![]() |
Railway Group D bharti 2025 |
Railway Group D Bharti 2025 : रेल्वे विभागामध्ये 32000 पदांसाठी मोठी भरती नोटिफिकेशन लगेच डाऊनलोड करा
रेल्वे विभागांमध्ये नवीन पदांसाठी 32,000 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात आलेले आहे. रेल्वे विभागा ची तयारी करणारे उमेदवार या भरतीची अतोनातपणे वाट पाहत होते आणि या भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन कधी येईल याची खूप उमेदवार वाट पाहत होते. रेल्वे विभागामार्फत नवीन वर्षांमध्ये भरतीची जाहिरात हे कधी येईल याची बरेच उमेदवार वाट पाहत होते रेल्वे विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी भरती प्रक्रिया चालू होण्याची वाट ही उमेदवार पाहत होते. आता वाट पाहण्याची गरज नाही कारण रेल्वे विभागामार्फत अधिकृत नोटिफिकेशन आलेले आहे ते अधिकृत नोटिफिकेशन आपण खालील प्रमाणे डाऊनलोड करू शकता उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 22 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी रेल्वे विभागांमध्ये अर्ज करून घ्यावे दिलेल्या पदांसाठी अर्ज करून घ्यावे नवीन उमेदवारांना आणि इच्छुक उमेदवार यांना या भरतीसाठी मोठी संधी उपलब्ध झालेले आहे. कारण 32000 एवढ्या रिक्त जागा या विभागामार्फत भरण्यात येत आहेत.
ज्या उमेदवारांचे स्वप्न आहे रेल्वे विभागामध्ये भरती होण्याचे त्यांच्यासाठी एक सरकारमार्फत मोठी भरतीचे जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेले आहे. एकूण 32 हजार रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 22 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी महत्त्वाचा कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा. रेल्वेमध्ये ग्रुप डी या पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. रेल्वे विभागामध्ये ग्रुप डी या पदासाठी विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया ची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. आणि अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे खालील प्रमाणे अधिकृत नो नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे. रेल्वे विभागामध्ये ती नवीन भरती जाहिरात आल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. उमेदवार हे अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.
Selection Process For Railway Group D Bharti 2025 : निवड प्रक्रिया ग्रुप डी या पदासाठी पहा.
उमेदवारांची या भरतीसाठी पद भरण्यासाठी निवड कशा पद्धतीने होणार आहे हे आपण पाहूया उमेदवारांची पहिल्यांदा कम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्यानंतर उमेदवार यांचे फिजिकल फिटनेस टेस्ट होईल यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्रे पडताळणी होईल. आणि त्यानंतर उमेदवारांचे मेडिकल फिटनेस टेस्ट होईल व हे सर्व झाल्यानंतर उमेदवारांचे या भरतीसाठी निवड होईल. त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी सहभागी व्हायचे आहे ही एक मोठी बंपर भरती आहे 32 हजार एकूण रिक्त जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. आणि अर्ज या भरतीसाठी लवकरच सुरू होत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून पहावे.
Railway Group D Bharti 2025
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असल्यास या भरतीसाठी अर्ज शुल्क हे पाचशे रुपये देण्यात आलेले आहे एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. त्यामुळे या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी दिलेल्या सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्र नुसार अर्ज भरून घ्यावा आणि अर्ज शुल्क हे भरून घ्यावे अर्ज करण्याच्या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करून घ्यावा या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना पगार हा सुरुवातीला 18000 रुपये एवढा असणार आहे. नंतर पदानुसार उमेदवारांचे पगार हे वाढणार आहेत त्यामुळे उमेदवारांसाठी ही एक चांगल्या पगाराची उत्तम नोकरी आहे. रेल्वे विभागामार्फत गट डी पदांसाठी ही भरती एक उत्तम भरती आहे या भरतीमध्ये उमेदवारांनी अवश्य सहभागी व्हावे आणि सिलेक्शन मिळवावे.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत Apply | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा. |
या रेल्वे भागातील ग्रुप डी या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि या पदांसाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 36 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे या वयोमर्यादेतील सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अवश्य सहभागी व्हावे. ज्या उमेदवारांना आपले वय मोजायचे आहे त्या उमेदवारांनी येथे क्लिक करावे .cleck here ✅ या विभागामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ही पदानुसार देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहून या रेल्वे विभागांमध्ये ग्रुप डी या पदासाठी अर्ज करावे. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे उमेदवार आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2025 पासून उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू शकतात आणि या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख ही 22 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यावे.