Indian Army Group C Bharti 2025 : दहावी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय सेनेमध्ये मोठी भरतीची संधी

Army group C bharti

 Indian Army Group C Bharti 2025 : दहावी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय सेनेमध्ये मोठी भरतीची संधी


भारतीय थल सेनेमध्ये ग्रुप सी पदांसाठी नवीन मोठी भरतीची जाहिराती आलेली आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत ते उमेदवार या ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही आयटीआय पास दहावी पास तसेच पदवी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी संधी मिळत आहे जे उमेदवारांचे ही शैक्षणिक पात्रता असेल त्या उमेदवारांना नोकरीचे उत्तम संधी भारतीय थलसेनेमार्फत देण्यात येणार आहे त्यामुळ गरजू आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी या भरतीसाठी पद्धती ऑफलाइन देण्यात आलेली आहे सर्व उमेदवारा या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.


भारतीय थलसेनेमध्ये ग्रुप से पदासाठी एक मोठी जाहीर प्रकाशित झालेले आहे ग्रुपचे पदासाठी एकूण रिक्त जागा 625 एवढ्या देण्यात आलेल्या आहेत.  आणि एवढ्या रिक्त जागा या भरतीसाठी भरण्यात येत आहेत त्यामुळे दहावी उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत. ते उमेदवार 9 जानेवारी 2025 या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करू शकतात. ही शेवटची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करून घ्या आणि अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला खालील सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. ती माहिती वाचून उमेदवारांनी अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदरच करून घ्यावे.

Indian Army Group C Bharti 2025

भारतीय थल सेनेमध्ये नवीन आलेली भरती म्हणजे ग्रुप सी भरती या भरतीसाठी पदेही ग्रुप सी गटामार्फत भरण्यात येत आहेत. आणि ही चांगल्या पगाराची नोकरी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यास पदांनुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे प्रत्येक पदाला वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे देण्यात आलेले आहे. आणि या भरतीसाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज हा शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.. शेवटचे अंतिम तारीख हे नऊ जानेवारी  देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना भारतीय थलसेनेमध्ये भरती व्हायचे आहे. भरती होण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही एक ग्रुप सीमार्फत चांगली संधी देण्यात आलेल्या या संधीचा उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा.


पदाचे नाव एकुण रिक्त जागा
1) इलेक्ट्रिशीयन 33.
2) टेलिकॉम मकनिक 52.
3) आर्मामेंट मेकॅनिक 4.
4) फार्मसीस्ट 1.
5) lower डिवीजन लिपीक 56.
6) फायरमन 17.
7) फायर इंजिन ड्रायव्हर 1.
8) वेहिकल मेकॅनिकल 105.
9) फिटर 27.
10) वेल्डर 12.
11) ट्रेडमन मेट 228.
12) कुक 5.
13) टिन आणि काॅपर स्मिथ 22.
14) स्टोअर किपर 9.
15) फायरमन 11.
16) बार्बर 4.
17) मॅकॅनिस्ट 13.
18) स्टेनोग्राफर 1.
19) Draughtsman 1.
20) वाॅशरमॅन 13.
21) MTS 3.
22) E. E. मॅकॅनिक 5.
23) अफोल्सटेअर 1.
24) माॅल्डर 1

या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी हे माहिती लक्षात घ्यावी ग्रुपची पदासाठी ही जाहिरात आलेले आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध प्रकारचे 24 पदे देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी वेगवेगळ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जे उमेदवार ज्या पदासाठी अर्ज गृहीतच त्यांनी त्या पदासाठी खालील माहिती वाचून अर्ज करायचा आहे. आणि हा अर्ज अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून मगच करायचा आहे उमेदवारांना सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये आपल्याला लागणारी सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे नोटिफिकेशन लिंक हे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. त्यानुसार या 24 पदातील आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. त्या पदासाठी आपण अर्ज करू शकता भारतीय थलसेनेमध्ये ग्रुप सी पदासाठी भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात ही झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

Indian Army Group C Bharti 2025

भरतीसाठी लागणारे आवश्यक माहिती पहा. उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये माहिती पुरवलेली आहे . आणि दिलेल्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यायचे आहेत. आर्मी ग्रुप  सी पदासाठी आपण अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करू शकता या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड ओळखीचा पुरावा तसेच डोमसाइल असे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याला सविस्तर अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. त्याचा आढावा घेऊन मग या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावा धन्यवाद.



Previous Post Next Post