा विद्यार्थ्यांनी तारखा लक्षात घ्यावे.
इयत्ता १०वी प्रात्यक्षिक परीक्षेस
सुरुवात ही २ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून ते
शेवट १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होणार आहे.
या वेळापत्रक माहिती मद्धे फक्त सुरूवात आणि अंतिम तारीख आहे. अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डकडून अधिकृत संकेतस्थळावर लवकर च जाहीर केले जाईल. त्यामुळे सतत अपडेट पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जाॅईन होउ शकता. जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर जावा किंवा व्हाॅट्स ऍप ग्रुप जाॅईन करा. दहावी आणि बारावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवा.
FAQs
◾️महाराष्ट्र बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2026 कसे पहायचे?
उत्तर : महाराष्ट्र बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2026 पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट (MSBHSE) वर जावे त्यावर इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीचे बोर्डाचे वेळापत्रक तुम्हाला दिसेल त्यावर जाऊन तुम्ही वेळापत्रक पाहू शकता.
◾️बोर्ड परीक्षा तयारी कशी करावी?
दररोज ठराविक रोजचा वेळ अभ्यासाला द्यायला हवे.
मागील वर्षांचे पेपर प्रश्न संच सोडवा.
वेळेचे निट नियोजन करा आणि मोबाईल व सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहायला हवे.
रोजच्या रोज स्वतःची चाचणी स्वता परीक्षा घ्या.
डोळ्यांची विश्रांती आणि शरीराला व्यायामही गरजेचा आहे. या सर्व गोष्टींचे पालन करू शकता.
◾️महाराष्ट्र बोर्ड परिक्षा 2026 तयारी टिप्स आणि ट्रिक्स?
तुमच्या अभ्साचे उत्कृष्ट नियोजन करा. तुमच्या अभ्यासाचे रोजचे आठवड्याचे उत्कृष्ट नियोजन करा त्यानुसार रोजचा रोज अभ्यास करा प्रत्येक विषयाला वेळ द्या त्याचे सुद्धा प्रत्येक विषयाचे नियोजन करा कोणत्या विषयाला किती तास असे करा त्याचबरोबर मागील परीक्षेमधील प्रश्नपत्रिका सोडवा आणि सराव प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवा.