MAH B.ED CET Date 2025 , MAH : बीएड सीईटी तारीख जाहीर आजची उमेदवारांना महत्त्वाची माहिती

Mah bed CET 

MAH B.ED CET Date 2025 , MAH : बीएड सीईटी तारीख जाहीर आजची उमेदवारांना महत्त्वाची माहिती


Mah bed cet : सीईटीच्या तारखेची बरेच दिवसापासून कधीतरी केली याची उमेदवारांना अपेक्षा होती कारण उमेदवारांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज बऱ्याच उमेदवारांनी केलेले आहेत त्या उमेदवारांना ही आजची महत्त्वाची माहिती असणे खूप आवश्यक आहे बीएड सीईटी ची महत्त्वाची तारीख आहे. ते जाहीर करण्यात आलेले आहे जनरल आणि स्पेशल आणि इंग्लिश साठी ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. हे आजचे महत्त्वाचे अपडेट आहे याद्या आपल्याला महत्त्वाची नोटीस हे 24 जानेवारी 2025 रोजी मिळालेली होती ही महत्त्वाची नोटीस परीक्षेच्या तारखे बद्दल होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ही महत्त्वाची नोटीस देण्यात आलेली होती आणि उमेदवारांनी यासाठी अर्ज देखील वेळेवर केल्यामुळे उमेदवारांना हॉल तिकीट येण्याची बऱ्याच उमेदवारांना अपेक्षा आहे. कधी येईल हॉल तिकीट याची उमेदवार वाट बघत असतात एसटीची अधिकृत पीडीएफ आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहे. त्यामध्ये आपण ती महत्त्वाची तारीख पाहू शकता सर्व कोर्सेसची तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे बीएड सीईटी ची तारीख आपल्याला या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये मिळेल. 24 मार्च 25 मार्च आणि 26 मार्च 2025 या दिवशी ही परीक्षांची तारीख दिलेली आहे याद्वारे उमेदवारांची परीक्षा ही या तारखांना घेण्यात  येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे.


बीएड सीईटी साठी 28 डिसेंबर 2024 पासून उमेदवारांनी अर्ज केले होते. ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट द्वारे दिलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील बरेच उमेदवार हे बीएड सीईटीचे तयारी करत असतात त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे . परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांना तारखी जाहीर झालेला आहे. यामधील सर्व कोर्सेसची महत्त्वाची तारीख आपल्याला आज जाहीर करण्यात आलेले आहे. ही आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे. खालील अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करावे आणि यामध्ये आपल्याला सर्व महत्त्वाच्या कोर्सेसचे तारीख हे पाहायला मिळेल बीएड सीईटी 2025 मध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी एम सी क्यू टाईप चार पर्याय उत्तरे असणार आहेत यामधील एक पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेले नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे त्यामुळे ही एक चांगली संधी उमेदवार यावर्षी मिळत आहे. Mah CET schedule

MAH B.ED CET Date 2025 , MAH : बीएड सीईटी तारीख जाहीर आजची उमेदवारांना महत्त्वाची माहिती


बीएड सीईटी साठी लागणारा महत्त्वाचा सिल्याबस आपण खालील प्रमाणे सविस्तर पाहणार आहोत मेंटल एबिलिटी चे 40 प्रश्न असणार आहेत.  आणि या 40 प्रश्नांसाठी 40 मार्क असणार आहेत हे उमेदवारी लक्षात घ्या आणि प्रति प्रश्न एक मार्क देण्यात येत आहे. त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयासाठी 30 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारले जाणार आहे त्यानंतर टीचर एप्टीट्यूड याचे सुद्धा 30 प्रश्न आणि 30 मार्कासाठी 30 प्रश्न विचारले जाणार आहेत . यासाठी एकूण प्रश्न असणार आहेत 100 एकूण शंभर मार्कांसाठी ही परीक्षा होत आहे. यासाठी उमेदवारांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी चालू घडामोडींचा उत्तम प्रकारे अभ्यास करावा कारण यामध्ये उमेदवारांना मार्क मिळवण्याचे चांगले संधी असते ही परीक्षा ऑनलाईन मोडद्वारे होईल. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही ही चांगली संधी असल्यामुळे उमेदवारांनी यासाठी चांगल्या प्रकारे तयारी करावी ही परीक्षा उमेदवारांना दोन भाषांमध्ये देता येणार आहे. इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये ही परीक्षा उमेदवारांना देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांना जी भाषा सोपी वाटत आहे त्या भाषेमध्ये उमेदवारांनी ही परीक्षा द्यायचे आहे.

सर्वच सीईटीच्या परीक्षांच्या तारखा या जाहीर करण्यात आलेले आहेत ते आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहेत. साधारणपणे बी एड सीईटीचे तारीख हे 24 मार्च 2025 25 मार्च 2025 आणि 26 मार्च 2025 या देण्यात आलेले आहेत. याद्वारे उमेदवारांचे परीक्षाही होणार आहे .Mah CET schedule ही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. उमेदवारांना तयारी करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळत आहे राहिलेल्या कालावधीमध्ये उमेदवारांनी या परीक्षांची चांगल्या पद्धतीने तयारी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची तारीख ही दिलेले आहेत . त्यामुळे उमेदवारांचे अर्ज हे बऱ्यापैकी आलेले आहेत आणि अजून देखील अंतिम तारखेपर्यंत हे अर्ज येत आहेत.  
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post