![]() |
TA Army Bharti 2025
TA Army Bharti 2025 Update : TA आर्मी भर्ती 17 मार्च 2025 पासून परत एकदा सुरू होणार !!
टेरिटोरियल आर्मी ज्या उमेदवारांचे टेरिटोरियल आर्मी मध्ये जाण्याचे स्वप्न असते त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेले आहे ज्या उमेदवारांचे आत्ताच्या भरतीमध्ये सिलेक्शन झाले नाही त्यांना पुन्हा एकदा टेरिटोरियल आर्मी मध्ये जाण्यासाठी संधी मिळत आहे वृत्तानुसार हाती लागलेल्या बातमी प्रमाणे टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना या भरतीचे अपडेट 2025 ला पुन्हा एकदा येत आहे 17 मार्च 2025 पासून पुन्हा एकदा टेरिटोरियल आर्मी भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्यामुळे जे उमेदवार मागील भरतीमध्ये भरती झाले नाहीत त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी आता तयारीला लागणे गरजेचे आहे सर्व माहिती सविस्तरपणे पहा या भरतीमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयाची अट ही 18 वर्षे ते 42 वर्षे एवढे असते त्यामुळे यामधील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होईल 2025 मध्ये नव्याने ही भरती सुरू होत आहे त्यामुळे सर्व भारतीयांच्या महत्त्वाच्या तारखा लवकरच येतील 2025 मध्ये ही भरती नव्याने सुरू होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारीला लागणे गरजेचे आहे ज्या विद्यार्थ्यांचे टेरिटोरियल आर्मी मध्ये जाण्याचे स्वप्न आहे म्हणजेच प्रादेशिक सेनेमध्ये जाण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी सरकारमार्फत लवकरच एक घोषणा होणार आहे ते भरतीचे अपडेट लवकरच येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आत्तापासूनच तयारीला लागावे.
ज्या उमेदवारांची अग्नीवर आर्मी या भरतीमध्ये हाईट बसत नाही म्हणजेच उंची बसत नाही त्यांच्यासाठी टेरिटोरियल आर्मी मार्फत संधी देण्यात येते या भरतीसाठी 162 सेंटीमीटर एवढी उमेदवारांसाठी हाईट लागते म्हणजेच उंची लागते त्यामुळे जाऊ उमेदवारांचे कमी हाईट असूनही आर्मी मध्ये भरती होण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी टेरिटोरियल आर्मी मार्फत उमेदवारांना संधी देण्यात येते त्या संधीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा.
TA Army Bharti 2025 Update : या भरतीसाठी कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात ते पाहूया
मित्रांनो टेरिटोरियल आर्मी मध्ये ज्या उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 42 वर्षे या वयाच्या दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी आवश्यक अर्ज करू शकतात त्या उमेदवारांनी आत्तापासूनच या भरतीसाठी तयारीला लागले पाहिजे कारण हे भरती लवकरच येत आहे या भरतीचा अपडेट हा लवकरच येणार आहे आता झालेल्या आर्मी मध्ये ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले नाही त्यांच्यासाठी एक पुन्हा सरकार मार्फत आनंदाची बातमी येत आहे या भरतीच्या अपडेट लवकरच येत आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही सविस्तर देण्यात आलेले आहे ही सविस्तर पहावे व त्यानुसार ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्या पदासाठी आपण आवश्यक अर्ज करू शकता जे उमेदवार इंडियन आर्मी अग्निवीर इंडियन नेव्ही अग्नीवीर इंडियन नेव्ही एयरफोर्स या भरत्यांमध्ये ओवर एज झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक टेरिटोरियल आर्मी मार्फत सुवर्णसंधी देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा भारत सरकारद्वारे लवकरच या भरती सुरुवात होणार आहे वृत्तानुसार हाती आलेल्या माहितीप्रमाणे 17 मार्च 2025 पासून या भरतीचे सुरुवात होत आहे त्यामुळे उमेदवारांनी आत्तापासूनच या भरतीसाठी तयारीला लागणे आवश्यक आहे या भरतीसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे या माहितीचा आढावा घेऊन सर्व या भरतीबद्दल माहिती आपण पाहू शकता.
TA Army Bharti 2025 Update : टेरिटोरियल आर्मी या भरतीसाठी कोणकोणती पदे असतात आणि त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पहा
टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना या भरतीसाठी प्रामुख्याने चार पदे देण्यात येतात या चार पदांसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे पहिला पदाचे नाव आहे जनरल ड्युटी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार हे इयत्ता दहावी मध्ये 45% सह उत्तीर्ण असावेत दुसरे पद आहे ट्रेडसमन या पदासाठी उमेदवारी आठवी उत्तीर्ण असावे तिसरे पद आहे ट्रेडमन या पदासाठी अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार असावे चौथे पद आहे सैनिक लिपिक या पदासाठी उमेदवार हे बारावी मध्ये 60 टक्के गुण असावे या सर्व शैक्षणिक पात्रता चारही पदांसाठी देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे उमेदवार ज्या पदासाठी अर्ज प्रवेश येतात त्यांनी त्या त्या पदासाठी आपले अर्ज करून घ्यावे प्रामुख्याने प्रादेशिक सेनेचे चार प्रकारची पदे येत असतात मित्रांनो या भरतीचे नवीन अपडेट लवकरात येणार आहे 17 मार्चपासून लवकरच या भरतीचे टेरिटोरियल आर्मी यांच्यामार्फत अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी आत्तापासून सर्व तयारी करण्यासाठी प्रयत्न करावे ग्राउंड ची तयारी या भरतीसाठी करणे खूप आवश्यक आहे या भरतीसाठी आणि लेकीचे सुद्धा तयारी करणे गरजेचे आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना टेरिटोरियल आर्मी मध्ये भरती व्हायचे आहे त्यांनी आतापासूनच तयारीला लागणे खूप आवश्यक आहे.
मित्रांनो अशाच फायदेशीर माहितीसाठी म्हणजेच टेरिटोरियल आर्मी इंडियन आर्मी अशाच भारत सरकारच्या विविध विभागातील सरकारी नोकरीच्या माहितीसाठी म्हणजेच भारतीय रेल्वे भारतीय पोस्ट भारतीय नौदल अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे या ग्रुपवर आपल्याला वेळेवर अपडेट मिळून जातील त्यामुळे आपल्याला इतर ठिकाणी अपडेट पाहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक नाही कारण यावर आपल्याला सर्व महत्त्वाची माहिती मिळून जाईल आणि ज्या मित्रांना ज्या उमेदवारांना या भरतीला लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती मिळवायची असेल तर ती खालील प्रमाणे लिंक वर दिलेली आहे सर्व उमेदवारांनी ही महत्त्वाची कागदपत्रे भरतीच्या आधी काढून ठेवावे म्हणजेच परत काही या भरतीसाठी उमेदवारांना अडचण येणार नाही हे माहिती सर्व भरती करणाऱ्या उमेदवारांना अवश्य शेअर करा मित्रांनो जुन्या भरतीची लिंक खालील प्रमाणे दिलेले आहे त्या लिंक वर जाऊन सर्व महत्त्वाची कागदपत्रे पहा आणि हे माहिती मित्रांना अवश्य शेअर करा.
टेरिटोरियल आर्मी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या जुन्या जाहिराती मध्ये पहा येथे क्लिक करा 👆👆👆👆👆
भारत सरकारच्या विविध भारतीयांच्या जाहिराती येत असतात या जाहिरातींची आपल्याला वेळेवर माहिती मिळत नाही त्यामुळे बरेच उमेदवारांना अर्ज करण्यास उशीर होतो आपल्याला जर ही सर्व माहिती वेळेवर पाहायचे असेल तर टेलिग्राम ग्रुप वरती जॉईन व्हावे आपल्याला सर्व नोटिफिकेशन आल्यापासून ते फायनल लिस्ट लागेपर्यंत सर्व माहिती देण्यात येते म्हणजेच नोटिफिकेशन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख अर्ज साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व अर्थाबद्दल सर्व सविस्तर माहिती व नोकरीचे ठिकाण भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस कशी असते याची माहिती व भरतीसाठी ऍडमिट कार्ड याची माहिती अशा सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या भरतीच्या अपडेट आपल्याला वेळेवर देण्यात येतात त्यामुळे आवश्यक टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे धन्यवाद.