ICG Bharti 2025 : इंडियन कोस्ट गार्ड विभागात भरती अंतिम तारखेच्या आधी करा अर्ज सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संधी

Icg bharti 2025

 ICG Bharti 2025 : इंडियन कोस्ट गार्ड विभागात भरती अंतिम तारखेच्या आधी करा अर्ज सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संधी


ICG Bharti 2025 : इंडियन कोस्ट गार्ड मार्फत एक नवीन भरतीची जाहिराती प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी अर्ज हे मागविण्यात येत आहेत . सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या उमेदवारांना ही एक महत्त्वाची माहिती भारतीय नाविक दलामध्ये दोन पदांसाठी होत आहे. भरती त्यासाठी एकूण 300 जागा भरण्यास येणार आहेत नवीन भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांना ही माहिती आवश्यक शेअर करा कारण ही खूप फायदेशीर माहिती आहे. सरकारी विभागांमध्ये नोकरीची एक उत्तम संधी आहे यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती आपल्याला या आर्टिकल मध्ये देण्यात आलेली आहे. सरकारी विभागांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. भारतीय नागरिक दलामध्ये नोकरी करण्याचे बऱ्याच उमेदवारांची स्वप्न असते हे स्वप्न जर आपल्याला साकार करायचे असेल तर या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची अंतिम तारीख ही दिलेले आहे या तारखेच्या अगोदर आपले अर्ज अधिकृत वेबसाईटवर करून घ्यावे.

नौसेना भरती शैक्षणिक पात्रता: नौदलामध्ये नोकरीची संधी दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या नवीन वर्षामध्ये आलेले आहे. या भारतीय नौदलामध्ये आलेल्या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे सरकारी नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे भारतीय नौदलामार्फत दोन पदांसाठी ही भरती होत आहे यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 22 वर्षे एवढी दिलेली आहे. की या वयोगटातील सर्व उमेदवार या भरतीसाठी प्राप्त असणार आहे. अधिकृत वेबसाईट द्वारे या भरतीसाठी आपण अर्ज करू शकता. अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे यामधील सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. 

नौसेना पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा

सरकारी नोकरीच्या शोधात बरेच उमेदवार असतात  सरकारी विभागांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध असतात ही माहिती उमेदवारांना असणे खूप आवश्यक आहे. भारतीय नागरिक दलामध्ये वेगवेगळ्या दोन पदांसाठी एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आले यामध्ये दोन पदे दिलेले आहेत. नाविक जनरल ड्युड्युटी (Navik GD) रिक्त पदे - 260 आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच (Navik DB) रिक्त पदे - 40 प्रामुख्याने या दोन पदांसाठी भारतीय नाविक दलामध्ये एक सरकारी नोकरीची संधी नवीन उमेदवारांसाठी आहे या पदासाठी नोकरीची उत्तम संधी मिळत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता येईल नाविक जनरल ड्युटी या पदासाठी बारावी उत्तीर्ण मॅथ्स आणि फिजिक्स या विषयांमधून आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच या पदासाठी फक्त उमेदवार दहावी उत्तीर्ण असावी ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ही महत्त्वाची माहिती दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना खूप फायदेशीर आहे सरकारी नोकरीची संधी आलेली आहे. 

ICG Bharti Notification download check here 📌

या भारतीय नौदला मधील भरतीसाठी उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकता पात्र उमेदवारांनी आवश्यक भरती मध्ये सहभागी व्हावे कारण सरकारी नोकरीची संधी ही उमेदवारांना या नवीन वर्षामध्ये आलेली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी माहिती दिलेली आहे आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची अंतिम तारीख ही 25 फेब्रुवारी 2025 ही देण्यात आलेली आहे. या तारखेच्या अगोदर पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत वेबसाईटवर करावे आणि या भरतीच्या परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करावी यासाठी या भरतीचा सिल्याबस देखील जाणून घेऊन या भरतीसाठी चांगल्या प्रकारे तयारी करावे. कारण या भरतीसाठी चांगल्या प्रकारे तयारी केल्यानंतर उमेदवारांना सिलेक्शन मिळवण्यासाठी सोपे होईल नवीन वर्षामध्ये ही एक सरकारी नोकरीची भारतीय नौदलामध्ये उत्तम संधी आहे. 

Sarkari ICG Bharti : इंडियन कोस्ट गार्ड विभागात भरती 

भारतीय नौदलामध्ये या संधीचा उमेदवार आणि फायदा घ्यावा कारण पुढील वर्षापासून आठवा वेतन आयोग लागू होत आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ होणार आहे. त्यामुळे सरकारी भरतीच्या संधी उमेदवारांनी नवीन वर्षांमधील सोडू नका भारतीय नौदलामध्ये हे उत्तम संधी उमेदवारांना मिळत असल्यामुळे या भरतीसाठी अर्ज 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि हे अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करावे.  या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे म्हणजेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांची सही उमेदवारांचा ईमेल आयडी उमेदवार यांचा मोबाईल नंबर अशी सर्व लागणारे या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करून घ्यावे. 

Previous Post Next Post