![]() |
Indian Navy Ssc officer bharti 2025 |
Indian Navy Officer Recrutment 2025 : भारतीय नौसेना मध्ये ऑफिसर या पदाच्या 270 रिक्त जागा भरण्यासाठी आली जाहिरात
Navy SSC officer Recrutment 2025 : भारतीय नौसेनेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण या माहितीच्या आधारे ऑफिसर या पदासाठी उमेदवारांना संधी भारतीय नौसेनेमध्ये ऑफिसर बनण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. 270 एवढ्या रिक्त जागा ऑफिसर या पदाच्या दिलेले आहेत यासाठी सर्व माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहे. ही भरती शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह पोस्ट साठी जाहिरात देण्यात आलेले आहे. भारतीय नौसेनेच्या ऑफिसर पदाच्या या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना भारतीय नौसेनेमध्ये ऑफिसर या पदासाठी अर्ज करायचा आहे. त्यांना ही माहिती असणे आवश्यक आहे. अंतिम तारीख की दिलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरून घ्यावे. Navy SSC officer Recrutment 2025 Notification, Apply, official website 👇
Navy SSC Officer post name : पदांची नावे एकूण पदसंख्या
अ क्र | ब्रांच आणि पदे | एकूण जागा |
---|---|---|
एक्झिक्युटीव्ह ब्रांच | 📢 | |
1) | Ssc जनरल सर्विस | 60 |
2) | Ssc पायलट | 26 |
3) | Navel Air ऑपरेशन्स ऑफिसर | 22 |
4) | Ssc air ट्राफिक कंट्रोलर | 18 |
5) | Ssc लॉजिस्टिक्स | 28 |
एज्युकेशनल ब्रांच | 📢 | |
6) | Ssc एज्युकेशन (education) | 15 |
7) | Ssc इंजीनियरिंग ब्रांच (जी एस) | 38 |
8) | Ssc इलेक्ट्रिकल ब्रांच (जी एस) | 45 |
9) | नेवल कास्ट्रक्टर (navel) | 18 |
SSC Officer Recrutment 📢 | एकूण जागा | 270 जागा. |
भारतीय नौदलामध्ये ऑफिसर बनण्याचे स्वप्न जेव्हा उमेदवारांचे आहे . त्या उमेदवारांना या भरतीची माहिती सविस्तर असणे आवश्यक आहे एक्झिक्यूटिव्ह पोस्ट साठी ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात झालेले आहे अर्ज मागवण्याची शेवटची अंतिम तारीख ही उमेदवारांना 25 फेब्रुवारी 2025 ही देण्यात आलेले आहे . या दिलेल्या तारखेच्या अगोदरच उमेदवारांनी आपल्या अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरून या भरतीसाठी लागणारे आवश्यक माहिती म्हणजेच या भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे. शैक्षणिक पात्रता काय विचारण्यात आलेले आहे कोण कोणती पदे आहेत आणि किती पदे आहेत एकूण पदांसाठी रिक्त जागा किती आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. या सर्व मुद्द्यांची माहिती खालील प्रमाणे सविस्तर पॅरेग्राफ मध्ये देण्यात आलेले आहे.
भारतीय नौदल ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे या भरतीमध्ये कशाप्रकारे पदे देण्यात आलेले आहेत. हे पहा एकूण तीन ब्रांच मध्ये ही ऑफिसर पदाची भरती होत आहे पहिल्या ब्रांच चे नाव आहे . एक्झिक्युटिव्ह ब्रांच एज्युकेशनल ब्रांच टेक्निकल ब्रांच या तीन ब्रांचचे मिळून एकूण रिक्त जागा 270 एवढे आहेत यासाठी अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे. एसएससी ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरतीसाठी कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज हे निशुल्क आहेत त्यामुळे पात्र सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी वेळेवर अर्ज करून घ्यावे या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे. आणि या भरतीसाठी भरती होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला पगार देखील चांगला मिळत आहे. त्यामुळे ही पात्र उमेदवारांनी संधी अजिबात सोडू नये अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे.
Navy Ssc officer Education qualifications : भारतीय नौदल एसएससी ऑफिसर शैक्षणिक पात्र.
भारतीय नौदलामध्ये ऑफिसर या पदासाठी आलेल्या नवीन भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीने असणार आहे. हे खालील प्रमाणे सविस्तर जाणून घेऊया एक्झिक्युटीव्ह ब्रांच या ब्रांच मधील पदांसाठी जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता 60% गुणा ंनी बीइ/ बी टेक उत्तीर्ण किंवा बीएससी /बीकॉम/ बीएससी (IT) + पीजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणीमध्ये एमसी एम एस सी (IT) ही शैक्षणिक पात्रता एक्झिक्युटिव्ह ब्रांचसाठी पदांकरिता दिलेली आहे. दुसरी ब्रांच एज्युकेशनल ब्रांच साठी शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी मध्ये एम एस सी (maths /physics/chemistry/applied physics ) किंवा 55% गुणांसह एम ए इतिहास मध्ये किंवा 60% गुणांसह बी ई /बी टेक हे शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. तिसरी ब्रांच टेक्निकल ब्रांच साठी शैक्षणिक पात्रता पदांकरिता उमेदवार हा 60% गुणांसह बीइ /बीटेक उत्तीर्ण असावा हे शैक्षणिक पात्रता टेक्निकल ब्रांचसाठी दिलेले आहे सर्व ब्रांचेस शैक्षणिक पात्रता आपल्याला दिलेले आहे. याप्रमाणे उमेदवारांना ज्या परांच्यासाठी अर्ज ऑफिसर या पदासाठी करायचा आहे. त्या उमेदवारांना ही सर्व शैक्षणिक पात्रता पहावे आणि वरील दिलेल्या पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांनी त्या पदासाठी अर्ज करावे.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |
How to Apply indian navy ssc officer posts 2025 : भारतीय नौदलामध्ये ऑफिसर या पदासाठी अर्ज कसा करावा
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे. दिलेल्या सर्व अधिकृत नोटिफिकेशन मधील महत्त्वाच्या कागदपत्रांसह या भारतीय नौदलाच्या ऑफिसर या पदासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. धरतीसाठी वेळेत अर्ज करा पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड सर्व शैक्षणिक कागदपत्रे अशी सर्व कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा आणि वेळेवर या नौदल दलाच्या ऑफिसर या पदासाठी भरतीमध्ये सहभागी व्हा . या भरतीसाठी उमेदवारांना पगार हा एक लाख दहा हजार रुपये एवढा दर महिन्याला मिळतो त्यामुळे ही एक चांगल्या पगाराची उत्तम नोकरी आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज करून घ्यावे येथील सर्व ब्रांचेची मिळून नऊ होते आहेत आणि यासाठी 270 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत.