![]() |
Mpsc new update |
MPSC New GR 2025 : एमपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांना वयामध्ये एका वर्षांची सूट देण्यात आलेली आहे पहा सविस्तर बातमी.
एमपीएससी परीक्षेसाठी जे उमेदवार यांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी एक आनंदाचे बातमी देण्यात आलेली आहे. एमपीएससी मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आता एका वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा बसत नाही त्यांना ही एक आनंदाचे बातमी आहे एमपीएससी साठी जेव्हा उमेदवार यांना अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादित एका वर्षांनी वाढ करण्यात आलेले आहे. एक उमेदवारांना दिलासादायक बातमी आहे कारण जेव्हा उमेदवारांचे वयोमर्यादा बसत नाही त्यांच्यासाठी हे एक आनंदाची बातमी आहे. आता पुढील अटेम्प्ट देण्यात येईल शुक्रवारी राज्य सरकार मार्फत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या उमेदवारांचे वय हे एमपीएससी मार्फत पद भरतीसाठी बसत नाही त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे.
राज्य सरकारने हा एक एमपीएससी मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा वाढवलेली आहे. हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा खूप उमेदवारांना फायदा होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी खचून न जाता प्रयत्न हे चालू ठेवावे कारण ही एक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीमार्फत राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय वयोमर्यादा वाढवण्याचा घेण्यात आलेला आहे. एमपीएससी मार्फत आत्ता ज्या काही जाहिराती येथील त्यामध्ये एका वर्षांची सूट उमेदवारांना पाहण्यास मिळेल त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच उमेदवारांचे वय हे पूर्ण झाल्याने या भरतीसाठी अर्ज करू शकत नव्हते त्या उमेदवारांसाठी हे एक चांगली बातमी आहे. आणि त्या उमेदवारांचा वय पूर्ण झाल्यामुळे पुढील भरतीसाठी चिंता होती त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे.
MPSC New GR 2025
राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी दिलासा मिळालेला आहे. आणि उमेदवार हे खूप खुश आहेत कारण हे एक मोठी फायदेशीर बातमी उमेदवारांसाठी सरकारने देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या उमेदवारांची तयारी चालू होती त्या उमेदवारांनी पुढील भरतीसाठी तयारी चालूच ठेवावे आणि कसून प्रयत्न करावे आता डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर जानेवारी मधील सर्व पुढील येणाऱ्या भारतीयांची वयोमर्यादा ही वाढवण्याचे आदेश राज्य सरकारने विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विभागामार्फत ज्या काही भरतीच्या जाहिरात येतील. त्यामध्ये वयोमर्यादा ही वाढलेली दिसेल सर्व उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वाढलेली दिसेल एका वर्षांनी वयोमर्यादा ही वाढवण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे उमेदवारांसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व एमपीएससी विभागातील तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
MPSC New GR 2025
नव्याने एमपीएससी विभागामार्फत जाहिराती येणार आहेत त्या सर्व जाहिरातींमध्ये वयोमर्यादा ही वाढण्याचे आदेश विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी खचून न जाता नव्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांचे वय भरत्यांसाठी बसत नाही. किंवा एका वर्षांनी संपलेले आहे त्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे एमपीएससी मध्ये तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ज्या काही नव्याने भरती प्रक्रिया होणार आहेत. नवीन वर्षांमध्ये किंवा या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या भरती प्रक्रिया होणार आहेत. त्या सर्व भरती प्रक्रिया यांच्या जाहिरातीमधील वयोमर्यादा ही एका वर्षांनी वाढलेले असेल कारण आदेशच राज्य सरकारने विभागाला दिलेले आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन नक्कीच होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही बातमी लक्षात घ्यावी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. ज्या उमेदवारांचे वय बसत नाही किंवा एका वर्षांनी बसत नाही त्या उमेदवारांसाठी हा एक नवीन संधी चांगली आहे त्यामुळे या संधीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा.
राज्य सरकारचा हा निर्णय एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व लाखो उमेदवारांसाठी फायदेशीर ठरत आहे. कारण राज्य सरकारने उमेदवारांसाठी ही एक दिलासादायक बातमी दिलेले आहे त्यामुळे सर्व एमपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाचे बातमी आहे. आणि ही माहिती सर्व भरती करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक पाठवा कारण या बातमीचा उमेदवारांना खरोखर फायदा होणार आहे.मोटिवेशन मिळणार आहे व पुढील तयारीसाठी उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.