MSRTC Vacancy 2024-25 : एसटी महामंडळामार्फत 208 रिक्त पदांसाठी आली मोठी भरतीची जाहिरात पहा अर्ज प्रक्रिया!!


MSRTC Vacancy 2024-25 : एसटी महामंडळामार्फत 208 रिक्त पदांसाठी आली मोठी भरतीची जाहिरात पहा अर्ज प्रक्रिया!! 


नमस्कार मित्रांनो आज काल नोकरीच्या शोधामध्ये लाखो तरुण असते आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे वेळेवर नोकरीची माहिती मिळत नाही मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दल माहिती घेणार आहोत. व या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी सुद्धा मिळत आहे . एसटी महामंडळमार्फत एक नवीन भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यामध्ये 208 शिकाऊ रिक्त पदे भरले जाणार आहेत या भरतीसाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे ही भरती मित्रांनो एसटी महामंडळामार्फत होत आहे. महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचा कालखंड संपताच एस टी महामंडळामार्फत एक मोठी नवीन भरतीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक करावे या उमेदवारांना एसटी महामंडळामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय यवतमाळ या विभागामार्फत भरतीची जाहिरात सविस्तरपणे पहा आणि या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे जाणून घ्या.


MSRTC Vacancy  2024-25 मित्रांनो या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या नवीन भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. एस टी महामंडळ मार्फत या भरतीसाठी लागणारे सर्व माहिती आपणास खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यांच्यासह सविस्तर माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी ही भरतीची जाहिरात सविस्तरपणे पहावे या भरतीसाठी वयोमर्यादा देखील जास्त देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांना संधी मिळत आहे. एसटी महामंडळामध्ये काम करण्यासाठी नवीन उमेदवारांना मोठी संधी मिळत आहे त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज व्यवस्थितपणे भरून सबमिट करून घ्यावे खालील सविस्तर माहिती पहावी.

पद क्र पदाचे नाव(post Name) एकूण जागा(Total Post)
1) मोटर मेकॅनिकल 75
2) शीट मेटल 30
3) डिझेल मेकॅनिकल 34
4) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक 30
5) वेल्डर 20
6) रेफ्रिजरेशन रिपेअर 12
7) टर्नर 02
8) पेंटर जनरल 05
Like 👍 करा. एकुण रिक्त जागा 208

MSRTC Vacancy  Age limit And Total post And Other Details : या भरतीसाठी लागणारे वयोमर्यादा एकूण रिक्त जागा व इतर माहितीचा सविस्तर आढावा घेऊया.


मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही चालू झालेले आहे त्यामुळे यासाठी लागणारे वयोमर्यादा पहा या भरतीसाठी 18 वर्षे ते 33 वर्षे या मधील सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात यावरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांचे प्रशिक्षण हे यवतमाळ येथे होईल. उमेदवारांना कळविण्यात येते की ही भरती एसटी महामंडळामार्फत घेण्यात येत आहे. एस टी महामंडळाच्या भरतीसाठी एकूण 208 रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येत आहेत एवढ्या रिक्त जागांसाठी ही जाहिरात आहे. त्या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून अर्ज मागवण्यास सुरुवात झालेल्या आहेत आणि उमेदवारांचा या भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे या भरतीसाठी 208 रिक्त जागा या शिकाऊ पदासाठी भरण्यात येत आहे त्यामुळे उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळत आहे बहुतांश विभागांमध्ये मित्रांनो भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Vacancy Education qualifications And Other Details : एस टी महामंडळाच्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती सविस्तरपणे पहा.


एस टी महामंडळाच्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे या भरतीसाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असले पाहिजे आणि पदाबद्दल संबंधित आयटीआय ट्रेड मधून उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही शैक्षणिक पात्रता या एसटी महामंडळाच्या भरतीसाठी देण्यात आलेले आहे. त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख हे 13 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेल्या आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करता येत आहे. आणि जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर आपले अर्ज भरून घ्यावे आणि दिलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रानुसार उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे.


📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा येथे क्लिक करा
 एसटी महामंडळाच्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . त्यामुळे उमेदवारांनी लागणारी आवश्यक महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजेच दहावी मार्कशीट आयटीआय उत्तीर्ण मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट रहिवासी दाखला नॉन क्रिमिलियर दाखला आणि लागणारे शैक्षणिक कागदपत्रे काढून ठेवावी व अर्ज करताना ती अर्जासोबत जोडावी आणि या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क  590 रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 295 एवढे आकारण्यात आलेले आहेत . त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावी आणि ही सर्व मित्रांना माहिती अवश्य शेअर करा या भरतीबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी वरील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन देण्यात आलेला आहे ते सविस्तरपणे पहावे आणि मग या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावी धन्यवाद.

मित्रांनो एस टी महामंडळ मार्फत भर त्यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हावे एस टी महामंडळामार्फत विविध पदांसाठी नवनवीन जाहिराती प्रकाशित होत असतात हे जाहिरात दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 208 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे व इतर ही भारतीय लवकरच येत आहे एस टी महामंडळ मार्फत ड्रायव्हर पदासाठी कंडक्टर पदासाठी लिपिक पदासाठी आणखी इतर पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित लवकरच होत आहे असे वृत्ताद्वारे माहिती मिळालेली आहे त्यामुळे या भारतीयांच्या जाहिराती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप लिंक वरील प्रमाणे देण्यात आलेला आहे यामध्ये सामील व्हावे.
Previous Post Next Post