![]() |
Indian oil Recrutment 2025 |
Indian Oil Apprentice Recrutment 2025 : इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात आली 456 रिक्त पदांसाठी होत आहे भरती
Indian Oil Recrutment Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत एक नवीन मोठी भरती जाहिराती प्रकाशित झालेले आहे. हे भरतीचे जाहिरात अप्रेंटिस पदांसाठी होत आहे आणि यासाठी विविध प्रकारचे पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छुक आहेत त्यांनी खालील सविस्तर माहिती पाहणे आवश्यक आहे हे एक अप्रेंटिस पदासाठी मोठे भरती जाहिरात आलेले आहे. यासाठी उमेदवारांचे अर्ज करण्यासाठी तारखा सुद्धा देण्यात आलेला आहे ही एक 2025 मधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत चांगले नोकरीची संधी आहे. इंडियन ऑइल मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नवीन वर्षामध्ये नोकरीचे उत्तम संधी आहे. त्यासाठी उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे दिलेल्या अर्ज करण्याच्या तारखेला अर्ज करून घ्यावे आणि या भरतीमध्ये उमेदवारांनी सामील व्हावे.Indian Oil Recrutment Apprentice Bharti 2025 , Indian Oil Apprentice Recrutment 2025 , Indian Oil Apprentice Bharti Apply 2025 , Indian Oil Recrutment latest bharti.
इंडियन ऑइल मध्ये भरतीची एक नव्याने संधी उपलब्ध झालेले आहे नवीन वर्षामध्ये ही एक चांगली उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. याच नोकरीबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन बद्दल सुद्धा माहिती दिलेले आहे आणि यासाठी कोणकोणती पदे असणार आहेत . आणि किती रिक्त जागा या पदांसाठी असणार आहेत याची सुद्धा खालील प्रमाणे आपल्याला माहिती दिलेले आहे इंडियन ऑइल मध्ये भरती होण्याचे बऱ्याच उमेदवारांची स्वप्न असते जाहिरात आहे. त्यामुळे खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घेऊन या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी सहभागी व्हावे.
Indian Oil Recrutment 2025 : इंडियन ऑइल भरती 2025
इंडियन ऑइल भरतीसाठी पदांची माहिती आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहे . या भरतीसाठी एकूण 3 प्रकारची पदे दिलेले आहेत या तिन्ही प्रकारच्या पदांसाठी वेगवेगळ्या रिक्त जागा दिलेले आहेत आणि वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिली आहे. याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती पाहणार आहोत. पहिले पद आहे ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा 129 आहेत दुसरे पद आहे टेक्निशियन अॅप्रेंतीस या पदासाठी रिक्त जागा 148 आहेत तिसरे पद आहे . पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा 179 आहेत आणि इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या तिन्ही पदाच्या मिळून एकूण रिक्त जागा 456 एवढ्या दिलेले आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आपल्याला खालील दिलेली आहे. ती पदानुसार पहावी आणि ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता ज्या पदासाठी आहे. त्या उमेदवारांनी त्या पदासाठी अर्ज करावे कारण ही एक उत्तम नोकरीची संधी आहे अप्रेंटिस पदाची ही भरती आहे. आणि उमेदवारांना बऱ्याच अप्रेंटिस पदासाठी काम करू इच्छिता त्यामुळे अप्रेंटिस पदाची ही भरती खूप फायदेशीर असणार आहे. 2025 मध्ये एक इंडियन ऑइल मधील उत्तम नोकरी आहे.
Indian oil Recrutment Education Qualifications 2025 : 1) पहिल्या ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी 10 th pass दहावी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय उत्तीर्ण असावा खालील प्रमाणे ट्रेड/(fitter) फिर/ इलेक्ट्रॉनिक (electronic) / मेकॅनिक (mechanic) / मेकॅनिस्ट(machinist) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक(instrument machanic) हे या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे या शैक्षणिक पात्रतेमधील सर्व उमेदवारांनी पहिल्या पदासाठी अर्ज करावे. 2 ) दुसरे पद टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह उमेदवार हा खालील प्रमाणे दिलेल्या ट्रेड मधील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा ट्रेड मेकॅनिक इलेक्ट्रिकल (mechanical) / सिव्हिल इंजिनिअर (civil) / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (electronic &telecommunications) /(electronics) इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंट (instrument) या दुसऱ्या पदासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे. 3) तिसऱ्या पदाचे नाव आहे पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा 50% गुणांसह पदवीधर उमेदवार असावा. या शैक्षणिक पात्रतेतील उमेदवार या पदासाठी आवश्यक अर्ज करू शकतात ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. Education Qualifications lndian oil Recrutment 2025 , how to apply Indian oil Recrutment 2025 , Age limit Indian oil Recrutment 2025 , Indian oil official website, Indian oil Recrutment 2025 Notification PDF download
Indian oil Recrutment pdf | Downlod |
---|---|
Indian oil Recrutment अर्ज | Apply Now |
Indian oil official website | WebSite |
इंडियन ऑइल या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 24 वर्षे यादरम्यान या भरतीसाठी देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही इंडियन ऑइल मध्ये उमेदवार अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क हे करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे. या भरतीसाठी उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 या अंतिम तारखेच्या अगोदर दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करून घ्यावे. आणि भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हावे यासाठी परीक्षेची तारीख की आपल्याला लवकरच कळवण्यात येईल. अर्ज केल्यानंतर आपल्याला ही तारीख कळविण्यात येईल या भरतीची अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत नोटिफिकेशन लिंक आपल्याला वरील प्रमाणे दिलेले आहे. त्यावर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करावे आणि इंडियन ऑइल भरतीची सविस्तर माहिती यामध्ये सुद्धा पहावे धन्यवाद.