![]() |
Mah bed ELCT Oll Information |
MAH BED ELCT EXAM PATTERN 2025-26 : MAH BED English Language Content Test 2025 Exam Pattern And Syllabus 2025
Mah bed ELCT Exam pattern 2025 : महाबीएड इंग्लिश लैंग्वेज कॉन्टॅक्ट टेस्ट याची तयारी करत असलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की परीक्षा पद्धतीने नवीन वर्षाप्रमाणे कशी आहे . हे आपल्याला समजणे महत्त्वाचे आहे खालील प्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानुसार आपली परीक्षा पद्धत ही परीक्षा होणार आहे यासाठी उमेदवारांना नवीन वर्षांनुसार परीक्षाही मल्टिपल चॉइस क्वेश्चन म्हणजेच एमसीक्यू (MCQ) स्वरूपात असणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात येणार आणि यामधील एक उत्तराचा पर्याय उमेदवारांना निवडावा लागणार आहे या परीक्षेसाठी उमेदवारांना कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि एकूण या परीक्षेसाठी 50 प्रश्न उमेदवारांना असणार आहेत. आणि हे प्रश्न उमेदवारांना 60 मिनिटांमध्ये सर्व प्रश्न सोडवायचे आहेत . साधारणपणे या पद्धतीने उमेदवारांना ही परीक्षा इंग्लिश या भाषेमध्ये उमेदवारांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या पद्धतीने उमेदवारांनाही mah bed ELCT इंग्लिश लैंग्वेज कॉन्टॅक्ट टेस्ट 2025 देण्यासाठी माहिती असायला हवी आणि ही परीक्षा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने द्यायची आहे . हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे याद्वारे ही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे नवीन वर्षानुसार या पद्धतीने उमेदवारांना परीक्षा पॅटर्न माहिती असायला हवा. Mah bed ELCT Oll Information
बीएड या कोर्स साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना जर बी एड कोर्स साठी इंग्रजी माध्यमातून करायचे असेल तर उमेदवारांना सीईटी द्यावी लागते. याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत इंग्लिश मीडियम साठी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचे असेल. तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण इंग्रजी मिडीयम साठी कोणता सिल्याबस आहे हा खालील प्रमाणे आपल्याला सविस्तर दिलेला आहे.
महा बी एड इंग्लिश लँग्वेज कॉन्टॅक्ट टेस्ट 2025 साठी अर्ज करण्यासाठी मागील महिन्यामध्ये म्हणजेच 27 डिसेंबर 2024 रोजी एक नोटीस आलेली होती. ती सर्व उमेदवारांनी पाहिलीच असेल त्या नोटीस नुसार 28 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात ही झालेली होती . पण परत महा बीडीसीईटीसाठी अर्ज करण्याची तारीख ही परत एकदा वाढवण्यात आलेले आहे. हे एक उमेदवारांसाठी खुशखबर आहे कारण ही तारीख वाढवल्यामुळे बऱ्याच यासाठी अर्ज करण्यास मिळत आहे. परत ही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेले आहे 29 जानेवारी 2025 पासून यासाठी अर्ज करण्यास सुरुवात ही होणार आहे . ही नवीन तारीख जाहीर झालेली आहे ही उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि या तारखेपासून Mah Bed Cet सीईटीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात या तारखेपासून सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी वेळेत अर्ज करून घ्यायचे आहेत. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज महाबीएड सीईटी साठी वेळेत करून घ्यावे कारण यानंतर अर्ज करण्याचे तारीख हे वाढवून दिले जाणार नाही कारण अगोदरच ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे 29 जानेवारी 2025 पासून लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज Mah Bed Cet 2025 साठी वेळेवर करून घ्यावे आणि याची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांना माहिती द्यावी.
MAH BED ELCT Syllabus 2025 : बीएड इ एल सी टी अभ्यासक्रम 2025
BED ELTC Syllabus बीएड इ एल सी टी अभ्यासक्रम कशा पद्धतीने उमेदवारांना असणार आहे . याची सविस्तर माहिती पाहणे खूप गरजेचे आहे खालील प्रमाणे सर्व टॉपिक नुसार आपल्याला माहितीचे वर्गीकरण देण्यात आलेले आहे. त्यानुसार आपण हा नवीन सिल्याबस पाहून याद्वारे माहिती पहा एकूण ७ टॉपिक्स आपल्याला असणार आहेत. या सर्व धड्यांची माहिती घेणार आहोत त्या अगोदर आपण कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. ते जाणून घेऊया मल्टिपल चॉईस क्वेश्चन (MCQ) स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने ही 2025 मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी प्रामुख्याने 50 प्रश्न असणार आहेत. ते सर्व दिलेल्या टॉपिक्सनुसार असणार आहेत आणि यासाठी उमेदवार ना एका तासाचा वेळ मिळणार आहे . यामध्ये उमेदवारांना 50 प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय उमेदवारांना देण्यात येतील . आणि या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही ही परीक्षा उमेदवार इंग्लिश या भाषेमध्येच देऊ शकतात. कारण ही इंग्लिश लँग्वेज कॉन्टॅक्ट टेस्ट म्हणजेच (ELCT ) आहे यासाठी दिलेले सर्व सिल्याबस आपण खालील प्रमाणे पाहू.
Sr No | Topics | No. of Questions | Marks per Question | Maximum marks |
---|---|---|---|---|
1 ) | Reading Comprehension | 20 | 1 | 20 |
2 ) | Vocabulary Focus | 05 | 1 | 05 |
3 ) | Grammer Focus | 08 | 1 | 08 |
4 ) | Sentence Formation | 07 | 1 | 07 |
5 ) | Phonetics | 03 | 1 | 03 |
6 ) | Verbal Idioms and Proverbs | 05 | 1 | 05 |
7 ) | Figures of Speech | 02 | 1 | 02 |
Total | 50 | 1 | 50 |