ITBP Head Constable Vacancy 2024-25 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दला अंतर्गत दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे शैक्षणिक पात्रता पाहून लगेच अर्ज करा!!

 
ITBP Head constable vacancy

ITBP Head Constable Vacancy 2024-25 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दला अंतर्गत दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे शैक्षणिक पात्रता पाहून लगेच अर्ज करा!! 


ITBP Head Constable Vacancy 2024-25: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या दलामार्फत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती या येत असतात त्यामध्ये जाताना नवीन एक जाहिरात आलेली आहे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.  दहावी आणि बारावी उत्तीर्ण सह आणखी शैक्षणिक पात्रता सविस्तर पहा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इंडो ते बेटर बॉर्डर पोलीस फोर्स या दलामध्ये या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची फायदेशीर माहिती आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत . या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ही जाहिरात संपूर्णपणे वाचावे कारण सविस्तर शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे आणि अधिकृत नोटिफिकेशन ही खालील प्रमाणे आहे ते डाऊनलोड करावे आणि अधिकृत माहिती यामध्ये या भरती बद्दल पहावे. या भरती प्रक्रियेसाठी 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज येण्यास सुरुवात होत आहे. 


इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस  या तालुक्याच्या उमेदवारांचे भरती होण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही फायदेशीर माहिती ठरत आहे कारण भारतीय सेनेमध्ये उमेदवार भरती होण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. आणि भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात त्यांची आता वाट पाहण्याची गरज नाही कारण या या भरती बद्दल जाहिरात ही प्रकाशित झालेले आहे या भरतीसाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता ही परिपूर्णपणे पहा जेणेकरून अर्ज करण्यास काही अडचण येणार नाही आणि हे माहिती गरजू आणि इच्छुक उमेदवारांना पाठवा या भरतीसाठी अर्ज करण्यास सविस्तर जाहिरात वाचावे करण्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता पदांची नावे वयोमर्यादा आणि अर्ज करण्यास लागणारे सर्व माहितीही खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत ती संपूर्णपणे वाचून घ्यावी. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITBP Head Constable Vacancy 2024-25


या भरतीसाठी जाहिरातीमध्ये आलेली सविस्तर पदांची नावे आणि इतर माहितीचा आढावा घेऊया इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स या दलामध्ये एकूण तीन प्रकारचे रिक्त पदे भरण्यात येत आहेत. त्यांची नावे आहेत पहिल्या पदाचे नाव आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन दुसऱ्या पदाचे नाव आहे. हेडकॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि तिसऱ्या पदाचे नाव आहे तिसऱ्या पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल टेलिकामुनिकेशन हे तीन पदे प्रामुख्याने या भरतीसाठी देण्यात आलेले आहेत . आणि या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता हे आपण खालील प्रमाणे पाहूया पहिल्या पदासाठी सब इंस्पेक्टर टेलिकम्युनिकेशन या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा बीएससी उत्तीर्ण असणे मॅथेमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांसह किंवा उमेदवाराचे बीई झालेलं असलं पाहिजे किंवा उमेदवार हा बीएससी उत्तीर्ण पाहिजे दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा 45 टक्क्यांनी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स या विषयांसह उत्तीर्ण असावा किंवा दहावी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय उत्तीर्ण असावा संबंधित ट्रेड मधून तिसऱ्या पदाचे साठी लागणारे शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार हा फक्त दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तो उमेदवार या पदासाठी आवश्यक करू शकतो. 


ITBP Head Constable Vacancy 2024-25:


इंडो ते पॅटर्न बॉर्डर पोलीस या भरतीची जाहिरात आलेली आहे आणि या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा आपण खालील प्रमाणे पाहूया पहिल्या पदाचे नाव आहे. सर इन्स्पेक्टर कम्युनिकेशन या पदासाठी वयोमर्यादा ही वीस वर्षे ते पंचवीस वर्षे यादरम्यान उमेदवाराचे वय असावे त्या उमेदवार या पहिल्या पदासाठी अर्ज करू शकतात. दुसऱ्या पदासाठी हेडकॉन्स्टेबल कम्युनिकेशन या पदासाठी   लागणारी वयोमर्यादा पहा उमेदवाराचे वय 19 वर्षे ते पंचवीस वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. आणि तिसऱ्या पदासाठी दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयोमर्याद आहे. 18 वर्षे ते पंचवीस वर्षे यादरम्यान उमेदवाराचे वय असले पाहिजे आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास सूट देखील देण्यात आलेले आहे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत म्हणजेच इंडो ते बटन बॉर्डर पोलीस या पदासाठी अर्ज शुल्क हे पुढील प्रमाणे आकारलेले आहेत. ते सविस्तर पहावे जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे दोनशे रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी अर्ज शुल्क हे शंभर रुपये एवढे आकारलेले आहे.  या वयोमर्यादेमध्ये ज्या उमेदवारांचे वय बसत आहे त्यांनी या पदासाठी आवश्यक अर्ज करून घ्यावा पहिल्या पदासाठी वेगळी वयोमर्यादाने शैक्षणिक पात्रता आहे. आणि दुसऱ्या पदासाठी सुद्धा वेगळी वयोमर्याद आणि वेगळी शैक्षणिक पात्रता ही देण्यात आलेली आहे यानुसार ज्या उमेदवारांचे या भरतीसाठी कॉलिफिकेशन बसत असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा. 


ITBP Head Constable Vacancy 2024-25:

नवीन उमेदवार भरतीच्या शोधात असतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे आणि काय उमेदवार भरतीची वाट पाहत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चांगली बातमी आहे एकूण तीन पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आणि याचे सर्वात देखील लवकरात लवकर होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांसह या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून घ्यावा आणि ही माहिती सर्व मित्रांना आणि गरजू उमेदवारांना पाठवा कारण ही माहिती वेळेवर उमेदवारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक  कागदपत्रे काढून ठेवा. आणि ही माहिती सर्व मित्रांना शेअर करा लागणारे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवा आणि अर्ज करताना ते अर्ज सोबत जोडा. 

Previous Post Next Post