![]() |
Bank of India bharti 2025 |
Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मार्फत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !
Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मार्फत नवीन उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी निर्माण झालेले आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये वेगवेगळे चार प्रकारची रिक्त पदे भरली जाणार आहेत. आणि या पदांसाठी एकूण रिक्त जागा 180 एवढे देण्यात आलेले आहेत. यामधील पहिल्या पदाचे नाव आहे चीफ मॅनेजर यासाठी 21 रिक्त जागा आहेत दुसऱ्या पदाचे नाव आहे. सीनियर मॅनेजर यासाठी 85 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत तिसरा पदाचे नाव आहे लॉ ऑफिसर या पदासाठी 17 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. चौथ्या पदाची नाव आहे मॅनेजर यासाठी 57 रिक्त जागा देण्यात आलेले आहे. आणि या सर्व मिळून 180 एवढ्या रिक्त जागा बँक ऑफ इंडिया मार्फत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना ही एक बँकेमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी देण्यात आलेली आहे. पात्र आणि गरजू उमेदवारांना ही एक नोकरीची उत्तम संधी बँक ऑफ इंडिया मार्फत निर्माण झालेले आहेत. आणि यासाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे.
जे उमेदवार बँकेमध्ये नोकरी शोधत आहेत त्या उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया मार्फत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी चार प्रकारची रिक्त पदे देण्यात आलेले आहेत आणि यासाठी एकूण रिक्त जागा 180 एवढे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी उमेदवारांना पगार देखील उत्तम प्रकारे दिला जातो. Bank of India bharti 2025 , bank of India Recrutment 2025 , bank of India bharti 2025 Apply now, age limit boi bharti, bank of India bharti 2025 notification download now .
Bank Of India bharti 2025 Education qualifications : बँक ऑफ इंडिया भरती 2025 शैक्षणिक पात्रता.
बँक ऑफ इंडिया मार्फत वेगवेगळ्या चार रिक्त पदांसाठी एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे आणि वयोमर्यादा देखील वेगवेगळी देण्यात आलेले आहे याचा खालील प्रमाणे सविस्तर माहिती पहा.
पहिल्या पदासाठी चीफ मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता 1) 60 टक्के गुणांसह BE किंवा B. tec किंवा Bsc किंवा Msc ( कम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ एमसीए 2) उमेदवारा 7 किंवा 8 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सीनियर मॅनेजर या दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता 1) 60 टक्के गुणांसह BE किंवा B. tec किंवा Bsc किंवा Msc ( कम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ एमसीए 2) अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
लॉ ऑफिसर या तिसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता विधी पदवी एल एल बी आणि चार वर्षांचा अनुभव उमेदवारांना असणे आवश्यक आहे ते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात ही पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे.
मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता 1) 60 टक्के गुणांसह BE किंवा B. tec किंवा Bsc किंवा Msc ( कम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ एमसीए 2) अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वरील शैक्षणिक पात्रतेला सर्व उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पाहणे आवश्यक आहे. वरील सर्व माहिती पहावी आणि पात्र उमेदवारांना आणि गरजू उमेदवारांनी आवश्यक या भरतीकरप्रेम मध्ये सहभागी व्हावे बँक ऑफ इंडिया मार्फत एक नोकरीची उत्तम संधी निर्माण झालेले आहे. त्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्व शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत व उमेदवारांना पदांप्रमाणे दर महिन्याला चांगला पगार मिळणार आहे.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम Apply | Apply Now |
बँक ऑफ इंडिया मार्फत नवी उमेदवारासाठी उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा देखील देण्यात आलेले आहे आणि पदांची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एकूण रिक्त जागा पदांच्या रिक्त जागा याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख सुद्धा देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 23 मार्च 2025 देण्यात आलेला आहे. आणि या भरतीसाठी अर्ज असेल तर किती करण्यात आलेल्या आहे याची सुद्धा वरील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती पहावी आणि उमेदवारांनी दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रानुसार या भरतीमध्ये सहभागी व्हावे व ही माहिती बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अवश्य शेअर करा अशाच प्रकारे जाहिरात पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि whatsapp ग्रुप मध्ये सामील
Bank of India bharti 2025 Age limit : बँक ऑफ इंडिया भरती 2025 वयोमर्यादा आणि इतर माहिती
बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा काय देण्यात आलेला आहे. हे खालील प्रमाणे पहा पहिल्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 45 वर्षांपर्यंत उमेदवारांना या पदासाठी अर्ज उमेदवार करू शकतात. दुसऱ्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे. तिसऱ्या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवारांना वय मर्यादा 32 वर्ष देण्यात आलेले आहे. सविता पदासाठी अर्ज करण्यासाठी मर्यादा 35 वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे. या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे अर्ज करायचा आहे तर उमेदवारांना प्रती अर्ज 850 रुपये एवढे अर्ज शुल्क करण्यात आलेले आहेत आणि एस सी एस टी पीडब्ल्यूडी उमेदवारासाठी 175 रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटच्या अंतिम तारीख 23 मार्च 2025 हे देण्यात आलेला आहे उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावी.