Ladki bahin Yojana E KYC Today Update : लाडकी बहीण योजनेचा E-KYC सर्वर मध्ये सुधारणा, लगेच करून घ्या


 Ladki bahin Yojana E KYC Today Update : लाडकी बहीण योजनेचा E-KYC सर्वर मध्ये सुधारणा, लगेच करून घ्या

Ladki bahin Yojana E KYC Today Update : लाडकी बहीण योजना आजचे नवीन अपडेट असे आहे. की लाडकी बहीण योजनेच्या  E Kyc  सर्वर मध्ये सरकारने सुधारणा केलेली आहे.  ज्या लाडक्या बहिणींची केवायसी केलेली नाही त्यांनी करून घ्यावे मागील काही दिवसात. लाडक्या बहिणींना केवायसी करता येत नव्हती सर्वर वर ट्राफिक जास्त येत असल्याकारणाने केवायसी करता येत नव्हती सरकारने यावर उत्तम प्रकारे तोडगा काढलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीची केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनाही खूप आनंदाची बातमी आहे. कारण सर्व नव्याने सुरू करण्यात आलेले आहे हे आजचे एक नवीन अपडेट आलेले आहे. 


मागील काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट केवायसी करण्यासाठी माहिती दिलेली होती, पण सर्वर चा प्रॉब्लेम असल्याकारणाने लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी नवनवीन प्रॉब्लेम दिसून येत होते काही लाडक्या बहिणींना केवायसी दरम्यान एरर येत होते तर काही बहिणींना आपले लाडके बहिण योजनेच्या लिस्टमध्ये नाव नाही असे एरर येत होते पण आता नव्याने सरकारने यामध्ये म्हणजेच सर्वर मध्ये अपडेट केलेले आहे. 


Kyc सर्वर पुन्हा एकदा सुरू


 त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेची ही केवायसी करता येणार आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील केवायसी करायच्या राहिल्या आहेत त्यांनी लवकरच ही केवायसी अधिकृत वेबसाईट वर जाऊन करून घ्यावे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. अधिकृत वेबसाईट वर Ladki Bahin Yojana online eKYC link official site जायचे आणि स्टेप बाय स्टेप kyc करून घ्या. 

लाडकी बहीण योजनेची एक केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण दर महिन्याला सरकारद्वारे दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणी नंतर महिन्याला बँक खात्यामध्ये जमा होतात. हे पैसे दर महिन्याला जमा होण्यासाठी केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. या केवायसी मुळे दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये वेळेवरच जमा होणार आहेत. हे नवीन सरकारचे धोरण आहे सर्वर मध्ये अपडेट केल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीचे केवायसी आता होणार आहे. कोणत्याही प्रकारचा पाहायला मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी ठरवत आहे. कारण काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेची केवायसी महाराष्ट्र मधील बहुतांश ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न चालू होते पण सर्वर चा प्रॉब्लेम असल्यामुळे लाडकी बहीण योजनेची एक केवायसी करणे अशक्य होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे ही केवायसी पूर्वग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी पंधरा दिवस वाढवून देण्याचे निर्णय व्हायला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी निर्णय घेतलेला आहे तसेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंत लाडके बहिण योजनेचे एकेवायसी करणे अनिवार्य आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व  लाभार्थ्यांनी वेळेवर एकेवायसी करून घ्यावे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post