![]() |
SBI po bharti 2025 |
SBI PO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदासाठी भरती जाहिरात आलेले आहे लगेच अर्ज करा.
पदवीधर उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत नवीन ऑफिसर पदासाठी भरतीचे जाहिरात आलेले आहे या ऑफिसर पदाचे नाव आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी दिलेले आहे जे पदवीधर उमेदवार आहेत त्या उमेदवारांना या भरतीमध्ये भरती होण्याची एक नवीन वर्षामध्ये उत्तम संधी आलेले आहे. या संधीचा पदवीधर उमेदवारांनी लाभ घ्यावा स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत या नवीन पदासाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा खालील प्रमाणे दिलेले आहे त्याचबरोबर या भरतीसाठी लागणारे अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेले आहे. ते आपल्याला खालील प्रमाणे मिळेल या भरतीसाठी अर्ज पदवीधर उमेदवार करू शकतात.
ही भरतीची जाहिरात सर्व पदवीधर उमेदवारांना शेअर कर आणि अशाच प्रकारे सर्व महत्त्वाच्या अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. आपल्याला यावर एसबीआय स्टेट बँक बँकेमार्फत सर्व अधिकृत भारतीयांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. यावर आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा मिळते आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा मिळते अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मदत होते. अर्ज करण्यास खूप उमेदवारांना मदत होते जे उमेदवार अर्ज करू इच्छिता त्यांनी अंतिम तारखे अगोदर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करून घ्यावे.
SBI PO Bharti 2025 : रिक्त जागा दर महिन्याला पगार किती
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोफेशनरी ऑफिसर हे पद भरण्यासाठी जाहिरात आलेले आहे. आणि या पदासाठी एकूण रिक्त जागा 600 देण्यात आलेले आहेत. आणि या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असावा अधिक माहिती शैक्षणिक पात्रतेबद्दल मिळवण्यासाठी आपण अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेले आहे. या भरतीमध्ये जे उमेदवार भरती होतील त्या उमेदवारांना 48,000 रुपये एवढा पगार उमेदवारांना दर महिन्याला मिळणार आहे. एक उमेदवारांसाठी चांगल्या पगाराची नोकरी आहे या नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नका पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करा.
SBI PO Bharti 2025
उमेदवारांना या भरतीसाठी म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी वयोमर्यादा किती राहणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवारांना संधी देण्यात आलेले आहे. आणि यासाठी वयोमर्यादा ही 21 वर्षे ते 30 वर्षे यादरम्यान या उमेदवारांचे वय असेल ते उमेदवारी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात ही माहिती वयोमर्यादा पात्र असलेल्या उमेदवारांना अवश्य शेअर करा. आणि या भरतीसाठी ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट तर एस टी एस सी उमेदवारांना पाच वर्षांची सूट अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही एक उत्तम संधी स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे देण्यात आलेले आहे अधिकारी पदाची भरती आहे त्यामुळे ही उमेदवारांनी संधी सोडू नका.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा. |
स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी जॉब उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांना कळविण्यात येते की त्या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख ही अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2025 ही देण्यात आलेली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कळविण्यात येते की ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. आणि या भरतीसाठी अर्ज शुल्क हे 750 रुपये एवढे आकारलेले आहे. आणि एस टी एस सी उमेदवारंसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही हे सर्व महत्त्वाची माहिती आपल्या पदवीधर उमेदवारांना शेअर करा आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा यावर आपल्याला महत्त्वाचे अपडेट्स आणि सर्व भारतीयांची अपडेट्स वेळेवर मिळणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशन लिंक वरील प्रमाणे दिलेले आहे. त्यावर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करावे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करावे माहित आहे.