![]() |
Railway group d news |
Railway Group D News : रेल्वे ग्रुप डी 2025 एकूण 32,438 जागांसाठी अर्ज करणारे उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी!!
Railway Group D News : रेल्वे ग्रुप डी 2025 मध्ये आलेल्या रेल्वे विभागामार्फत महाभरतीचे जाहिरात हे आपण पाहिलेली आहे एकूण 32 हजार 438 एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे . यासाठी उमेदवारांचे अर्ज येण्यास सुरुवात झालेले आहे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता त्यांनी अंतिम तारखेच्या अगोदर आपल्या अर्ज भरून घ्यावे 22 फेब्रुवारी 2025 हे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख विभागामार्फत दिलेले आहे. उमेदवार हे बरेच दिवस अर्ज करण्याच्या प्रतीक्षेत होते त्या उमेदवारांना कळविण्यात येते की अर्ज करण्यास रेल्वे ग्रुप डी साठी सुरुवात ही झालेली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आणि इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे गरजू उमेदवारांनाही एक भरतीची उत्तम संधी आहे या भरतीमध्ये सहभागी व्हावे. ग्रुप डी विभागांमध्ये बऱ्याच उमेदवारांना नोकरी करण्याची इच्छा असते. आणि ही उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे की या विभागासाठी बऱ्याच जागा रिक्त असल्याने नवीन उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी मिळत आहे. Railway group d news 2025, railway group d last date, railway group d Age limit, railway group d form fee, railway group d bharti news 2025
रेल्वे ग्रुप डी मधील जाहिरात पाहून बरेच उमेदवार हे या नोकरीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. त्या उमेदवारांना ही माहिती असणे आवश्यक आहे हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी किती रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येते. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते पाचशे रुपये एवढे अर्ज शुल्क एवढी उमेदवारांना करण्यात आलेले आहे . आणि यासाठी महत्त्वाच्या तारखा सुद्धा दिलेले आहेत अर्ज करण्याची तारीख तसेच अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख ही रेल्वे ग्रुप डी विभागांमध्ये उमेदवारांना देण्यात आलेली आहे. उमेदवारांना या विभागांमध्ये नोकरीची उत्तम संधी आलेली असल्याने बरेच उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होत आहेत अर्जही येण्यास सुरुवात झालेली आहे. रेल्वे विभागामधील ग्रुप डी विभागा नोकरी करण्यासाठी उत्तम विभाग आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे आणि या भरतीबद्दल सराव करावा अभ्यास करावा.
Railway Group D News : रेल्वे ग्रुप डी अपडेट 2025
रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज देशभरातून येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे उमेदवार ज्या राज्यातून आहेत त्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे अर्ज हे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर दिलेल्या संख्येत स्थळावर करून घ्यावे या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 ही उमेदवारांना देण्यात आलेली आहे रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे पाचशे रुपये एवढे उमेदवारांना आकारण्यात आलेले आहे आणि उमेदवारांना आवश्यक ती शैक्षणिक पात्रता सुद्धा पदासाठी देण्यात आलेले आहे रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये प्रामुख्याने असिस्टंट पॉईंट्समन ट्रॅकमन ट्रॅक मेंटेनर अशी ग्रुप डी वेगवेगळी पदे या पदांसाठी रिक्त जागा भरण्यास ही भरती प्रक्रिया वेगाने होत आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने रिक्त जागा देण्यात आलेले आहेत त्यामुळे ही संधी उमेदवारांनी सोडता कामा नये पात्रता पाहून उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर आपले अर्ज अधिकृत वेबसाईटवर करून घ्यावे कारण उमेदवारांना पुढील पुढील माहितीचा देखील फायदा होणार आहे.
रेल्वे ग्रुप डी भरती साठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांना महत्त्वाची देण्यात आलेले आहे ते आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये कळालेच असेल दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे आणखी भरतीच्या संधी या नवीन वर्षामध्ये उपलब्ध होणार आहेत रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये भरतीच्या विविध संधी लवकरच येणार आहेत उमेदवारासाठी वयोमर्यादा देखील दिलेले आहे उमेदवारांना अठरा वर्षे ते 36 वर्षे दरम्यान ज्या उमेदवारांचे वय आहे ते उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार सहभागी होऊ शकतात आणि महत्त्वाची माहिती म्हणजे उमेदवारांना वयामध्ये सूट देखील दिलेली आहे त्यामुळे ही उमेदवारांसाठी चांगली संधी आहे कारण भारतीयांची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही कमी असते आणि या भरतीमध्ये उमेदवारांसाठी जास्त वयोमर्यादा दिल्यामुळे जे उमेदवार वेगवेगळ्या भारतीयांमध्ये अर्ज करू शकत नाहीत ते उमेदवार रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये अर्ज करू शकतात कारण 36 वर्षांपर्यंत उमेदवारांसाठी वयोमर्यादा दिलेली आहे.
Railway Group D News : रेल्वे ग्रुप डी अपडेट 2025
नवीन वर्षामध्ये रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत ही नवीन जाहिरात आली आणि यासाठी अर्ज देखील सुरू झालेत तसेच अजून रेल्वे भागामध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत. यासाठी सुद्धा उमेदवारांनी तयार राहावे आणि विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडणार आहेत. यासाठी देखील उमेदवारांनी तयार राहावे आणि या भर्त्यांसाठी अर्ज करावे असेच महत्त्वाची माहिती वेळेवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे याची अधिकृत लिंक आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहे यावर आपल्याला सर्व महत्त्वाचे अपडेट आणि भरत्याच्या जाहिराती या मिळत असतात रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत सुद्धा महत्त्वाची अपडेट आपल्याला समजलेच असेल. वेगवेगळ्या सरकारी विभागांमधील तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम नोकरीच्या संधी नवीन वर्षामध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे.