SSC GD CONSTABLE SYLLABUS DOWNLOAD : स्टाफ सिलेक्शन मार्फत होणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी सिलॅबस आपण पाहूया

  


SSC GD CONSTABLE SYLLABUS DOWNLOAD : स्टाफ सिलेक्शन मार्फत होणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी सिलॅबस आपण पाहूया 

SSC GD CONSTABLE SYLLABUS DOWNLOAD : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकलमध्ये स्टाफ सिलेक्शन मार्फत होणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी लागणारा अभ्यासक्रम याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तसेच शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सुद्धा याचबरोबर आपण घेणार आहोत. त्यामुळे हे आर्टिकल आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपण संपूर्णपणे वाचावे आणि एसएससी जीडी चा अभ्यासक्रमाची पीडीएफ पण डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवावे ; जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल. दरवर्षी एसएससी जीडी च्या भरपूर भरत्या सुटत असतात कॉन्स्टेबल पदासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात भरत्या सुटत असतात. त्यामुळे ही माहिती आपल्याला खूप फायदेशीर ठरत आहे. ही माहिती विद्यार्थ्यांनी खूप आवडली आहे. तसे दिसून येत आहे. त्यामुळे ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना आणि भरती करणाऱ्या उमेदवारांना व आपल्या मित्रांना शेअर करून ठेवा जेणेकरून त्यांना भरतीसाठी मदत होईल भरतीची माहिती मिळण्यासाठी मदत होईल. आपण एवढे तर करू शकतो संपूर्णपणे माहिती पीडीएफ स्वरूपात मिळवा आणि हा लेख संपूर्णपणे वाचा व मित्रांना शेअर करा. एसएससी जीडी सिलॅबस पाहू या.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या जनरल ड्युटी या पोस्टचे सिलॅबस आपण पाहणार आहोत सिल्याबस विविध विषयांसाठी असणार आहे कारण उमेदवारांना पेपर मध्ये विविध विषय असतात त्या विषयांमध्ये उमेदवारांना उत्तीर्ण व्हावे लागते त्यामुळे त्या पद्धतीनेच उमेदवारांना सिल्याबस देण्यात येतो आणि नवीन अभ्यासक्रमानुसार उमेदवारांचा सिल्याबस असतो व नवीन करंट अफेयर्स नवीन जनरल नॉलेज गणितीय ज्ञान याचा यामध्ये समावेश असतो त्यामुळे उमेदवारांनाही सर्व माहिती देण्यात येते या भरतीसाठी उमेदवार लेक्चर सुद्धा लावतात त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होते व चांगल्या प्रकारे अभ्यास होतो संपूर्ण सिल्याबस बद्दल खालील प्रमाणे सविस्तर माहिती पहा.

SSC GD CONSTABLE SYLLABUS DOWNLOAD : स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबल या पदासाठी निवड प्रक्रिया

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन मार्फत ही भरती घेण्यात येते. यासाठी भरपूर प्रमाणात रिक्त पदे असतात. यासाठी आपण अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर काही दिवसात. आपल्याला परीक्षेचे ऍडमिट कार्ड येते ही परीक्षा चार टप्प्यात घेतली जाते. हे संगणक द्वारे परीक्षा घेतली जाते पहिल्यांदा कम्प्युटर बेस टेस्ट म्हणजेच सीबीटी टेस्ट होते यानंतर याचे मेरिट लागते. त्या मेरिटचा आधारे मैदानी चाचणी घेतली जाते म्हणजेच फिजिकल घेतले जाते. त्यानंतर याचे सुद्धा मेरिट लागते. या मेरिट नंतर वैद्यकीय चाचणी होते म्हणजेच मेडिकल टेस्ट होते व यामध्ये यानंतर अंतिम मेरिट लागते. ही माहिती आपण जाणून घेतलीच पाहिजे फायनल मेरिट च्या अगोदर आपले डॉक्युमेंट वेरिफिकेशन होते ते झाल्यानंतर आपले फायनल मेरिट लागते व त्यानंतर उमेदवारांचे निवड होते याप्रमाणे उमेदवारांचे स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबल या पदासाठी चार टप्प्यांमध्ये सिलेक्शन होते सर्व टप्पे पास केल्यानंतर फायनल मेरिटमध्ये उमेदवारांचे नाव येते त्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग चे लेटर येते याप्रमाणे उमेदवारांची स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबल या पदासाठी निवड होते. अंतिम मेरिटमध्ये उमेदवारांचे नावे येते व उमेदवारांची फायनल सिलेक्शन होते याप्रमाणे उमेदवारांचे स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी निवड होते. मित्रांनो याच प्रकारे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी भरती होत असते याच प्रमाणे निवड होत असते जसे की स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मल्टीस्टास्टिंग स्टाफ सर्विस सिलेक्शन बोर्ड या देखील पदांची याच प्रकारे निवड होत असते त्यामुळे उमेदवारांना ही सर्व प्रक्रिया संपूर्ण समजून घेणे आवश्यक आहे निवड प्रक्रिया बद्दल सर्व माहिती उमेदवारांना कळलीच असेल.


SSC GD CONSTABLE SYLLABUS DOWNLOAD : EXAM PATTERN परीक्षेविषयी माहिती विषयांचे वर्गीकरण पाहूया.

∆ विषय सामान्य बुद्धिमत्ता या विषयासाठी एकूण 20 प्रश्न असतात व 20 प्रश्नांसाठी एकूण 40 गुण उमेदवारांना मिळतात.

∆ विषय सामान्य ज्ञान या विषयासाठी एकूण 20 प्रश्न असतात वीस प्रश्नांसाठी 40 गुण उमेदवारांना मिळतात.

∆ विषय गणित या विषयासाठी एकूण 20 प्रश्न असतात विष प्रश्नांसाठी एकूण 40 गुण उमेदवारांना मिळतात.

∆ विषय इंग्रजी किंवा हिंदी या विषयासाठी एकूण 20 प्रश्न असतात 20 प्रश्नांसाठी 40 गुण उमेदवारांना मिळतात.

चार विषयांची मिळून एकूण 80 प्रश्न असतात 80 प्रश्नांसाठी एकूण 160 गुण उमेदवारांना मिळतात त्यासाठी कालावधी 60 मिनिटे असतो या साठ मिनिटांचा कालावधीत ही परीक्षा होते.


SSC GD CONSTABLE : शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारांसाठी पुरुष उमेदवार यांना उंची 170 असावी लागते यामध्ये उंची मध्ये सूट सुद्धा मिळते पुरुष उमेदवारची छाती यांची सेंटीमीटर असावी लागते आणि वजन 50 किलोच्या पुढे लागते.

महिला उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता महिला उमेदवारांना उंची 157 सेंटीमीटर असावी लागते उंची मध्ये सूट सुद्धा मिळते.

जर उंची मध्ये सूट मिळवायचे असेल तर त्याची माहिती सविस्तरपणे घ्यावे.

SSC GD CONSTABLE PHYSICAL FITNESS TEST (PFT) 

∆ पुरुष उमेदवारांसाठी 5  किलोमीटर 24 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागते.

∆ महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर साडेआठ मिनिटांमध्ये पूर्ण करायला लागते.


SSC GD CONSTABLE SYLLABUS

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या परीक्षांचे अभ्यासक्रम हे काही वर्षानंतर बदलत राहतात त्यामुळे यावर आपण लक्ष देणे गरजेचे आहे जर आपल्याला त्यामध्ये सिलेक्शन मिळवायचे असेल तर आपल्याला ही माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण सिलेक्शन लवकरात लवकर घेऊ शकतो जर आपल्याला वेळेवर अभ्यासक्रम विषयांचा काय आहे याची जर सविस्तर माहिती कळाले तर आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी सोपे होऊन जाईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे आम्ही आपल्याला वेळेत माहिती देतो आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी वेळेवर या प्रकारे माहिती देतो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल व इतर बीएसएफ एस आर पी एफ सीआयएसएफ बीएसएफ आयटीबीपी सीआरपीएफ एमटीएस अशा विविध पदांसाठी हे भरती प्रक्रिया होत असते वही विविध टप्प्यांमध्ये पार पडते जसे की पहिल्यांदा उमेदवार या भरतीची जाहिरात पाहतात त्यानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात अर्ज केल्यानंतर उमेदवारांचे ऍडमिट कार्ड येते एडमिट कार्ड आल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागते व त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट लागते त्यानंतर उमेदवारांचे ग्राउंड साठी ऍडमिट कार्ड येते त्यानंतर तेथील सर्व ग्राउंड मधील रनिंग पुश अप्स इत्यादी इव्हेंट ंट उमेदवारांना पार करावे लागतात या मध्ये उमेदवारांचे जर सिलेक्शन झाले उमेदवारांचे मेडिकल होतो मेडिकल मध्ये जर उमेदवार फेड झाले तर डॉक्युमेंट वेरिफिकेशन उमेदवारांचे असते व या मध्येही उमेदवार सिलेक्ट झाले उमेदवारांना फायनल मेरिट लिस्ट ची वाट पहावी लागते त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट उमेदवारांची लागते आणि खुशखबर म्हणजे उमेदवारांचे कॉलप्लेटर येते म्हणजेच उमेदवारांचे जॉइनिंग लेटर येते या प्रकारे उमेदवारांचे या भरतीसाठी निवड होत असते.

मित्रांनो जर तुम्हाला याच प्रकारे सर्व माहितीचा आढावा घ्यायचा असेल सर्व विविध भारतीयांचा अभ्यासक्रम पहायचा असेल व भारतीयांची सविस्तर माहिती पाहिजे असेल नवनवीन भरत्या वेळेवर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतात यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे चालू च्या सर्व भारतीयांच्या अपडेट्स जसे की एडमिट कार्ड परीक्षांच्या तारखा व इतर महत्त्वाच्या तारखांनी सिलेक्शन प्रोसेस याबद्दल सविस्तर माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल ही माहिती तर मित्र परिवारांना शेअर करा.

Previous Post Next Post