Lic Bima Sakhi Yojana Apply Online Form : केंद्र सरकार द्वारे नवीन बीमा सखी योजना सुरू झालेली आहे 7000 रुपये एवढे रक्कम दर महिन्याला मिळणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा !!

 

Lic Bima Sakhi Yojana Apply Online Form : केंद्र सरकार द्वारे नवीन बीमा सखी योजना सुरू झालेली आहे 7000 रुपये एवढे रक्कम दर महिन्याला मिळणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा !! 


Lic Bima Sakhi Yojana Apply Online Form: केंद्र सरकार द्वारे नवनवीन योजना येत असतात त्याचप्रमाणे एलआयसी बीमा सखी योजना ही नवीन योजना सुरू झालेले आहे या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करावा या योजनेचे पैसे कशा प्रकारे मिळतात आणि किती मिळतात. याची सर्व सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत आणि यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत हे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत ही योजना आत्ताच सुरू झालेले आहे . आणि या योजनेसाठी महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले तर तुम्हाला 48 हजार रुपये एवढा बोनस देखील मिळणार आहे . त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्व सविस्तरपणे वाचा आणि या योजनेचा सारांश समजून घ्या आणि या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो याची माहिती आपल्याला खालील प्रमाणे दिलेलीच आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एलआयसी विमा कंपनीमध्ये महिलांसाठी ही नवीन भरती निघालेली आहे यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे यासाठी काय पात्रता लागणार आहे काय शैक्षणिक पात्रता असणार आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया एक भरती महिलांसाठी आलेली आहे. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेस सारखे तीन वर्षांचा कालावधी असणार आहे त्यामुळे यासाठी ज्यांना अर्ज करायचा आहे ते यासाठी अर्ज करू शकता ही एक चांगली महिलांसाठी संधी आलेली आहे. एलआयसी विमा कंपनी द्वारे ही एक महिलांसाठी काम करण्याची चांगली संधी मिळत आहे तीन वर्षांचा कालावधी यासाठी असणार आहे. आणि या तीन वर्षांचे दर महिन्याला जे आहे पगार ते मिळणार आहे.

Lic Bima Sakhi Yojana Apply Online Form:

यासाठी वयोमर्यादा ही समजून घ्या या एलआयसी विमा योजनेअंतर्गत च्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांचे वय किमान 18 वर्षे असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असले पाहिजे ही वयोमर्यादा साधारणपणे यासाठी देण्यात आलेली आहे या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमचे यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे. हे समजून घ्यावे यासाठी कमीत कमी अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असायला पाहिजेत त्याच महिला या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि या भरतीचा कालावधी हा तीन वर्षांचा असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसद्वारे ही भरती होत आहे. ही शैक्षणिक पात्रता समजून घ्यावी आणि पुढील प्रमाणे अधिक माहिती घ्यावी जेणेकरून आपल्याला या बद्दल सविस्तर माहिती मिळेल.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lic Bima Sakhi Yojana Apply Online Form:

काय असणार आहे ही भरती आणि या भरतीसाठी काय काम राहील याची आपण माहिती खालील मुद्द्यांद्वारे घेऊया ही एक सरकारची नवीन भरती आहे एल आय सी बीमा कंपनीमध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. यासाठी महिला अर्ज करू शकतात  यासाठी काही प्रत्येक वर्षी ठराविक परसेंटेज देण्यात येईल ते पूर्ण असणे यासाठी आवश्यक आहे. ही माहिती देण्यात आलेली आहे आणि या भरतीसाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये 48 हजार रुपये एवढा या ठिकाणी बोनस मिळणार आहे आणि एवढे पैसे त्यांनाच मिळणार आहे जे वर्षाला  24 पॉलिसी पूर्ण करणे यासाठी आवश्यक आहे. ज्यांच्या 24 पॉलिसी पूर्ण असतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आणि महिन्याला कमीत कमी दोन पॉलिसी तरी पूर्ण असाव्या ही माहिती या ठिकाणी दिलेली आलेली आहे . आणखी माहिती पाहूया थोडक्यात माहिती द्यायची झालीस तर तुम्ही या भरतीसाठी एजंट चे या ठिकाणी एलआयसी एजंट चे तुम्ही काम करणार आहे.

Previous Post Next Post