![]() |
MTDC bharti 2024 |
MTDC Bharti update 2024 : महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची संधी पर्यटनात संदर्भात काम करण्याची संधी!!
MTDC Bharti update 2024 : महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत नोकरीसाठी संधी उपलब्ध उमेदवारांना पर्यटना बद्दल माहिती असते आणि यामध्ये काम करण्याची आवड असते त्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे त्यामुळे या संधीचा पर्यटना विषयी काम करण्याचा छंद जोपासणारे विद्यार्थी उमेदवार असतील त्यांच्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे. दहावी पास बारावी पास उमेदवारांसाठी आणि कोणत्याही विभागामधील पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी संधी देण्यात येत आहे. रिसॉर्ट डेस्टिनेशन या विभागांमध्ये म्हणजेच पर्यटन विभागांमध्ये ही संधी देण्यात येत आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहेत संपूर्ण राज्यातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करावे खालील प्रमाणे पात्रता म्हणजेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदाबद्दल माहिती अर्ज करण्याच्या तारखा पहा
भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करा (Official Notification Download PDF) : येथे क्लिक करा.
सर्व प्रकारच्या महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या जाहिरात पाहण्यासाठी (See Oll New bharti Update)
Cleck 📌 सर्व प्रकारच्या भरती अपडेट्स भरतीचे नोटिफिकेशन आणि सर्व प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हावे.
MTDC Bharti update 2024 : पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत पाहूया
उमेदवारांना नवनवीन विभागामार्फत संधी देण्यात येते त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे पाठवायचे आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि आपल्या इमेल द्वारे अर्ज पाठवावे या भरतीसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण उमेदवार यासाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे शेवटचा अंतिम तारखे अगोदर या नवीन पदासाठी आपण अर्ज करून घ्यावे अर्ज हे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखेला गुजरात करावे कारण या तारखेनंतर केल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अर्ज पात्र केले जाते हे उमेदवारांनी आपल्याला लक्षात घ्यावी 15 नोव्हेंबर 2024 की अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख दिलेली आहे. पंधरा नोव्हेंबर च्या आधीच उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील; त्यांनी सर्व अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट तयार ठेवावे. आधार कार्ड दहावी बारावी मार्कशीट पदवी उत्तीर्ण सर्टिफिकेट फोटो सर्व कागदपत्रांची झेरॉक्स आणि ओरिजनल प्रत ही उमेदवारांनी लक्षात घेऊन आपल्याजवळ ठेवावी व अर्ज करताना हे द्यावी. 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्यास अंतिम तारीख देण्यात या भरतीसाठी आलेले आहे.
📌गरजू विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसी बँकेमार्फत परिवर्तन स्कॉलरशिप देण्यात येते या स्कॉलरशिप साठी 75 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळते पहा कसे करावे अर्ज cleck 📌
या विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी पदाचे नाव रिसॉर्ट डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड हे पदाचे नाव आहे या पदासाठी हे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क हे देण्यात आलेले नाही अर्ज हे फ्री मध्ये भरून आहेत अर्ज हे उमेदवारांनी ईमेलद्वारे करावे त्या भरतीसाठी पगार म्हणजेच वेतन श्रेणी ही पदानुसार देण्यात आलेली आहे. ही अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहावी पर्यटन क्षेत्रातील हे पद भरण्यासाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते 35 वर्षे एवढी देण्यात आलेले आहे या वयोमर्यादेतील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे जे वयोमर्यादेत उमेदवार बसत आहेत त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करावे या संदीप पुन्हा पुन्हा येत नसतात उमेदवारांचे म्हणजेच या भरतीसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांची निवड ही विशेष परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. हे उमेदवारांना लक्षात घ्यावे त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 देण्यात येत आहे.
MTDC Bharti update 2024 : पर्यटन विभागामार्फत होणारे या भरतीसाठी कागदपत्रे पहा
* उमेदवारांचे पासपोर्ट साईज फोटो 10 कॉपी असणे गरजेचे आहे उमेदवारांचे आधार कार्ड झेरॉक्स मतदान कार्ड झेरॉक्स ओळखीचा पुरावा कोणता ही असावा उमेदवारांचा राहत असलेल्या ठिकाणचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. उमेदवारांची या भरतीसाठी सही असणे गरजेचे आहे. या विभागांमध्ये काम करण्यासाठी ही डॉक्युमेंट तसेच आणखी डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत. जसे की शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र दहावी बारावी मार्कशीट डिग्री उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट प्रमाणपत्र जातीचा दाखला एम एस सी आय टी प्रमाणपत्र डोमासाईल प्रमाणपत्र पर्यटन क्षेत्रामधील उमेदवारांना अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास उमेदवारांसाठी फायदा होईल वरील दिलेली सर्व डॉक्युमेंट उमेदवारांची असणे गरजेचे आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स त्या कागदपत्रांची ओरिजनल प्रत व झेरॉक्स उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहे.
MTDC Bharti Information : पर्यटन विभागामार्फत होणाऱ्या भरतीचे माहिती सविस्तर माहिती
या भरतीसाठी पात्र उमेदवार कोणकोणते असतील जे उमेदवार दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण जे उमेदवार असतील. तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील हे उमेदवारांनी आपल्या लक्षात घ्यावे आणि दिलेल्या अंतिम तारखे अगोदर अर्ज सबमिट करावे व आपली डॉक्युमेंट्स जे दिलेले आहेत. ते सर्व अर्जासोबत अपलोड करावे महाराष्ट्र पर्यटन महामंडळ विभाग या भरतीसाठी हे नाव आहे. या भरतीसाठी कोणता विभाग देण्यात आलेला आहे. एमटीडीसी पर्यटन विभाग देण्यात आलेला आहे. या विभागामध्ये या नवीन वर्षामध्ये खूप संधी निर्माण होण्याचे दिसत आहे. कारण या भरतीसाठी विविध क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकत आहे आणि या विभागामार्फत बरेच दिवस झाले भरतीची जाहिरात येत नव्हत्या आता या विभागामार्फत नवीन भरतीच्या जाहिराती प्रकाशित करण्यात येत आहेत. कोरोना महामारीनंतर कोणतीच भरती होत नव्हती आता हळूहळू सर्व विभागातील भर त्यांना चालना मिळत आहे व देशाची आर्थिक व्यवस्था प्रबळ होत चाललेले आहे त्यामुळ सर्व विभागांमध्ये कामगारांची कमी भासत आहे त्यामुळे प्रत्येक विभागामधील कामकाज हे हळूहळू होत आहे या कामकाजाला चालना मिळावी म्हणून सरकारच्या माध्यमातून नवनवीन विभागांमध्ये भरतीच्या संधी उपलब्ध होत आहेत.