![]() |
Coast Guard Bharti |
Indian Coast Guard Bharti 2024-25 : सरकारी नोकरी भारतीय तटरक्षक दलामध्ये अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा
Indian Coast Guard Bharti 2024-25 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना आणि भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी भारतीय तटरक्षक दला मार्फत मिळत आहे विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ज्या उमेदवारांचे नौसेनेत जायचे स्वप्न आहे. त्यांच्यासाठी भारतीय तटरक्षकाला मार्फत पदभरती झाली सुरू 1 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. पदांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
Indian Coast Guard Bharti 2024-25 : पदाचे नाव आणि इतर माहिती भारतीय तटरक्षक दल
केंद्र सरकारच्या माध्यमातून या भरतीत सुरुवात झालेले आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार भारतीय तटरक्षक दलासाठी अर्ज करू शकतात. भारतीय तटरक्षक दलामध्ये ही भरती होणार आहे या भरतीसाठी पदांची नावे 1) चार्जमन 2) ड्राफ्ट्समन 3) MTS शिपाई या तीन पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहे या तिन्ही पैकी जे आपल्याला योग्य वाटेल त्या पदासाठी आपण अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपण अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घ्यावे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणेच दिलेलीच आहे. आणि वयोमर्यादा देखील खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांना हे दोन पहायचे असेल त्यांनी खालील प्रमाणे पाहून घ्या आणि इतर या सरकारी नोकरी बद्दल माहिती खालील सविस्तर प्रमाणे देण्यात आलेले आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल या दलामध्ये भरती होण्याचे भरपूर उमेदवारांचे स्वप्न असते हे स्वप्न आपल्याला जर सत्यात उतरवायचे असेल तर आपण त्या मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत यासाठी अरिहंत भारतीय तटरक्षक दल हे पुस्तक विविध ठिकाणी उपलब्ध आहे ते पुस्तक आपण घेऊन ते पुस्तक आपण घेऊन वाचन केले पाहिजे तयारी केली पाहिजे जर तुम्हाला या पदांबद्दल माहिती नसेल तर तुम्ही youtube च्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. व आणखी माहिती गुगल द्वारे घेऊ शकता सर्व सविस्तर माहिती आपणास देण्यात येते या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे एक नोव्हेंबर 2024 पासूनच सुरुवात करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचे अर्ज आजच करून घ्या वेळ दवडत बसू नका भारतीय तटरक्षक दलामध्ये या संधी पुन्हा पुन्हा येत नसतात त्यामुळे या संधीचे फायदा आपण घेतला पाहिजे.
🪀अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन पीडीएफ डाउनलोड करा : येथे क्लिक करा
सर्व भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Indian Coast Guard Bharti 2024-25 : भारतीय तटरक्षक दल पद भरती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व इतर माहिती.
भारतीय तटरक्षक दलामध्ये तीन पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे त्यामध्ये विविध पदांसाठी विशेष रिक्त जागा देण्यात आलेले आहेत त्यानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व इतर शैक्षणिक माहिती अधिकृत वेब पीडीएफ द्वारे आपणास देण्यात येत आहे त्यामुळे खालील प्रमाणे नोटिफिकेशन ची पीडीएफ संपूर्ण वाचून शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे समजून आपण घेतली पाहिजे त्यानुसार आपण अर्ज केले पाहिजेत या भारतीय तटरक्षक दलामध्ये वयोमर्यादा 18 वर्षे ते 22 वर्षे एवढे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. या भारतीय तटरक्षक दलामध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने आपण करण्याचे सांगण्यात आलेले आहे भारतीय तटरक्षक दलामध्ये या भरतीसाठी एकूण तीन प्रकारची रिक्त पदे देण्यात आलेले आहेत. त्यामधीलच एक चार्ज मन चार्ज मन या पदासाठी शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल केव्हा एलेक्ट्रिकल किंवा मरीन इलेक्ट्रॉनिक्स किंवा नेवल आर्किटेक्चर हे या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ड्राफ्ट्समन या पदासाठी शैक्षणिक पात्रता सिव्हिल इंजिनिअर मेकॅनिकल इंजिनिअर किंवा यांसारख्या पदांमध्ये आपण जाऊ शकतो. तिसरा पदासाठी म्हणजेच MTS राहील शिपाईपदासाठी शैक्षणिक पात्रता पहा या पदासाठी उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जे उमेदवार शिपाई या पदासाठी अर्ज करू शकतात सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न करा साकार करा आजच्या भरतीसाठी अर्ज. चे उमेदवार दहावी उत्तीर्ण असतील त्या उमेदवारी या शिपाई पदासाठी अर्ज करू शकता. हे शैक्षणिक पात्रता भारतात तटरक्षक दलामार्फत या तीन पदांसाठी तीन प्रकार देण्यात आलेले आहे संपूर्ण पीडीएफ नोटिफिकेशन डाऊनलोड करून वाचा.
Indian Coast Guard Bharti 2024-25 : भारतीय तटरक्षक दल हे भारताचे मजबूत दल आहे भारतीय तटरक्षक हे नौसेनेचे हे भाग आहे यासाठी उमेदवार अर्ज करत असतात. या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न आहे. आणि जे गरजू पात्र उमेदवार आहेत त्यांनी आवश्यक अर्जासाठी अर्ज करायचे भारतीय तटरक्षक दरा मार्फत हे भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी तीन प्रकारची पदे रिक्त आहेत वेगवेगळे तीन पदे रिक्त आहेत त्याच पदांसाठी ही जाहिरातीचे बघूया चालू आहे. वयोमर्यादा हे अठरा वर्षे ते 32 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे तरी जे कोणी उमेदवार या वयोमर्यादेत बसत असतील त्यांनी आवश्यक या भरतीसाठी एकूण सात रिक्त जागा आहेत भारतीय तटरक्षक दलाबद्दल होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख हे पंधरा डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत त्यामुळे अर्ज दिलेल्या पत्त्यावर आपण पोहोचवावे आणखी जर माहिती आपल्याला सविस्तरपणे पहायचे असेल तर व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे या ग्रुपमध्ये आपण सामील होऊन विविध सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांची माहिती वेळेवर प्राप्त करू शकतो. यासाठी आपल्याला काय करायचे गरज नाही खालील प्रमाणे आपल्याला लिंक देण्यात आलेले आहे या लिंक वर जाऊन ग्रुप वर जॉईन व्हावे.