![]() |
भारतीय डाक विभाग भर्ती 2025 Online Form |
Indian post office bharti 2025: भारतीय डाक विभाग भर्ती 2025 Online Form : 21,413 एवढ्या जागा पात्र उमेदवारांना संधी
भारतीय डाक विभाग भर्ती 2025 Online Form : भारतीय डाक विभागामार्फत 2025 मध्ये मोठी बंपर भर्तीची संधी पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यायला हवा एकूण रिक्त जागा 21,413 एवढ्या भरण्यासाठी भारतीय पोस्ट विभागामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ते आपल्याला खालील प्रमाणे पीडीएफ च्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत. ती सर्व पहावी आणि या भरतीसाठी ऑनलाइन फॉर्म भरावा एकूण या भरतीसाठी एकूण भारतीय डाक विभागांमध्ये 21413 एवढे उमेदवारांचे सिलेक्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांना नुसार या भरती प्रक्रियेमध्ये वेळेमध्ये अर्ज करून घ्यावे भारतीय डाक विभागांमध्ये नोकरी करण्याची ही संधी सोडू नये, कारण पुढील वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची कोणती संधी पात्र उमेदवारांनी सोडू नये लगेच सरकारी नोकरीच्या जाहिरात पाहून अर्ज करून घ्यावे. भारतीय पोस्ट विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख उमेदवारांसाठी तीन मार्च 2025 ही देण्यात आलेली आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावे. Indian post office bharti 2025 online form , भारतीय डाक विभागामध्ये भरती , भारतीय डाक विभाग भर्ती 2025 Online Form
अ क्र | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1) | GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM | |
२) | GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर ABPM | |
३) | पोस्ट डाक सेवक | |
एकूण रिक्त जागा | 21,413 |
Indian post office bharti 2025 : भारतीय डाक विभागांमध्ये भरती प्रक्रिया चालू.
2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या नवनवीन भरत्या यामधीलच एक भारतीय पोस्ट विभागामार्फत सुरू करण्यात आलेली नवीन भरती म्हणजेच पोस्ट विभागांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना कोणत्या आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे. ते पहा त्या भरतीसाठी उमेदवार तीन मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात या तारखेच्या नंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही त्यामुळे या तारखेच्या अगोदर दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे वेळेत अर्ज करून घ्यावे. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक माहिती खालील दिलेल्या आहेत आणि या भरती बद्दल म्हणजेच पोस्ट विभागामध्ये अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी वयोमर्यादा काय असावी व अर्ज शुल्क किती देण्यात आलेले आहे. भारतीय पोस्ट विभागामध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांच्या आवश्यकता असते या सर्व प्रश्नांची खालील प्रमाणे सविस्तर स्वरूपात आपल्याला उत्तरे देण्यात आलेले आहेत. ते पाहून या भरतीसाठी पोस्ट विभागांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरा.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |
भारतीय डाक विभाग भर्ती 2025 Online Form भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच इतर माहिती
भारतीय डाक विभागामार्फत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यासाठी भरपूर प्रमाणात पदे देण्यात आलेले आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करून घ्यावी भारतीय डाक विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी तर मित्रांनो या विभागामध्ये दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान उमेदवार असावे तसेच सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहावे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा आहे 18 वर्षे ते 40 वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे. या दरम्यान या उमेदवारांची वय असेल ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. एस्सी आणि एसटी साठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे तर ओबीसी साठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे. या विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 100 रुपये एवढे प्रति अर्ज आकारण्यात आलेल्या आहेत. तर एससी ,एसटी ,पीडब्ल्यूडी, आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. त्यामुळे ही नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नये विशेष म्हणजे संपूर्ण भारतामध्ये उमेदवारांना नोकरी करण्याचे संधी मिळत आहे. ही एक उत्तम नोकरीची संधी या नवीन वर्षामध्ये उपलब्ध झालेले आहे.
भारतीय डाक विभाग भर्ती 2025 आवश्यक कागदपत्रे Online Form Important Documents
• ओळखीचा पुरावा आधार कार्ड , पॅन कार्ड.
• जात प्रमाणपत्र.
• शैक्षणिक कागदपत्र.
• मार्कशीट.
• जन्म प्रमाणपत्र.
वरील प्रमाणे महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याला या भरतीसाठी आवश्यक आहेत आपण सविस्तर कागदपत्रे व आणखी माहिती खालील प्रमाणे पीडीएफ मध्ये पाहू शकता यामध्ये आपल्याला सर्व महत्त्वाची माहिती या भरती बद्दल सविस्तर देण्यात आलेली आहे.
हे एक नवीन वर्षामध्ये उमेदवारांना भारतीय डाक विभागामार्फत भरती होण्यासाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात आणि याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला पीडीएफ मध्ये सुद्धा दिलेले आहे. हे अधिकृत माहिती आहे भारतीय डाक विभागा मार्फत आणखी नवनवीन नोकऱ्यांच्या जाहिराती वेळेवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे. अशा प्रकारची लागणारे भरतीसाठी आवश्यक माहिती आपल्याला सविस्तर देण्यात येते जेणेकरून अर्ज करण्यास उमेदवारांना संधी मिळते आणि उमेदवारांना भरती बद्दल सविस्तर माहिती मिळते.