Mahaparetion Nagpur Vacancy 2025 : महापारेषण या विभागामार्फत दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात आलेली आहे खालील माहितीच्या आधारे अर्ज करा.

 
Mahaparetion Nagpur bharti 2025
Mahaparetion Nagpur bharti 2025

Mahaparetion Nagpur Vacancy 2025 : महापारेषण या विभागामार्फत दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात आलेली आहे खालील माहितीच्या आधारे अर्ज करा.


नमस्कार मित्रांनो महापारेषण या विभागा अंतर्गत आयटीआय पास आणि दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी प्रकाशित झालेले आहे जे उमेदवार यावर्षी आयटीआय पास झालेले आहेत व त्यांना जॉब नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल. आणि  आयटीआय आणि दहावी पास उमेदवारांना सुद्धा आहेत त्यामुळे दहावी पास आणि आयटीआय पास झालेल्या उमेदवारांना नोकर भरतीची सुवर्णसंधी आहे या भरतीसाठी वयोमर्यादा व इतर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी एकूण 46 अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे आयटीआय पास झालेल्या उमेदवारांनी यासाठी लगेच अर्ज करावा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि इतर माहिती खालील प्रमाणे पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महापारेषण विभागाअंतर्गत आलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती देण्यात आलेले आहे एकूण 46 रिक्त पदे अप्रेंटिस पदासाठी भरण्यात येत आहेत व या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता त्यामुळे उमेदवारांना जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपले सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट काढून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे ऑफलाइन भरतीसाठी आणि ऑनलाईन भरती च्या अर्जासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आलेल्या आहेत त्या तारखा खालील प्रमाणे पहा ऑनलाईन भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर 2024 ही तारीख उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे  आणि उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 24 डिसेंबर 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांना ज्या पद्धतीने अर्ज करायचा आहे त्या पद्धतीने उमेदवार करू शकतात त्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धत आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने ज्यांना ऑनलाईन पद्धत आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज या भरतीसाठी करून घ्यावे.


Mahaparetion Nagpur Vacancy Post Information 2025 : महापारेषण या विभागामार्फत भरतीचे संपूर्ण माहिती पहा. 

या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना अप्रेंटिस इलेक्ट्रिशन या पदासाठी निवड होणार आहे व या पदासाठी एकूण 46 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. उमेदवार या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतात उमेदवार हे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यास कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही या भरतीसाठी. या भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कोणत्या ठिकाणी काम करायला लागणार आहे कोराडी नागपूर महाराष्ट्र येथे उमेदवारांना पदाप्रमाणे काम करायला लागणार आहे. उमेदवारांना या भरती झाल्यावर दर महिन्याला पगार हा देण्यात येणार आहे ही माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहा.

महापारेषण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असला पाहिजे इलेक्ट्रिशन ट्रेड मधून ही शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी पद भरण्यासाठी देण्यात आलेले आहे त्यामुळे या शैक्षणिक पात्रतेसाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे अर्ज करण्याच्या तारखा वरील प्रमाणे देण्यात आलेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
📥अर्ज करण्यासाठी  🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा

Mahaparetion Nagpur Vacancy Apply 2025 : उमेदवारांनी या महापारेषण विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करावा.

Mahaparetion Nagpur bharti 2025
Mahaparetion Nagpur bharti 2025


ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी पुढील प्रमाणे पत्ता देण्यात आलेला आहे अभियंता कार्यालय मानकापूर, कॉम्प्लेक्स कुणाल हॉस्पिटल शेजारी, कोरडी रोड जवळ मानकापूर ,नागपूर पिन कोड 440030 या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रानुसार जोडून द्यायचा आहे या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज करताना आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडायचे आहेत म्हणजेच ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडून अर्ज हा करायचा आहे अर्ज केल्यानंतर पुढील प्रोसेस बद्दल कळविण्यात येईल यातील काही माहिती राहिली असेल तर ती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे ते डाऊनलोड करावे व सर्व सविस्तरपणे नोटिफिकेशन वाचून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे अर्ज करावे.

Previous Post Next Post