![]() |
Assam rifles Recrutment 2025 |
Assam Rifles Recrutment 2025 : आसाम रायफल्स मार्फत 215 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांना भरतीची संधी !
Assam Rifles Recrutment 2025 : आसाम रायफल मार्फत भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. आसाम रायफल्स मध्ये वेगवेगळ्या सोळा पदांसाठी एकूण 215 एवढे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत पदे ही वेगवेगळे आहेत. त्यानुसार पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पाहून आपण कोणत्या पदासाठी अर्ज करू शकतो. हे पहावे आणि त्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज करावे ही एक सरकारी नोकरीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. यासाठी उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून घ्यावे भारतीय सेनेमध्ये जाण्यासाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झालेली आहे यासाठी ऑनलाइन पद्धतीने खालील प्रमाणे अर्ज करून घ्यावे. आसाम रायफल्स टेक्निकल ट्रेडसमन भरती 2025 साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा. Assam rifles new Recrutment 2025, Assam rifles Recrutment 2025 online Apply date, Assam rifles bharti online form 2025
Assam rifles Recrutment 2025 official website : आसाम रायफल्स या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाईट ही देण्यात आलेली आहे. आसाम रायफल्स भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. साठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे 22 मार्च 2025 हे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेले अधिकृत वेबसाईटवर भरून द्यावे आसाम रायफल्स मार्फत उमेदवार ना नोकरीचे उत्तम संधी देण्यात आलेले आहे. या संधीचा उमेदवार फायदा घ्यावा आसाम रायफल्स मध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पदांसाठी अर्ज करून घ्यावे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. त्यानुसार उमेदवारांनी सविस्तर पदांकरिता शैक्षणिक पात्रता पहावी आणि मग त्या पदांसाठी वेळेवर अर्ज करून घ्यावे
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |
Assam Rifles Recrutment 2025 apply online : आसाम रायफल्स रिक्रुटमेंट 2025 ऑनलाइन अर्ज
आसाम रायफल्स मधील विविध पदांसाठी 215 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी उमेदवारांना विविध सोळा प्रकारचे पदे देण्यात आलेली आहे आणि यासाठी 215 एवढ्या जागा देण्यात आलेले आहेत या यासाठी पात्र आणि गरजू उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आसाम रायफल्स होण्यासाठी अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण भारतामध्ये करावी लागणार आहे उमेदवारांनी आसाम रायफल्स मध्ये कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता त्याची माहिती खालील प्रमाणे पहा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील प्रमाणे माहिती असावी उमेदवारांवर सर्व शैक्षणिक कागदपत्रे असावे उमेदवारांचे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला दहावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट बारावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट अशी सर्व लागणारे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेली आवश्यक कागदपत्रे जवळ असावे.
Assam Rifles Recrutment 2025 Apply last date : त्यानंतर अर्ज करताना लागणारे सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून घ्यावी अचूक माहिती भरावी. अर्ज हा आसाम रायफल्स साठी भरती प्रक्रियेसाठी भरताना सर्व माहिती पहावी दिलेली सर्व अधिकृत अचूक माहिती भरा दिलेली सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यावी. पुन्हा एकदा सर्व अर्ज चेक करून घ्यावा सर्व अर्ज भरून घेतल्यानंतर उमेदवारांनी अर्ज पुन्हा एकदा चेक करून घ्यावा. अर्ज शुल्क भरून घ्यावे व अर्धा सबमिट करून घ्यावा. अशा प्रकारे उमेदवार अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरू शकतात आसाम रायफल्स साठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर भरून घ्यावे या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख ही 22 मार्च 2025 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे.
Assam rifles Recrutment Tradesman 2025 : आसाम रायफल्स रिक्रुटमेंट ट्रेडमन 2025
आसाम रायफल्स मधील एक नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी पात्राने गरजू उमेदवारांना संधी देण्यात आले असाम रायफल्समधील ट्रेडमन या पदासाठी भरती जाहिरात आलेले आहे यासाठी वेगवेगळे पदे देण्यात आलेले आहेत. यासाठी पदांप्रमाणे उमेदवारांना जागा देण्यात आलेले आहेत यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. ट्रेड्समन या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे ते उमेदवारांनी खालील अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर पहावे या भरतीसाठी अर्ज शुल्क हे काही पदांसाठी दोनशे रुपये एवढे आकारण्यात आलेले आहेत तर काही पर्यंत साठी शंभर रुपये एवढ्या करण्यात आलेल्या आहेत. एस सी ,एस टी, महिलांसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज स्वीकार करण्यात आले नाही त्यामुळे ही एक सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. उमेदवाराने या भरतीसाठी आवश्यक अर्ज करावे
Assam rifles Recrutment 2025 height : आसाम रायफल्स या भरतीसाठी उमेदवारांना उत्पादन करिता किती उंची दिलेली आहे याची माहिती उमेदवार नसणे आवश्यक आहे. उमेदवार कळविण्यात येते की यासाठी उमेदवारांनी सविस्तर माहिती घ्यावी सविस्तर माहिती उमेदवार ना अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. उमेदवार नया भरतीसाठी किती उंची असावी याबद्दल पदांप्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवार ना या भरती हाईट किती आहे हे पाहण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर माहिती याबद्दल दिलेले आहे.
Assam rifles Recrutment 2025 age limit : आसाम रायफल रिक्रुटमेंट 2025 वयोमर्यादा
आसाम रायफल्स मध्ये आलेल्या नवीन जाहिरातीमधील विविध पद्धतीने झालेले आहेत यासाठी पदांप्रमाणे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. यासाठी उमेदवार नाही एकूण सोळा प्रकारची वेगवेगळी पदे देण्यात आलेले आहे आणि या सर्व पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेली आहे. पहिले पद व दहावे पद या पदा ंसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे देण्यात आलेले आहेत. दुसरे पद सहावे पद आणि नववी पद या पदांकरिता वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे देण्यात आलेले आहे. ३,४,५,७,८,११,१२,१४,१६ या सर्व पदांकरिता वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे देण्यात आलेले आहे. 13 पदासाठी वयोमर्यादा ही 20 वर्षे ते 25 वर्षे देण्यात आलेले आहे. 15 व्यापदासाठी 21 ते 23 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेला आहे याप्रमाणे चे उमेदवार यासाठी पात्र असेल त्या उमेदवारांनी आवश्यक भरती मध्ये सहभाग घ्या.
Assam rifles Recrutment 2025 syllabus : आसाम रायफल्स रिक्रुटमेंट 2025 सिलॅबस
आसामचा रायफल्स या भरतीसाठी अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे ते उमेदवार ना माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या आधारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करून दिलेला सर्व अभ्यासक्रम वाचून या भरतीमध्ये चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकतात यासाठी उमेदवारांना सर्व अभ्यासक्रम वाचणे आवश्यक आहे. आणि याची माहिती घेणे सुद्धा आवश्यक आहे उमेदवारांनी यासाठी आसाम रायफल साठी लागणारा सर्व सिल्याबस पहावा आणि यासाठी अभ्यास करावा उमेदवार जनरल नॉलेज आणि तर सर्व विषयांचा चांगल्या प्रकारे स्टडी करावा अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती पहावी.
अशाप्रकारे सर्व महत्त्वाची माहिती उमेदवार मिळणे आवश्यक आहे. नवनवीन जाहिराती या नवीन वर्षांमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे उमेदवारांना सर्व सरकारी नोकऱ्यांची माहिती वेळेवर मिळण्यासाठी टेलिग्राम ग्रुप लिंक देण्यात आलेले आहे. याद्वारे सर्व अपडेट सरकारी नोकऱ्यांचे यावर आपल्याला समजतील आसाम रायफल्स टेक्निकल अँड ट्रेडमन भरती बद्दल आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे.आणि या संबंधित सिल्याबस ची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सर्व महत्त्वाच्या बाबींचा आढावा उमेदवार ना या आर्टिकल मध्ये देण्यात आलेला आहे. तो उमेदवार आणि सर्व सविस्तर वाचावा आणि ही माहिती गरज आणि पात्र उमेदवार आवश्यक शेअर करावे