Mahagenko mahanirmiti bharti 2025 : महाराष्ट्र वीज निर्मिती विभागामधील विविध पदांसाठी एक भरती जाहिरात आलेले आहे शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करा.

 

Mahagenko mahanirmiti bharti 2025 : महाराष्ट्र वीज निर्मिती विभागामधील विविध पदांसाठी एक भरती जाहिरात आलेले आहे शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करा.

महाराष्ट्रामधील वीजनिर्मिती विभागामार्फत एक नवीन भरतीची संधी उमेदवारांना उपलब्ध झालेले आहे. या भरतीबद्दल लागणारे शैक्षणिक पात्रता आपल्याला सविस्तर देण्यात आलेले आहे. उमेदवार या भरतीचे आतुरतेने वाट पाहत असतात या विभागामधील भरती आत्ताच प्रकाशित झालेले आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना महाराष्ट्र वीज निर्मिती विभागांमध्ये काम करायचे असेल त्या उमेदवारांसाठी ही एक मोठी उत्तम संधीच आहे. महाराष्ट्र मधील वीज निर्मिती विभागांमध्ये विविध पदे रिक्त असतात आणि हे पदे भरण्यासाठी नवनवीन जाहिरात येत असतात एक नवीन उमेदवारांसाठी भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र वीज निर्मिती विभागांमध्ये एक चांगली भरती संधी आलेली आहे या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत त्यामुळे मुद्दे सर्व वाचा आणि या भरती प्रक्रियेमध्ये अवश्य सहभागी व्हा. 27 जानेवारी 2025 या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास शेवटची अंतिम तारीख हे देण्यात आलेले आहे.

mahanirmiti bharti 2025 : महा निर्मिती भरती पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा

महाराष्ट्र वीजनिर्मिती विभागांमध्ये एक नवीन भरती आलेली आहे आणि या भरतीसाठी एकूण पाच प्रकारची रिक्त पदे भरण्यात येणार आहे एकूण रिक्त जागा नवा आहे. या नऊ जागा लवकरात लवकर करण्यात येणार आहे त्यामुळे पाच वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यामुळे जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी या पदासाठी आवश्यक अर्ज करावे. अर्ज करण्याची पद्धत शैक्षणिक पात्रता लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. अशी सर्व सविस्तर माहिती आपल्याला मुद्द्यानुसार देण्यात आलेले आहे आणि हे माहिती आपल्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा कारण या भरतीसाठी बरेच उमेदवार वाट पाहत असतात. त्यामुळे ही भरती जाहिरात सर्व पात्र उमेदवारांपर्यंत आणि विविध ग्रुप वर शेअर करा बऱ्याच उमेदवारांना या भरती प्रक्रियासाठी सहभागी व्हायचे असते. या भरतीसाठी जेव्हा उमेदवार अर्ज करायचा आहे तेव्हा उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावा अर्ज करण्यासाठी पत्ता आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे तसेच या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी पगार हा  972220 ते 140655 एवढा उमेदवारांना दर महिन्याला मिळणार आहे. 


या नवीन भरतीसाठी एकूण नवरित्त जागा भरण्यात येणार आहेत आणि वेगवेगळे पाच पदे देण्यात आलेले आहेत. पहिल्या पदाचे नाव आहे चीफ इंजिनिअर दुसऱ्या पदाचे नाव आहे चीफ इंजिनियर सिविल तिसऱ्या पदाचे नाव आहे डेप्युटी चीफ इंजिनियर चौथ्या पदाचे नाव आहे. सुप्रीटिंग इंजिनिअर सिव्हिल आणि पाचव्या पदाचे नाव आहे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर सिव्हिल असे विविध पाच प्रकारचे पदे भरण्यात येणार आहेत आणि हे सर्व पदांसाठी रिक्त जागा नाव देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जागा भरण्यात येणार आहेत. महानिर्मिती विभागांमध्ये एक चांगली नोकरीची संधी आहे आणि विभागांमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना उत्तम प्रकारे पगार मिळणार आहे. त्यामुळ उमेदवारांनी या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पाहून आवश्यक अर्ज कराल कारण ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते महानिर्मिती विभागांमध्ये एक नोकरीची चांगली संधी आहे. आणि या संधीचा उमेदवारांनी फायदा घेतला पाहिजे पात्र उमेदवारांनी आवश्यक या भरतीमध्ये सहभागी होऊन भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे.


mahanirmiti bharti Education qualifications : महानिर्मिती भरती शैक्षणिक पात्रता.

या वेगवेगळ्या पाच पदांसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधील डिग्री आणि बॅचलर डिग्री उत्तीर्ण असणे दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधून उमेदवार हा बॅचलर डिग्री उत्तीर्ण असावा शैक्षणिक पात्रता असणार आहे. उमेदवारांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मदन बॅचलर डिग्री उमेदवार आहोत आणि तिसरा पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधून उमेदवार हा बॅचलर डिग्री उत्तीर्ण असला पाहिजे चौथ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. उमेदवार हा सिविल इंजिनिअरिंग बॅचलर डिग्री उत्तीर्ण असायला हवा आणि पाचव्या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधून उमेदवार हा बॅचलर डिग्री उत्तीर्ण असावा ही शैक्षणिक पात्रता प्रामुख्याने दिलेली आहे. तरीसुद्धा उमेदवारांनी अधिकृत कृतीपेक्षा डाऊनलोड करून त्यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी कारण यामध्ये शैक्षणिक पात्रता ठराविक असू शकते आणि अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सर्व तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

mahanirmiti bharti Age limit : महानिर्मिती भरती वयोमर्यादा.

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे चारही पदांसाठी उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेले आहेत उमेदवारांना कळविण्यात येते की पहिल्या पदासाठी वयोमर्यादा ही चीफ इंजीनियरिंग जनरेशन या पदासाठी उमेदवारांना पन्नास वर्षे एवढे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे दुसरे पद म्हणजे इंजिनिअरिंग सिविल या पदासाठी सुद्धा उमेदवारांना पन्नास वर्षे एवढे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या पदासाठी म्हणजेच या पदासाठी वयोमर्यादा 48 वर्ष एवढे देण्यात आलेले आहे आणि चौथ्या पदासाठी वयोमर्यादा प्रेत्तेंडिंग इंजिनिअरिंग सिविल या पदासाठी 45 वर्षे एवढे वयोमर्यादा उमेदवारांना देण्यात आलेल्या आणि पाचवे पद एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिल या पदासाठी प्रामुख्याने चाळीस वर्षे एवढे वयोमर्यादा देण्यात आलेले आहेत व या पाचही पदांसाठी जे उमेदवार या Mahagenco विभागामधील कर्मचारी असेल तर त्या उमेदवारांना 57 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे कोणत्याही पदासाठी या उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर 57 वर्षे एवढी वयोमर्यादा या कर्मचाऱ्यांसाठी फक्त देण्यात आलेले आहे त्यामुळे पात्र आणि गरजू उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.


Previous Post Next Post