![]() |
Home Guard bhati 2025 |
Home Guard Bharti 2025 : महाराष्ट्र मध्ये होमगार्ड पदांसाठी दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध उमेदवारांनी लगेच करा अर्ज
दहावी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्रामध्ये होमगार्ड या भरतीची सुरुवात ही झालेली आहे. त्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नवीन वर्षांमध्ये एक आनंदाची बातमी मिळालेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र होमगार्ड भरती अंतर्गत अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे ते आपल्याला खालील प्रमाणे डाऊनलोड करण्यासाठी दिलेले आहे. आणि या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 2771 एवढ्यात दिलेले आहेत. एवढ्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया साठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण असावे उमेदवार दहावी उत्तीर्ण आहेत. त्या उमेदवारांसाठी ही एक महाराष्ट्र होमगार्ड मध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना खालील प्रमाणे दिलेले आहेत.त्याच बरोबर या भरतीसाठी अर्ज हा उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अंतिम तारखे अगोदर करून घ्या.
Home Guard Bharti 2025
या भरतीसाठी बरेच उमेदवार अशी अपेक्षा करत होते की लवकरात लवकर ही भरती व्हावी त्या उमेदवारांसाठी आता भरतीची वाट पाहण्याची गरज नाही कारण जाहिरात आणि नोटिफिकेशन हे महाराष्ट्रातील होमगार्ड मधील भरतीचे आलेले आहे. या भरतीसाठी बऱ्याच जागा या भरण्यात येणार आहे आणि बेरोजगार उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी आहे यासाठी 2000 प्लस रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. व त्यानुसार उमेदवारांचे अर्ज येण्यास देखील सुरुवात झालेली आहे. या भरतीसाठी बरेच उमेदवार प्रयत्न करत असतात त्या उमेदवारांना या नवीन वर्षामध्ये हे जाहिरात आल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत आहे. भरतीसाठी जे उमेदवार अर्ज आणि भरती करत असतात त्यांच्यासाठी ही एक नवीन वर्षामध्ये आनंदाची बातमी दिलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र होमगार्ड विभागा मध्ये भरती आलेली आहे. हे एक उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी देण्यासाठी जागा भरण्यात येत आहेत.
Home Guard Bharti 2025 Documents
महाराष्ट्र होमगार्ड भरती या भरतीसाठी पदाचे नाव असते होमगार्ड जावा हे पदाचे नाव प्रामुख्याने असते हे पद 2000 प्लस जागा या भरण्यात येणार आहे. त्यासाठी अधिसूचना ही जाहीर केलेले आहे या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवार अर्ज करू शकतात ही एक दहावी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी एक रोजगाराची उत्तम संधी आहे. या संधीच्या आधारे उमेदवार पुढील सुद्धा भरत्या देऊ शकतात जे बेरोजगार उमेदवार आहेत दहावी उत्तीर्ण उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे. त्या उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज कारण ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातील बरेच उमेदवार अर्ज करतात आणि त्यांना रोजगार मिळतो उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांना या भरतीची अधिकृत माहिती ही खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन द्वारे देण्यात आलेले आहेत. ते नोटिफिकेशन उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावे आणि यामध्ये आपल्याला बरीच सविस्तर माहिती दिलेली असते या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व यासारखी इतर सुद्धा माहिती दिलेली असते. आणि यासाठी अधिकृत अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली असते व अधिकृत वेबसाईट लिंक सुद्धा दिलेली असते ते आपल्याला खालील प्रमाणे दिलेली आहे. ती पहावी आणि महाराष्ट्र होमगार्ड या भरतीसाठी सहभागी व्हावे.
Home Guard Bharti 2025 last Date
होमगार्ड यामध्ये भरती होण्यास बरेच उमेदवार प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी आत्ताच एक नवीन वर्षामध्ये संधी आलेली आहे. ही संधी उमेदवारांनी सोडू नका या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सूचना दिलेली आहे व ते अर्ज शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी करावे महाराष्ट्र होमगार्ड या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. ही तारीख खूप महत्त्वाची आहे उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे आणि त्यानुसार या तारखेच्या अगोदरच आपली अर्ज भरून घ्यावे कारण ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते उमेदवारांना ही प्रत्येक दहावी उत्तीर्ण उमेदवारांना बेरोजगार उमेदवारांना शेअर करावी ज्यामुळे आपला एक शेअर उमेदवारांना नोकरी मिळवून देऊ शकतो उमेदवारांना बऱ्याच या भरत्यांची माहिती नसते त्यामुळे बेरोजगार उमेदवारांना ही माहिती कळणे खूप आवश्यक असते. आपल्यापर्यंत जर ही माहिती पोचली असेल तर आपण पुढे सुद्धा शेअर करून बऱ्याच बेरोजगार उमेदवारांची मदत करू शकता.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा. |
Home Guard Bharti 2025 Qualifications
या भरतीमध्ये म्हणजे होमगार्ड या भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवाराचे वय हे 20 वर्षांपासून 50 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. तेच उमेदवार या होमगार्ड भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करण्यास माहिती दिलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी शारीरिक पात्रता सुद्धा माहिती करून घ्यावी पुरुष उमेदवारांसाठी उंची किती असावी तर ती 162 सेंटीमीटर असावे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटिमीटर असावे यानुसार उमेदवारांचे अधिकृत शारीरिक पात्रता ही नोटिफिकेशन मध्ये दिलेलीच आहे. त्यानुसार सुद्धा पहावे आणि उमेदवारांनी हेही लक्षात घ्यावे. की या भरतीसाठी लागणारी सर्व शैक्षणिक कागदपत्रे अर्ज करताना जवळ ठेवा आणि पासपोर्ट साईज फोटो सुद्धा जवळ ठेवा यामुळे आपल्याला अर्ज भरण्यास सोपे होईल हे अर्ज भरून उमेदवाराने सबमिट करून घ्यावे आणि ही माहिती बेरोजगार मित्रांना आणि आवश्यक उमेदवारांना आवश्यक पाठवा धन्यवाद.